Independence day:
August 15, 2024
Wallpaper Publication Ceremony
Shri Siddheshwar Mahavidyalaya Majalgaon
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या निमित्ताने महाविद्यालयात भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात महाविद्यालयातील सर्व विद्याशाखा अंतर्गत सर्व विभाग यांनी आपले भिंतीपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार करून त्यांचे प्रकाशन केले व प्रमुख पाहुण्यांच्या समोर त्याचे प्रेझेंटेशन केले.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय स्थानिक व्यवस्था समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्रजी रेदासनी तसेच स्थानिक कार्यवाह माननीय एड. विश्वासरावजी जोशी महविद्यालय विकास समिती अध्यक्ष मा. अभयजी कोकड,महाविद्यालयाचे
प्राचार्य प्रो. डॉ. सुहास मोराळे सर, उपप्राचार्य डॉ. गजानन होना, डॉ. युवराज मुळे व सर्व विद्या शाखा प्रमुख व कला, वाणिज्य आणि विज्ञान भागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले लेखन कौशल्य दाखवून त्याचे प्रगटीकरण प्रमुख पाहुण्यांच्या समोर अतिशय छान पद्धतीने केले. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
X X
1. कला विद्या शाखा
1. मराठी विभाग
प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते-विभाग प्रमुख/समन्वयक -PG
2. हिन्दी विभाग
प्रा. डॉ. युवराज मुळ्ये- उपप्राचार्य तथा विभाग प्रमुख
प्रा. डॉ. गंगाधर उषमवार
3. इंग्रजी विभाग
प्रा. डॉ. कमल किशोर लड्डा -विभाग प्रमुख
प्रा. एन बी सोळंके
4. संस्कृत विभाग
प्रा. रुपनर सर -विभाग प्रमुख
5. राज्यशास्त्र विभाग
प्राचार्य . प्रो. डॉ. सुहास मोराळे
प्रा. जिजाराम बागल
6. समाजशास्त्र विभाग
प्रा. नारायण शिंदे, विभाग प्रमुख
प्रा. खेत्री सर
7. अर्थशास्त्र विभाग
प्रा. डॉ. महेश देशमुख - विभाग प्रमुख
प्रा. मस्के मॅडम
8. लोकप्रशासन विभाग
प्रा. डॉ. सुनील पाटील- विभाग प्रमुख
प्रा. धम्मानंद बोराडे
9. इतिहास विभाग
प्रा. डॉ. गोरखनाथ फसले - विभाग प्रमुख
प्रा. डॉ. केदारनाथ मालू
इतिहास विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना
10. क्रीडा विभाग
प्रा. डॉ. उमेश साडेगावकर -विभाग प्रमुख
2. वाणिज्य विद्या शाखा
प्रा. अशोक होके - विभाग प्रमुख
प्रा. संभाजी एडके
वाणिज्य शाखेतील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे प्रमुख पाहुण्यांसमोर सादरीकरण करताना
3. विज्ञान विद्या शाखा
1. रसायनशास्त्र विभाग
प्रा. डॉ. विकास बोरगावकर -विभाग प्रमुख
प्रा. डॉ. संजय पवार
प्रा. अक्षय जगताप
2. भौतिकशास्त्र विभाग
प्रा. डॉ. विनायक देशमुख- विभाग प्रमुख
प्रा. डॉ. शिवशंकर मिटकर
3. गणित विभाग
प्रा. डॉ. प्रेमदास राठोड- -विभाग प्रमुख
प्रा. निरडे सर
4. संगणक शास्त्र विभाग
प्रा. डॉ. सचिन दाभाडे- विभाग प्रमुख
प्रा. पूजा मस्के
5. वनस्पती शास्त्र विभाग
प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग- विभाग प्रमुख
प्रा. डॉ. गजानन होन्ना - उप प्राचार्य
6. प्राणीशास्त्र विभाग
प्रा. डॉ. सिताराम इंगोले- विभाग प्रमुख
प्रा. पूजा सिंग
भित्तीपत्रकाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी माननीय स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय सुरेंद्रजी रेदासानी व स्थानिक कार्यवाह एडवोकेट विश्वासरावजी जोशी व माननीय संस्था पदाधिकारी , प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुहास मोराळे सर, व प्राचार्य डॉक्टर गजानन होंना उपप्राचार्य डॉ. युवराज मुळ्ये, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिताराम इंगोले, सहाय्यक प्राध्यापक पूजा सिंग , प्राध्यापक व विद्यार्थी.
View, Comments and share...
X X
2 Comments
Very nice
ReplyDeleteजबरदस्त सादरीकरण केले आहे.
ReplyDelete