Subscribe Us

header ads

May 14- Day of Special (Dinvishesh)

May 14- Day of Special (Dinvishesh)

मे 14 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना


14 मे या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज जयंती तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते.





14 मे या दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात येते.

14 मे 2015 रोजी भारत सरकारने" उस्ताद ( USTAD) योजना" ची सुरुवात केली.

14 मे 1796 रोजी इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

14 मे 1940 रोजी दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.


14 मे 1948 रोजी इजराईल देशाला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करून त्याठिकाणी एक अस्थायी सरकारची स्थापना करण्यात आली होती.

X X
14 मे 1955 रोजी सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.


14 मे 1960 रोजी एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

14 मे 1963 रोजी कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

14 मे 1965 रोजी चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

14 मे 1981 रोजी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अवकाशातील लोकांकरिता वाहतुकीसाठी अंतराळ वाहन एस-192 ची निर्मिती केली.


14 मे 1982 रोजी ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.

X X

14 मे 1997 रोजी देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.


14 मे 2001 रोजी भारत आणि मलेशिया या दोन राष्ट्रांमध्ये सात करार हस्ताक्षरीत करण्यात आले.


14 मे 1316 रोजी चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट याचा जन्म झाला.

14 मे 1657 रोजी धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 मध्ये झाला.

14 मे 1665 रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पहिल्या पत्नी राणी सईबाई यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला.

X X

14 मे 1883 रोजी भारतीय वकील दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचा जन्म झाला.

14 मे 1892 रोजी पश्चिम बंगाल मधील भारतीय स्वातंत्र्य सेनानी अरुण चंद्र गुहा यांचा जन्म झाला.

14 मे 1907 रोजी फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 1974 मध्ये झाला.

14 मे 1909 रोजी विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू चार जुलै 1919 मध्ये झाला.


14 मे 1912 रोजी साली ख्यातनाम आंतरराष्ट्रीय पुरातत्वशास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे, चे माजी कुलगुरू तसचं, गांधीनगर येथील मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे महासंचालक भारतीय विनोदी सम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म झाला.
                   वसंत शिंदे


14 मे 1923 रोजी मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म झाला.

14 मे 1926 रोजी आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म झाला. त्यांचा
8 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन झाले. पश्चिम महाराष्ट्रात पुण्याजवळ कुष्ठरोग सेवा केंद्र सुरू करणाऱ्या त्या महिला पहिल्या कार्यकर्ते आहेत. 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंधक कायदा अमलात आल्यावर त्यांनी 80 रुग्णासह कुष्ठरोग्यांसाठी प्रत्यक्षात वर्ष 1965 मध्ये काम सुरू केले. पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील डुडुळगाव येथील 1970 मध्ये स्थापलेल्या आनंदग्रामच्या संस्थापिका ज्येष्ठ समाजसेविका. वयाच्या सोळाव्या वर्षापासून गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी वाहून घेतले. सुरुवातीला मॉन्टेसरीचे शिक्षण पूर्ण करून त्या शिक्षका बनल्या. त्यानंतर ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन ॲम्बुलन्स त्या कामांमध्ये दाखल झाल्या . दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्या प्रत्यक्ष कामासाठी ब्रह्मदेश जावा या ठिकाणी गेल्या सिंगापूर जपान येथेही त्यांनी काम केले. त्यांचा जन्म 14 मे 1926 रोजी जमखंडी झाला होता.
X X

14 मे 1936 रोजी वहीदा रेहमान, हिंदीचित्रपट अभिनेत्री हिचा जन्म झाला.

14 मे 1981 रोजी भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म झाला.

14 मे 1984 रोजी मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक यांचा जन्म झाला.


14 मे 1998 रोजी रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म झाला. तिचातिचा मृत्यू 14 मे 2012 मध्ये झाला.



14 मे 1574 रोजी गुरू अमरदास, तिसरे शीख गुरु यांचा मृत्यू झाला.

14 मे 1643 रोजी फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1601 मध्ये झाला होता.


14 मे 1923 रोजी नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1955 मध्ये होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक या ठिकाणी झाला होता.


X X
14 मे 1943 रोजी भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व राजकारणी अल्लाह बक्स मुहम्मद उमर सोमरी यांचे निधन झाले.

14 मे 1963 रोजी भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघुवीर यांचे अपघाती निधन झाले. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1902 मध्ये झाला होता.

14 मे 1978 रोजी नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 जुलै 1917 मध्ये झाला होता.

14 मे 1998 रोजी हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1915 रोजी झाला होता.

14 मे 2010 रोजी भारताच्या साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखक विंदा करंदीकर यांचे निधन झाले.



14 मे 2013 रोजी भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन झाले.

14 मे 2016 रोजी भारतीय तमिळ भाषिक विद्वान व लेखक कंडासामी कुप्पुसामी यांचे निधन झाले.
कंडासामी कुप्पुसामी

14 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे सुपुत्र तथा अमरावतीचे सुपुत्र, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.


न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई


XX

👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी



X X


👆 May 13 - Day of Special (Dinvishesh) मे 13 : दिनविशेष


X X

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X
👆
May 15 - Day of Special (Dinvishesh)

मे 15 : दिनविशेष

XX


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/chhatrapati-sambhaji-maharaj.html
👆
Chhatrapati Sambhaji Maharaj 

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 

जयंती - 14 मे


X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

----------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

Career path finder:       

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

Career path finder:

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी


View, Comments and share 

Post a Comment

0 Comments