Subscribe Us

header ads

Academic Year - 2025-26 SSMM Shri Siddheshwar Mahavidyalay Majalgaon Dist Beed.

Shri Siddheshwar Mahavidyalay Majalgaon Dist Beed.

शैक्षणिक वर्ष 2025- 26 सर्व महाविद्यालयातील उपक्रम

Academic Year - 2025-26

All Programs Reports



कडवा सत्य
अगर सुबह उठते ही आपके पास काम है, तो यकीन मानो ऊपर वाला आपके ऊपर मेहरबान, शिकायत मत करो कि काम बहुत है, शुक्र मनाओ कि ईश्वर ने तुम्हें बेकार नहीं रखा, खाली बैठना, थकान से ज्यादा जानलेवा होता है। ईश्वर जिम्मेदारियां उसी के कंधों पर डालता है, जो उसे उठाने के काबिल होता है, अगर काम है, तो समझो परमात्मा को तुम पर भरोसा है..!

महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025- 26 या वर्षभर राबवण्यात येणारे कार्यक्रम:

_____________________________

* 28 ऑगस्ट 2025:

Best Practice Cell (2025-26)

बेस्ट प्रॅक्टिस विभाग आणि गुगल फॉर्म चे उद्घाटन सौर ऊर्जा पॅनल आणि ऊर्जा बचत उपक्रम कार्यक्रम

कार्यक्रम अहवाल (Report)

श्री सिद्धेचर महाविद्यालयातील बेस्ट प्रॅक्टिस विभागाच्या अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता करण्यात आले. त्यामध्ये "सौर ऊर्जा पॅनल आणि ऊर्जा यचत उपक्रम" हा उपक्रम घेऊन महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ते सोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सौरऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विचार आणि प्रसार करणार आहे. त्या दृष्टिकोनातून बेस्ट प्रॅक्टिस या विभागाचे उद्घाटन आणि बेस्ट प्रॅक्टिस विभागाची गुगल फॉर्म ची लिंक चे उद्घाटन करण्यात आले. गुगल फॉर्म तयार करून प्रत्येक शेतकरी आणि सामान्य नागरिकाकडून तयार केलेल्या 10 प्रश्नांची प्रश्नावली त्यांच्याकडून भरून घेण्यात येईल.









_____________________________


17 September 2025

Wallpaper Publication Ceremony :September 17, 2025

Marathwada Liberation Day मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 

September 17, 2025

https://gyaaniinfo.blogspot.com/2025/09/wallpaper-publication-ceremony.html

👆

Wallpaper Publication Ceremony :September 17, 2025

Marathwada Liberation Day

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 

September 17, 2025


_____________________________

जानेवारी 2026:

1. 24 जानेवारी 2026 रोजी महाविद्यालयात विज्ञान विद्या शाखा विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  करण्यात आले. सदरील कार्यक्रमाची लिंक ही खाली दिलेली आहे संपूर्ण परिषदेचा अहवाल आपल्याला लिंक मध्ये मिळेल.

https://gyaaniinfo.blogspot.com/2026/01/national-conference-on-role-of-science.html

 👆 

Report of Conference.

National Conference on Role of Science and Technology in Achiving Sustainability- (NCRSTAS-2026)* on date 24/01/2026. 



____________________________

2. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या संदर्भात संपूर्ण रिपोर्ट खालील लिंक मध्ये दिलेला आहे. खाली लिंक उघडून संपूर्ण स्नेहसंमेलनाचा रिपोर्ट पहावा. 

https://gyaaniinfo.blogspot.com/2026/02/26-2026-26-2026-1.html

👆

Annual Gathering

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई

श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव 

(कला, वाणिज्य व विज्ञान)

वार्षिक स्नेहसंमेलन (शिशिरोत्सव) 2025-26 

दिनांक 26 जानेवारी 2026

____________________________

3. 6 ते 12 जानेवारी 2026 या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मौजे साळेगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी विशेष युवक युवती शिबिर संपन्न झाले. या सात दिवशीय शिबिरामध्ये सात दिवसाचा संपूर्ण अहवाल समाविष्ट केलेला आहे. त्या शिबिराचा संपूर्ण अहवाल खालील लिंक मध्ये दिलेला आहे .

https://gyaaniinfo.blogspot.com/2026/02/nss-special-youth-camps-2025-26-adopted.html

👆

NSS- Special Youth Camps - 2025- 26 Adopted Villege Salegaon, 

Ta. Majalgaon. Dist. Beed.

6 January 2025 - 12 January 2025

Shri Siddheshwar Mahavidyalay, Majalgaon 

Collaboration with 

NSS, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhaji Nagar.

On Theme 

"Youth For Sustainable Development With Special Focus on Watershed Management And Wasteland Development"

____________________________

______________________________

फेब्रुवारी 2026: या महिन्यात महाविद्यालयातील कार्यक्रम


1. 17 फेब्रुवारी 2026: इतिहास अभ्यास मंडळ आयोजित कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम (19 फेब्रुवारी 2020) 

कार्यक्रम दिनांक. 17 फेब्रुवारी 2026


विषय: राष्ट्रनिर्मिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :प्राध्यापिका प्रतिभा जाधव 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक :प्रा. डॉ. गोरखनाथ फसले इतिहास विभाग प्रमुख 


कार्यक्रमाचे आभार: प्राध्यापक डॉ. जिजाराम बागल 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे, कला महाविद्यालय गेवराई.

कार्यक्रमाचे अध्यक्ष :माननीय प्राचार्य प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :प्राध्यापिका प्रतिभा जाधव 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक :प्रा. डॉ. गोरखनाथ फसले इतिहास विभाग प्रमुख 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे, कला महाविद्यालय गेवराई.

राष्ट्रनिर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर अतिशय छान पद्धतीने आपले असे विवेचन केले शिवाजी महाराजांची राष्ट्रनिर्मिती मधली महत्त्वाची भूमिका. स्वराज्य निर्मिती स्वराज्यात निर्माण केलेली एकात्मतेची भावना या विषयावर अतिशय स्पष्ट विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष :माननीय प्राचार्य प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी 

कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती: महाविद्यालय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभय ज कोकड.

कार्यक्रमाचे आभार: प्राध्यापक डॉ. जिजाराम बागल 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालविवाहाच्या संदर्भामध्ये शपथ देण्यात आली ही शपथ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी :डॉ. ज्ञानेश्वर गवते यांनी दिली.





___________________________

19 फेब्रुवारी 2026:

19 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. 



_____________________________


____________________________

23 फेब्रुवारी 2026: 
संत गाडगे महाराज जयंती कार्यक्रम
राष्ट्रीय सेवा योजना विभाग
आयोजित 



महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करताना सर्व प्राध्यापक .
____________________________

28 फेब्रुवारी 2026:
राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम 




















____________________________

28 फेब्रुवारी 2026:
पदवी प्रदान समारंभ कार्यक्रम 
हा कार्यक्रम विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यमापन विभाग यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी पदवी प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.


पदवी प्रदान समारंभ कार्यक्रम 





















____________________________


प.पू.श्री. गोळवलकर गुरुजी व्याख्यानमाला


केल्यानें होत आहे रे। आधीं केलेंची पाहिजे ॥

वर्ष २१ वे

भा.शि.प्र.स.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित 

श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुल, माजलगाव ता. माजलगाव जि. बीड

प.पू.श्री. गोळवलकर गुरुजी व्याख्यानमाला

मित्ती फाल्गुन शुक्ल एकादशी, द्वादशी व त्रयोदशी, शके १९४७दि.२७,२८ फेब्रुवारी व ०१ मार्च २०२६ वेळ : सायं. ६:०० वा.

व्याख्यानमाला अध्यक्ष: मा. श्री. अभयाजी कोकड 

व्याख्यानमाला कार्यवाह: प्रो. प्राचार्य मुकुंद देवर्षी 

प्रथम पुष्प:

शुक्रवार दि.२७/०२/२०२६ वेळ. सायंकाळी ६: वा

** राष्ट्रीय विचारवंत**

मा.श्री. योगेशजी सोमण (प्रसिद्ध सिने अभिनेते तथा राष्ट्रीय विचारवंत, मुंबई)

विषय : भारतीय संस्कृतीवरील आघात


द्वितीय पुष्प

शनिवार दि.२८/०२/२०२६ वेळ. सायंकाळी ६:वा

** राष्ट्रीय विचारवंत ** 

मा.श्री. भरतजी अमदापुरे (अभियंता क्वालकॉम इंडिया तथा राष्ट्रीय विचारवंत, पुणे)

विषय : वाटचाल विकसीत भारताची


तृतीय पुष्प

रविवार दि.०१/०३/२०२६ वेळ. सायंकाळी ६:वा

**राष्ट्रीय विचारवंत

मा.श्री. ब्रिगेडीयर हेमंतजी महाजन (निवृत्त भारतीय सेनाधिकारी पुणे)

विषय : ऑपरेशन सिंदूर : सामर्थ्य भारताचे










प्रथम पुष्प:
शुक्रवार दि.२७/०२/२०२६ वेळ. सायंकाळी ६: वा
** राष्ट्रीय विचारवंत**
मा.श्री. योगेशजी सोमण (प्रसिद्ध सिने अभिनेते तथा राष्ट्रीय विचारवंत, मुंबई)
विषय : भारतीय संस्कृतीवरील आघात
अध्यक्ष: मा. डॉ. सुरेंद्र जी आलूरकर, अध्यक्ष, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई.
व्याख्यानमाला प्रास्ताविक: कार्यवाह: प्रो. प्राचार्य मुकुंद देवर्षी
सूत्रसंचालन : प्रा. डॉ. रमेश गटकळ 





















द्वितीय पुष्प

शनिवार दि.२८/०२/२०२६ वेळ. सायंकाळी ६:वा

** राष्ट्रीय विचारवंत ** 

मा.श्री. भरतजी अमदापुरे (अभियंता क्वालकॉम इंडिया तथा राष्ट्रीय विचारवंत, पुणे)

विषय : वाटचाल विकसीत भारताची

अध्यक्ष: मा. श्री. सत्यनारायणजी लोहिया, कोशाध्यक्ष, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई.
सूत्रसंचालन : सौ. खांडेकर मॅडम



 
















तृतीय पुष्प

रविवार दि.०१/०३/२०२६ वेळ. सायंकाळी ६:वा

**राष्ट्रीय विचारवंत

मा.श्री. ब्रिगेडीयर हेमंतजी महाजन (निवृत्त भारतीय सेनाधिकारी पुणे)

विषय : ऑपरेशन सिंदूर : सामर्थ्य भारताचे

अध्यक्ष: मा. श्री प्रवीणजी सरदेशमुख, सदस्य, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई.

सूत्रसंचालन: श्री रतन गिरी 


























_________________________________________

_________________________________________

10 मार्च 2026:आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम

जागतिक महिला दिन- 8 मार्च 
स्त्री सन्मान देशाचा अभिमान
नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी भगिनींचा सत्कार सोहळा

श्री सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव

8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम आयोजित दहा मार्च 2026 रोजी करण्यात आला. 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित,
श्री सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव (कला, वाणिज्य व विज्ञान)
राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) आयोजित,

जागतिक महिला दिन
स्त्री सन्मान देशाचा अभिमान
नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी भगिनींचा सत्कार सोहळा

फाल्गुन वद्य सप्तमी शके १९४७, मंगळवार दि.१० मार्च २०२६ वेळ दुपारी ०२.०० वा.


            निमंत्रण/कार्यक्रम पत्रिका

अध्यक्ष 
मा.श्री. सुरेंद्रजी रेदासणी 
अध्यक्ष, श्री सिध्देश्वर शै. संकुल, माजलगाव.

प्रमुख पाहुणे 
मा. मेहरीन शिफा बिलाल चाऊस नगराध्यक्ष, नगर परिषद माजलगाव.

विशेष उपस्थिती 
मा.श्री. सुंदरराव बोंदर 
मुख्याधिकारी, नगर परिषद माजलगाव.

मा.श्री. अभयजी कोकड 
अध्यक्ष,महाविद्यालय विकास समिती, माजलगाव.

प्रोफेसर डॉ. मुकुंद देवर्षी
प्राचार्य, श्री सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव.

नाव नोंदणी : नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी भगिनींचा सत्कार सोहळा

सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा जाधव 
प्रस्तावना प्राध्यापिका सुवर्णा पांचाळ 
आभार प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग 



स्वागत सत्कार समारंभ - 
कार्यक्रमाचे अध्यक्ष - माननीय सुरेंद्र जी रेदासणी
कार्यक्रमाचे विशेष प्रमुख उपस्थिती-
प्रमुख पाहुणे - मार्गदर्शन - मा. मेहरीन शिफा बिलाल चाऊस नगराध्यक्ष, नगर परिषद माजलगाव.  
विशेष उपस्थित पाहुणे मार्गदर्शन:
मा.श्री. सुंदरराव बोंदर - मुख्याधिकारी, नगर परिषद माजलगाव.
मा. श्री. अभयजी कोकड, अध्यक्ष महाविद्यालय समिती. 
मा. श्री. एकनाथराव जाधव, अर्थसमिती.
प्राचार्य : प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी, प्राचार्य.
समन्वयक, अंतर्गत महाविद्यालय तक्रार निवारण मंच - 
कार्यक्रम अधिकारी,  राष्ट्रीय सेवा योजना विभाग- 















प्रास्ताविक: प्रा. सुवर्णा पांचाळ 



प्रमुख पाहुणे - मार्गदर्शन 
मा. मेहरीन शिफा बिलाल चाऊस नगराध्यक्ष, नगर परिषद माजलगाव.


विशेष उपस्थित पाहुणे मार्गदर्शन:
मा.श्री. सुंदरराव बोंदर 
मुख्याधिकारी, नगर परिषद माजलगाव.



प्राचार्य मनोगत:
प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी, प्राचार्य.


महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.











अध्यक्षीय समारोप - 
अध्यक्ष - मा.श्री. सुरेंद्रजी रेदासणी 
अध्यक्ष, श्री सिध्देश्वर शै. संकुल, माजलगाव.



माजलगाव नगरपालिकेतील महिलांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे निवेदन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर गवते.


माजलगाव नगरपालिकेतील महिलांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला . 






जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आधार व्यक्त करताना प्राध्यापक डॉ. प्रेमनंदा घडसिंग




नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी भगिनींचा सामूहिक फोटो प्रमुख मान्यवरासमवेत 


=========================
26 March 2026

 प्रा. डॉ. विनायक देशमुख यांना भौतिकशास्त्रातील एका शोधासाठी भारत सरकारने पेटंट बहाल केले. त्याबद्दल त्यांचे सिद्धेश्वर परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करताना स्थानिक कार्यवाह अँड.विश्वास जोशी स्थानिक अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. मुकुंद देवर्षी व सहकारी प्राध्यापक.






========================

28 मार्च 2026

श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव जिल्हा बीड 
विद्यापीठ परीक्षा विभाग 2025-26 
आयोजित कार्यक्रम 
परीक्षा आणि मुलाखत तंत्र कौशल्य
Examination and Interview Skill technique
28 मार्च 2026
कार्यक्रमाचे अध्यक्ष: माननीय श्री. प्रोफेसर डॉक्टर मुकुंद देवर्षी, प्राचार्य
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक: माननीय श्री. सुधीरजी शर्मा, (Motivatinal Speaker) राजस्थान
प्रस्तावना व परिचय-प्राध्यापक अंकुश साबळे उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय 
आभार प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ फसले 
सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सिताराम इंगोले विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख 




















==================================================
30/03/2026

शेलापुरी माजलगाव येथील रहिवाशी माजलगावचे कुस्ती जगतातील भूषण श्री. सुमित कुमार लक्ष्मण भारस्कर यांची (70 किलोग्रॅम वजन गटातून) महाराष्ट्र ज्युनिअर केसरी म्हणून निवड झाल्याबद्दल क्रीडा विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 


महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. रविंद्रजी कानडे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज महाविद्यालय विकास समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगीची काही क्षणचित्रे. 


========================
31/03/2026
एनसीसी एकक प्राप्त करणे संदर्भात पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर येथून महाविद्यालयात आली होती. त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.




======================
श्री सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव
(कला, वाणिज्य व विज्ञान)
अभ्यास मंडळ आयोजित
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
चैत्र कृ. १९ शके १९४८ सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026
वेळ : सकाळी 09.00 वाजता.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान देण्यासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर माधव रोडे भौतिकशास्त्र विभाग वैद्यनाथ महाविद्यालय परळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय  श्री अभय जी कोकड, कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मुकुंदजी देवर्षी, 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जिजाराम बागल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉक्टर नामदेव हेडे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. 








वर्तमानपत्रातील प्रसिद्धी








____________________________________________________________



https://gyaaniinfo.blogspot.com/2026/03/zoology-dept-academic-year-2025-26-shri.html
👆
Department of Zoology

Shri.Siddheshwar Mahavidyalay Majalgaon Dist Beed. M.S .

Academic Year - 2025-26
============≠===========

दि. 25 एप्रिल  2026 शनिवार रोजी मा. श्री. धनाजीमामा तोडकर (देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य ) यांचे संघ वाटचाल काल, आज आणि उदया या विषयावर व्याखानाचे आयोजन केले.

स्थळ - भारत माता कक्ष 
वेळ -दु. 1.00 वा




=======================
वनस्पती विभाग प्रमुख डॉक्टर प्रेमनंद घडसिंग यांना भारत सरकारचे वनस्पतीशास्त्र या विषयात पेटंट मिळाले.



=========================
महाविद्यालयातील वर्षांत बैठक 
Academic Year -2025-26


वर्षांत बैठक कार्यक्रम अध्यक्ष,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई अध्यक्ष मा.श्री.सुरेंद्रजी अलूरकर

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई कार्यवाह मा.श्री.डॉ . हेमंतजी वैद्य,

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई कार्यवाह मा.श्री.अमरनाथजी खुर्पे 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई कार्यवाह मा.श्री.प्रकाशभाऊ दुगड 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई , श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल अध्यक्ष मा.श्री. सुरेंद्रजी रेदासनी 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई , श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल कार्यवाह मा.श्री. ऍड. विश्वासजी जोशी 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई , श्री सिद्धेश्वर महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष मा.श्री. अभयजी  कोकड 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई , श्री सिद्धेश्वर महाविद्यालय अर्थ समिती अध्यक्ष मा.श्री. एकनाथजी जाधव 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई , श्री सिद्धेश्वर महाविद्यालय प्राचार्य प्रोफेसर डॉ. मुकुंद देवर्षी 

वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

वर्षांत बैठक कार्यक्रम - दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वर्षांत बैठक कार्यक्रम अध्यक्ष,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई अध्यक्ष मा.श्री.सुरेंद्रजी अलूरकर, यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.


वर्षांत बैठक कार्यक्रम - प्रमुख मान्यवर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई कार्यवाह मा.श्री.डॉ . हेमंतजी वैद्य, यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.



Principle Dr. Mukund Devarshi Introduction to College program presentation 


Dr.Ladda kK presentation -Alumni 



Dr. Sitaram Ingole Presentation - Examination and Evaluation Cell 


Dr.Vinayak Deshmukh - IQAC- presentation 


Vice principal Dr.Youraj mulye College program presentation 


Prof.Ankush Sable,Vice Principal Junior College report presentation.



Dr. Rajaram Jadhav - Jr. College Examination cell presentation.

Prof. Laxmikant Sonnar - jr. College Co-curricular activity presentation.


Prof. Parmeshwar Pawar- jr. College Extension activity presentation.


Prof. Suvarna Panchal- jr. College NEET /JEE/CET activity presentation.


The distinguished dignitary, Hon. Dr. Hemantji Vaidya—Secretary of the Bharatiya Shikshan Prasarak Sanstha, Ambajogai—provided guidance.




During the annual meeting program, Hon. Mr. Amarnath Khurpe—a member of the Bharatiya Shikshan Prasarak Sanstha, Ambajogai—presenting a Padya.


During the annual meeting, the President of the Bharatiya Shikshan Prasarak Sanstha, Ambajogai—Hon. Shri Surendraji Alurkar—provided guidance through his presidential concluding remarks.

=======================
1 May 2026 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम महाविद्यालयात माननीय प्राचार्य यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय संस्था पदाधिकारी व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. 



इयत्ता बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान विभागाचा 2025 26 चा निकाल दोन मे 2026 रोजी घोषित झाला.




=======================


https://gyaaniinfo.blogspot.com/2026/04/university-examination-and-evaluation.html
👆
University Examination and Evaluation Cell
Report: Academic Year-2025-26

Bhartiya Shikshan Prasarak Sanstha Ambajogai's
Shri Siddheshwar Mahavidyalaya. Majalgaon, Dist. Beed. (M.S.)

Affiliated 

Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar
=========================

-------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

----------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

Career path finder:       

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

Career path finder:

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

----------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html

👆

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी





View, Comment and Share...

Post a Comment

1 Comments

  1. खूप छान जबरदस्त माहिती दिली आहे सर जी ❤️🙏

    ReplyDelete