June 1 - Day of Special (Dinvishesh)
जुन 1 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
1 जुन 1885 रोजी आंध्रप्रदेश मध्ये दुसरे सभागृह बरखास्त झाले हे सभागृह 1958 मध्ये निर्माण झाले होते. पुन्हा नव्याने 30 मार्च 2017 मध्ये दुसऱ्या सभागृहाची स्थापना झाली. आज आंध्रप्रदेश मध्ये द्वि सभागृही कायदेमंडळ आहे.
1 जून 1943 रोजी भूमिगतांच्या सर्व गटांच्या प्रतिनिधीची बैठक होऊन साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन करण्यात आले याचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील किसन वीर हे होते. प्रतिसरकार हे 13 जून 1946 पर्यंत कार्यरत होते.
1 जून 2016 पासून कृषी कल्याण अधिभार सेवा कर लागू झाला.
1 जून 1943 रोजी भूमिगतांच्या सर्व गटांच्या प्रतिनिधीची बैठक होऊन साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन करण्यात आले याचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील किसन वीर हे होते. प्रतिसरकार हे 13 जून 1946 पर्यंत कार्यरत होते.
1 जून 2016 पासून कृषी कल्याण अधिभार सेवा कर लागू झाला.
1 जुन 2016 रोजी भारत सरकारने"राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना" ची सुरुवात केली.
1 जुन 1792 रोजी केंटुकी अमेरिकेचे 15वे राज्य बनले.
1 जुन 1796 रोजी टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.
1 जुन 1831 रोजी सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
X X
1 जुन 1874 रोजी स्वातंत्र्य पूर्व भारतातील ब्रिटीश सरकारची इस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली.
1 जुन 1929 रोजी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना करण्यात आली.
1 जुन 1930 रोजी मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
1 जुन 1945 रोजी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना करण्यात आली.
1 जुन 1959 रोजी द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
1 जुन 1961 रोजी अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
X X
1 जुन 1992 रोजी भारत व इजराईल या दोन देशांतर्गत हवाई मार्गाबाबत करार करण्यात आला.
1 जुन 1996 रोजी भारताचे 11वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
1 जुन 2001 रोजी नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
1 जुन 2003 रोजी चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
1 जुन 2004 रोजी रमेशचंद्र लाहोटी भारताचे 35वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.
1 जुन 2007 रोजी साली ब्रिटन देशांत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली.
X X
1 जुन 2014 रोजी नायजेरिया देशांतील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटा मध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता.
1 जुन 1842 रोजी पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 जानेवारी 1923 मध्ये झाला.
1 जुन 1843 रोजी फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 मार्च 1930 मध्ये झाला.
1 जुन 1872 रोजी मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 ऑगस्ट 1947 मध्ये झाला.
1 जुन 1907 रोजी जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 1996 मध्ये झाला.
X X
1 जुन 1926 रोजी अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म झाला. त्यांच्या मृत्यू 5 ऑगस्ट 1962 मध्ये झाला.
1 जुन 1929 रोजी नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री हिचा जन्म झाला.
1 जुन 1938 रोजी प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व लेखक बलदेव वंशी यांचा जन्म झाला.
1 जुन 1947 रोजी मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म झाला.
1 जुन 1965 रोजी इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म झाला.
1 जुन 1970 रोजी आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता यांच्या जन्म झाला.
X X
1 जुन 1975 रोजी भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसचं, पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भार्तोलन खेळाडू कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म झाला.
1 जुन 1985 रोजीभारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म झाला.
1 जुन 1991 रोजी भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांचा जन्म झाला.
1 जुन 1830 रोजी भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1781 मध्ये झाला होता.
1 जुन 1868 रोजी अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1791 मध्ये झाला होता.
1 जुन 1872 रोजी न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन झाले. यांचा जन्म 1 सप्टेंबर सतराशे 95 मध्ये झाला होता.
1 जुन 1934 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक यांचे निधन झाले.
X X
1 जुन 1944 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 मार्च 1867 मध्ये झाला होता.
1 जुन 1960 रोजी जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1896 मध्ये झाला होता.
1 जुन 1962 रोजी दुसर्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्या अॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
1 जुन 1968 रोजी अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन झाले. संत जन्म 27 जून 1880 मध्ये झाला होता.
1 जुन 1984 रोजी हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन झाले.
1 जुन 1987 रोजी दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 जून 1914 मध्ये झाला होता.
1 जुन 1996 रोजी नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती यांचे निधन झाले.
1 जुन 1998 रोजी गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक यांचे निधन झाले.
X X
1 जुन 1999 रोजी होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 4 जून 1910 मध्ये झाला होता.
1 जुन 2000 रोजी एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन झाले.
1 जुन 2001 रोजी नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1945 मध्ये झाला होता.
1 जुन 2002 रोजी दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1969 मध्ये झाला होता.
1 जुन 2006 रोजी लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन झाले.
X
X
👆
May 31 - Day of Special (Dinvishesh)
मे 31 : दिनविशेष
👆
Visit the blog for some intresting of " General and Scientific Knowledge" for UPSC /MPSC/SSC and Other Competitive exams.
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX
X
X
X
View, Comments and share
0 Comments