Academic Year 2026-27
June - August 2026-27
Shri Siddheshwar Mahavidyalaya, Majalgaon Dist. Beed.
अभ्यासक्रम प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग

पदवी प्रदान कार्यक्रम 2026- 27
Degree Award Ceremony
24 July 2026
Registration
During the convocation ceremony, the lighting of the lamp and the offering of floral tributes to the portrait were performed by the dignitaries.
Convener Dr. Vinayak Deshmukh delivered the introductory remarks at the convocation ceremony.
Local Secretary Adv. Hon. Shri Vishwasji Joshi delivering the keynote address at the convocation ceremony.
Honorable Shri Amarnathji Khurpe, Secretary of Bharatiya Shikshan Prasarak Sanstha, Ambajogai, delivering the keynote address at the convocation ceremony.
Honorable Dr. Venkatesh Lamb, Member of the Management Council, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar, delivering the keynote address as the chief guest at the convocation ceremony.
Honorable Surendraji Redasani—President of the Local Coordination Committee and the Bharatiya Shikshan Prasarak Sanstha, as well as the event's chairperson—delivering the keynote address at the convocation ceremony.
Dr. Mahesh Deshmukh delivering the vote of thanks at the convocation ceremony.
Degrees being conferred upon the graduating students by distinguished dignitaries during the convocation ceremony.
Group Photo of Degree Award Ceremony
Selfy Point
News paper
=============================
===============================
31 July 2026
Lifelong learning Education and Extension Cell
उद्बोधन शिबिर आणि अभ्यासक्रम प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम
आजीवन शिक्षण व विस्तार विभाग
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्बोधन शिबिर उद्घाटन आणि अभ्यासक्रम प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम
महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार विभाग यांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्र कोर्स पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर अश्विन जी राजनीकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मुकुंदजी देवर्षी तथा विशेष उपस्थितीमध्ये महाविद्यालय अर्थ समितीचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथरावजी जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सिताराम इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर कमल किशोर लड्डा तर आभार प्रदर्शन आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाचे समन्वयक प्राध्यापक सुरेश बनसोडे यांनी केले .
आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून चालवले जाणारे अभ्यासक्रम प्रमाणपत्र कोर्स
प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर च्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक माननीय डॉक्टर अश्विन जी रांजणीकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.
आजीवन शिक्षण आणि विस्तार अभ्यासक्रम प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी.
आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रमाणपत्र व वितरणाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर मुकुंदजी देवर्षी अध्यक्ष समारोप करताना.
===============================
6 August 2026 11.00 वा.
महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यासाठी मा. प्राचार्य डॉ. मुकुंदजी देवर्षी यांचे अभिभाषण कार्यक्रम
प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉक्टर गजानन होन्ना
उपस्थित विद्यार्थी
-----------------------------------------------------------
7 ऑगस्ट 2026
Placenent Cell
रोजगार मेळावा
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या रोजगार मेळाव्यासाठी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीचे सहाय्यक शाखाप्रमुख श्री संभाजी धरपडे तसेच शाखाप्रमुख श्री अविनाश सोनवणे वसुली प्रमुख श्री कपिल साळेगावकर आणि विभागीय प्रमुख श्री. सतीश माने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेल प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ फसले यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री संभाजी धरपडे शाखाप्रमुख सहाय्यक श्रीराम फायनान्स यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक युवराज मुळे होते त्यांनी अध्यक्ष समारोप केला.
कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक आरबी वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सिताराम इंगोले यांनी केले.
व्यासपीठावर विशेष उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गजानन होना सर हे होते.
पदवी प्राप्त उमेदवारांची नोंदणी करताना
मान्यवरांच्या हस्ते पूजन

रोजगार मेळाव्यात प्रस्ताविक आणि परिचय करताना प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ फसले
रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री संभाजी धरपडे सहाय्यक शाखाप्रमुख श्रीराम फायनान्स.
रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी घरांच्या आभार मानताना प्राध्यापक वाघमारे आर बी.
श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या टीम विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना.


=================================
आजीवन शिक्षण विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून महाविद्यालयाला पुरस्कार प्राप्त.
==================================
महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट एन्व्हायरमेंटल ऑडिट आणि एनर्जी ऑडिट पूर्ण झाले त्याचे प्रमाणपत्र.
================================
हिंदी विभागाच्या माध्यमातून मुंशी प्रेमचंद जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
==============================
12 August 2026
आंतरराष्ट्रीय युवा दिन
कायदेविषयक जनजागृती शिबीर
तालुका विधी सेवा समिती माजलगाव आणि वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम
कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. उमेशजी मोरे साहेब
माननीय न्यायाधीश श्री पवार साहेब
विस्तार अधिकारी श्री शिंदे साहेब
प्राचार्य डॉक्टर मुकुंदजी देवर्षी
प्रास्ताविक - प्रा. डॉ. रमेश गटकळ
मार्गदर्शन - मा. नारायण गोळे साहेब
प्रमुख मार्गदर्शन - न्यायाधीश मा. उमेशजी मोरे साहेब
==============================
आजीवन विस्तार कार्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने बेस्ट युनिट म्हणून पुरस्कार प्राप्त 18 ऑगस्ट 2026. 
1) विद्यापीठाचे आजीवन आणि शिक्षण विस्तार विभाग बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालय
2) बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राचार्य
3) बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी
असे तीन पुरस्कार बीड जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालयास प्राप्त झाले.
पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद देवर्षी तथा IQAC कॉर्डिनेटर डॉक्टर विकास बोरगावकर


==================================
18 ऑगस्ट 2026
राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संभाजीनगर विभाग यांच्यावतीने बेस्ट टीचर अवार्ड महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर युवराज मुळे यांना प्रदान करण्यात आला 18 ऑगस्ट 2026 रोजी पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
===================================
20 August 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर व राजर्षी शाहू कॉलेज,पाथरी.आयोजित *अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा 2026- 27* स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ जलतरण तलावा मध्ये संपन्न झाल्या.*दोन गोल्ड* व *दोन सिल्वर मेडल* मिळवून विद्यापीठ स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने यश प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे खेळाडू
1. महारुद्र राधाकिसन थोरात (100 मीटर बॅक स्ट्रोक) *प्रथम*
2. कृष्णा, उत्तम परसे (100 मीटर बटरफ्लाय) *प्रथम*
3. प्रथमेश रेणुकादास खैरे (100 मीटर बटरफ्लाय) *द्वितीय*
4. प्रथमेश रेणुकादास खैरे (200 मीटर फ्रीस्टाइल) *द्वितीय*
असे एकूण *दोन गोल्ड* व *दोन सिल्वर मेडल* मिळवून विद्यापीठ स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने यश प्राप्त केले.
------------------------------------------------------------






=====================================
================================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर 68वा वर्धापन दिन 23 ऑगस्ट 2026
विद्यापीठ ध्वजारोहण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंदजी देवर्षी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
2 Comments
Very Nice Sir Ji.
ReplyDeleteबहुत बढीया जानकारी दी है।
ReplyDelete