Subscribe Us

header ads

August 25 - Day of Special (Dinvishesh) ऑगस्ट 25 : दिनविशेष

August 25 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 25 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

Independence Day Of Uruguay

25 ऑगस्ट 1609 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलेली गॅलीलियो यांनी वेनेशियन व्यापार्‍यांना आपली नवीन निर्मिती, दुर्बिणीचे प्रात्याक्षिक दाखविले.

25 ऑगस्ट 1819 रोजी स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता जेम्स वॉट यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1766 झाला होता.

25 ऑगस्ट 1822 रोजी जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा मृत्यू झाला. 1738 मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1738 झाला होता.
X X
25 ऑगस्ट 1825 रोजी उरुग्वेने आपण (ब्राझिलपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

25 ऑगस्ट 1867 रोजी इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 झाला होता.

25 ऑगस्ट 1908 रोजी नोबेल पारितोषिक विजेते (1903) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक हेन्‍री बेक्‍वेरेल यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1852 झाला होता.

25 ऑगस्ट 1919 रोजी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.

25 ऑगस्ट 1923 रोजी प्रसिद्ध महाराष्ट्रातील साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, 56 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 सप्टेंबर 2008 झाला.
X X
25 ऑगस्ट 1930 रोजी शॉन कॉनरी – "जेम्स बॉन्ड" च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1944 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

25 ऑगस्ट ,1960 रोजी इटलीतील रोम येथे 17 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

25 ऑगस्ट 1962 रोजी बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म झाला. त्यांनी लिहिलेली "लज्जा "ही कादंबरी जगप्रसिद्ध आहे.

25 ऑगस्ट 1980 रोजी झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.

25 ऑगस्ट 1991 रोजी लिनस ट्रोव्हाल्डस याने "लिनक्स" (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

25 ऑगस्ट 1991 रोजी बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

25 ऑगस्ट 1991 रोजी एअरबस ए-320 ने पहिले उड्डाण केले.
X X
25 ऑगस्ट 1997 रोजी दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन "उडुपी" हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.

25 ऑगस्ट 1998 रोजी एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

25 ऑगस्ट 2000 रोजी सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 27 मार्च 1901 झाला होता.

25 ऑगस्ट 2001 रोजी सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा "तानसेन पुरस्कार " जाहीर झाला होता.
X X
25 ऑगस्ट 2001 रोजी संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यांचे "धुळाक्षरातून मुळाक्षराकडे" हे आत्मचरित्र एका वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.

25 ऑगस्ट 2006 मध्ये भारत सरकारने श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

25 ऑगस्ट 2008 रोजी सईद अहमद शाह ऊर्फ "अहमद फराज" ऊर्दू शायर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1931 झाला होता.

25 ऑगस्ट 2012 रोजी चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 5 ऑगस्ट 1930 झाला होता.

25 ऑगस्ट 1609 रोजी गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

25 ऑगस्ट 1825 रोजी उरुग्वेने आपण (ब्राझिलपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.


25 ऑगस्ट 1919 रोजी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.

25 ऑगस्ट 1944 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
X X

25 ऑगस्ट 1957 रोजी जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मान सिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रांस मध्ये आयोजित विश्वकप जिंकला.

25 ऑगस्ट 1960 रोजी इटलीतील रोम येथे 17 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

25 ऑगस्ट 1991 रोजी बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

25 ऑगस्ट 1997 रोजी दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ’उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.
X X
25 ऑगस्ट 1998 रोजी एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


25 ऑगस्ट 2001 रोजी सरोदवादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

25 ऑगस्ट 1926 रोजी भारतीय लोकसभा सदस्य बाबुराव काळे यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1936 रोजी इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 डिसेंबर 2009 मध्ये झाला.

X X
25 ऑगस्ट 1941 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसचं, “मिले सूर मेरा तुम्हारा”, “पूरब से सूर्य उगा” या गीताचे रचनाकार अशोक पत्‍की यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1952 रोजी दुलीप मेंडिस – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1952 रोजी भारतीय राजकारणी आणि माजी चित्रपट अभिनेते तसचं, तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1957 रोजी सिकंदर बख्त – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म झाला.


25 ऑगस्ट 1965 रोजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1969 रोजी भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1994 रोजी भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म झाला.

25 ऑगस्ट 1270 रोजी लुई (नववा) – फ्रान्सचा राजा त्यांचा जन्म 25 एप्रिल 1214 मध्ये झाला होता.


X X

25 ऑगस्ट 1972 रोजी प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते हरिभाऊ उपाध्याय यांचे निधन झाले.

25 ऑगस्ट 2001 रोजी असित सेन हिंदी व बंगालीतील अभिनेते, दिग्दर्शक, पटकथालेखक व छायालेखक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1922 मध्ये झाला होता.

25 ऑगस्ट 2008 रोजी सईद अहमद शाह ऊर्फ "अहमद फराज" – ऊर्दू शायर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1931 मध्ये झाला होता.
X X


25 ऑगस्ट 2013 रोजी भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1932 मध्ये झाला होता.


25 ऑगस्ट 2018 रोजी जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1936 मध्ये झाला होता.
X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/august-24-day-of-special-dinvishesh-24.html
👆
August 24 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 24 : दिनविशेष


X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/blog-post_1.html
👆
गाडगीळ गंगाधर गोपाळ :कथाकार, कादंबरीकार अर्थतज्ञ 

25 ऑगस्ट: जन्मदिन
XX










View, Comments and share...
























Post a Comment

0 Comments