Subscribe Us

header ads

May 31 - Day of Special (Dinvishesh)

May 31 - Day of Special (Dinvishesh)

मे 31 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.

31 मे दक्षिण आफ्रिका या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

31 मे 2016 रोजी च्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोषवाक्य होते "साध्या वेश्ठना साठी तयार राहा".

31 मे 1857 रोजी ही 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख होती.

31 मे 1874 मध्ये प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी डॉ. भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू झाला. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. डॉ. भगवानलाल इंद्राणी यांनी 1870 मध्ये डॉ. भाऊ दाजी च्या सर्व उपलब्ध निबंधांचा संग्रह पुस्तक रूपाने "The literary remains of Dr Bhau Daji. " या नावाने प्रकाशित केला आहे. 7 सप्टेंबर 1822 रोजी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला होता.

31 मे 1874 रोजी विद्यापंडित, डॉक्टर ,समाजसेवक भाऊ दाजी लाड उर्फ रामचंद्र विठ्ठल लाड यांचा मृत्यू झाला. त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये "बॉम्बे असोसिएशनची "स्थापना केली. भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती.
X X
31 मे 2016 रोजी भारत सरकारने"प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना" ची सुरुवात केली.

31 मे 1223 रोजी कालका नदीची लढाई : चंगीझ खान व पूर्व स्लाव्हिक सैन्यांमध्ये चकमक. मोंगोल सैन्याचा विजय.

31 मे 1727 रोजी फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केल्या.

X X
31 मे 1759 रोजी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी घालण्यात आली.

31 मे 1774 रोजी ब्रिटीश कालीन भारतात पहिल्या पोस्ट सेवा कार्यलयाची स्थापना करण्यात आली.

31 मे 1790 रोजी अमेरिकेत 1790चा कॉपीराईट कायदा लागू करण्यात आला.

31 मे 1867 रोजी मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.

31 मे 1910 रोजी दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.

31 मे 1913 रोजी: अमेरिकेच्या संविधानातील 13वा बदल संमत करण्यात आला.

31 मे 1921 रोजी अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे आले. त्यात 39हून अधिक लोक ठार झाले.

31 मे 1921 रोजी आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म झाला.
X X

31 मे 1924 रोजी सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.

31 मे 1927 रोजी फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण 1,50,07,003 कार तयार केल्या गेल्या.


31 मे 1935 रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या 7.7 रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात 56,000 लोक ठार झाले.

31 मे 1942 रोजी दुसरे महायुद्ध : जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.

31 मे 1942 रोजी दुसरे महायुद्ध : लुफ्तवाफेने इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री गावावर बॉम्बफेक केली.
X X

31 मे 1952 रोजी जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त झाले.

31 मे 1952 रोजी संगीत नाटक अकादमी ची स्थापना करण्यात आली.

31 मे 1961 रोजी दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.

31 मे 1962 रोजी वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन झाले.

31 मे 1970 रोजी पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. 47,000 लोक ठार झाले.

31 मे 1974 रोजी यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह झाला.

31 मे 1990 रोजी नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

31 मे 1992 रोजी प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना 1991 चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आला.
X X

31 मे 2005 रोजी वॉटरगेट कुभांड : डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.

31 मे 2010 रोजी भारतात मान्यता मिळालेल्या प्रत्येक खासगी शाळेत गरीब मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला होता.


31 मे 1469 रोजी मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा याचा जन्म झाला.

31 मे 1557 रोजी फियोदोर पहिला, रशियाचा झार याचा जन्म झाला.

31 मे 1577 रोजी मुघल शासक बादशाहा जहांगीर यांच्या पत्नी नूरजहाँ यांचा जन्म झाला.

31 मे 1640 रोजी मिकाल विस्नियोवीकी, पोलंडचा राजा याचा जन्म झाला.

31 मे 1683 रोजी सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जानेवारी 1755 मध्ये झाला.
X X
31 मे 1725 रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 मध्ये झाले.


31 मे 1843 रोजी भारतातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला.

31 मे 1852 रोजी फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक यांचा जन्म झाला.

31 मे 1910 रोजीबालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 ऑक्टोबर 2001 मध्ये झाला.


31 मे 1923 रोजी रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा यांचा जन्म झाला.

31 मे 1928 रोजी पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म झाला.
X X
31 मे 1930 रोजी क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक यांचा जन्म झाला.

31 मे 1931 रोजी जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ याचा जन्म झाला.

31 मे 1935 रोजी जिम बॉल्जर, न्यू झीलँडचा पंतप्रधान यांचा जन्म झाला.

31 मे 1938 रोजी जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान यांचा जन्म झाला.

31 मे 1943 रोजी ज्यो नेमथ, अमेरिकन "फूटबॉल" पटू याचा जन्म झाला.

31 मे 1966 रोजी रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू याचा जन्म झाला.


31 मे 455 रोजी ई .पुर्व: रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.

31 मे 1408 रोजी आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन याचे निधन झाले.
X X


31 मे 1799 रोजी पिएर लेमॉनिये, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ याचे निधन झाले.


31 मे 1988 रोजी प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व हिंदी भाषिक लेखक संतराम बी. ए. यांचे निधन झाले.


31 मे 1988 रोजी भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजकारणी व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लेखक पं. द्वारका प्रसाद मिश्रा यांचे निधन झाले.

31 मे 1910 रोजी वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन झाले. 3 फेब्रुवारी 1821 मध्ये जगातील वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल हिचा जन्म इंग्लंड मधील ब्रिस्टल या ठिकाणी झाला. ही एक ब्रिटिशांनी अमेरिकन डॉक्टर होती ती युनायटेड स्टेट्स मध्ये वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली महिला आणि युनायटेड किंगडम च्या जनरल मेडिकल कौन्सिलच्या वैद्यकीय नोंदणी वरील पहिली महिला म्हणून प्रसिद्ध होती. तिने दोन्ही देशात समाज सुधारक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली व स्त्रियांच्या वैद्यक शास्त्रातील शिक्षणाला चालना दिली. 1857 मध्ये एमिली ह्या तिच्या बहिणी सोबत न्यूयॉर्क इन्फॉर्मेशन फॉर वुमन अँड चिल्ड्रन ची स्थापना केली आणि मुलींना शिक्षण देण्याच्या महत्त्वाच्या महिला प्रेक्षकांना व्याख्याने देण्यास सुरुवात केली. तिचे शिक्षण 1847 मध्ये न्यूयॉर्कमधील जिनिव्हा मेडिकल कॉलेजमध्ये झाले. ब्रिटनमध्ये एलिझाबेथ ने 1871 मध्ये नॅशनल हेल्थ सोसायटीची स्थापना केली.तिचा मृत्यू 31 मे 1910 रोजी इंग्लंडमधील हेस्टिंग्स या ठिकाणी झाला.
X X

31 मे 1962 रोजी एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी याचे निधन झाले.

31 मे 1973 रोजी कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1902 मध्ये गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश येथे झाला.

31 मे 1994 रोजी बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी 20 जुलै 1921 मध्ये झाला.

31 मे 2002 रोजी सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे निधन झाले.

31 मे 2003 रोजी प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन झाले. यांचा जन्म 7 जुलै 1924 मध्ये झाला.

31 मे 2009 रोजी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसचं, भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका कमला दास यांचे निधन झाले.

X X


https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/may-30-day-of-special-dinvishesh.html

👆

May 30 - Day of Special (Dinvishesh)

मे 30 : दिनविशेष



X X

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X

👆

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी

X X


https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/blog-post_7.html

👆

डॉ. भाऊ दाजी लाड : विचारवंत, डॉक्टर, प्राच्यविद्यापंडित, संशोधक व समाजसुधारक,आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते.

स्मृतीदिन: 31 मे

XX




https://gyaaniinfo.blogspot.com/2023/05/ahilyadevi-holkar.html

👆

Ahilyadevi Holkar Former Queen of the Malwa kingdom

पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर 

31 मे : जयंती


X X








View, Comments and share 

Post a Comment

0 Comments