Best Practices Cell:
बेस्ट प्रॅक्टिस विभाग
2025-26
Shri Siddheshwar Mahavidyalay Majalgaon Dist Beed.
2025-26
=======================
Attribute - X -IQAC -NAAC
=======================
Best Practices :सौर ऊर्जा पॅनल आणि ऊर्जा बचत उपक्रम
2025-26
https://forms.gle/noxdvhrrutSiJ2466
👆
Click
सौर ऊर्जा पॅनल आणि ऊर्जा बचत उपक्रम
28 ऑगस्ट 2025:
Best Practice Cell (2025-26)
बेस्ट प्रॅक्टिस विभाग आणि गुगल फॉर्म चे उद्घाटन सौर ऊर्जा पॅनल आणि ऊर्जा बचत उपक्रम कार्यक्रम
श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, आपण बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत सौर ऊर्जा पॅनल च्या संदर्भामध्ये वरील गुगल लिंक प्रणाली द्वारे ज्या घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोरवेल वर किंवा विहिरीवर सौर पॅनल बसवलेले आहेत. त्यांचा वापर करत आहेत. अशा शेतकऱ्यांना किंवा सौर पॅनल चा वापर करीत असलेल्या व्यक्तींना संपर्क साधून संबंधित व्यक्तीकडून वरील गुगल फॉर्म भरून घेणे आणि 30 सेकंदाचा महाविद्यालयाच्या संपर्काबाबत आणि मार्गदर्शनाबाबतचा एक व्हिडिओ तयार करून घेणे. व त्या संबंधित व्यक्तींच्या वीज बिलाची एक फोटोकॉपी आपल्याकडे काढून घ्यावी.
वरील गुगल लिंक भरलेला स्क्रीन शॉट विज बिलाची फोटोकॉपी आणि 30 सेकंदाचा व्हिडिओ प्रा. डॉ. एस बी इंगोले यांच्या व्हाट्सअप वर पाठवण्यात यावा.
=======================
=======================
Vermicompost: वर्मिकॉम्पोस्टा
Vermicompost is a nutrient-rich, natural fertilizer and soil conditioner produced by earthworms breaking down organic waste, such as kitchen scraps and manure.
_=======================NNSS Activity -2025-26
https://gyaaniinfo.blogspot.com/2026/02/nss-special-youth-camps-2025-26-adopted.html
👆
Click link
NSS- Special Youth Camps - 2025- 26 Adopted Villege Salegaon, Ta. Majalgaon. Dist.Beed.
6 January 2025 - 12 January 2025
Shri Siddheshwar Mahavidyalay Majalgaon




















0 Comments