Subscribe Us

header ads

Lord Moreshwar ( Ganapati) Temple : Gangamasala, Majalgaon Dist. Beed. Maharshtra State, India

 Lord Moreshwar ( Ganapati) Temple : 

Gangamasala, Majalgaon Dist. Beed. Maharshtra State, India.



श्रीक्षेत्र मोरेश्वर हे श्री गणपतीचे तीर्थक्षेत्र माजलगाव तालुक्यातील गंगामसला या ठिकाणी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मोरेश्वराचे मंदिर पेशवेकालीन असून एक उत्कृष्ट आणि सुंदर असे ठिकाण आहे. प्रत्येक संकट चतुर्थी निमित्त या ठिकाणी यात्रा भरत असते. माजलगाव तालुक्यातील तथाबाहेरील जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मोरेश्वराला नवस केल्यानंतर तो नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक संकट चतुर्थीला दर्शनासाठी भरपूर गर्दी असते.






Post a Comment

0 Comments