March 19 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 19 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
19 मार्च 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन झाले.
19 मार्च 1831 रोजी अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात स्थित असलेल्या सिटी बँकेत सर्वप्रथम चोरीची घटना घडली होती. या चोरीमध्ये जवळपास 245,000 डॉलर चोरीला गेले होते.
19 मार्च 1842 रोजी लोकहितवादी यांनी 'शतपत्र' या लेखनास प्रारंभ केला.19 मार्च 1848 रोजी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.गोपाळरावांनी "लोकहितवादी" या टोपण नावाने "शतपत्रे" लिहिली. त्यामुळे त्यांचे नाव "लोकहितवादी" पडले.त्यांची शतपत्रे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रातून 1848 ते 1850 या काळात प्रसिद्ध झाली. ही "शतपत्रे" एकूण 108होती. समारोपाचे शंभरावे पत्र म्हणजे निबंध लिहिल्यानंतर आणखी शंभर लिहावेत हा उद्देश त्यांचा होता पण त्यांनी पहिल्या शंभर पत्रात आठ निबंधाची भर घालून "अष्टोत्तरशतपत्रे" पूर्ण केलेली आहेत. त्यांनी आपल्या निबंधातून आपली राजकीय मते तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्टचाली, समाजसुधारणा इत्यादी विषयावर आपले विचार व्यक्त केले. म्हणजे या विचारांनी एकविसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पायाच घातला असे म्हणता येईल.
X
X
19 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सभेचे अधिवेशन घेतले. यावेळी महाडच्या चवदार तळ्यावर सर्व प्रतिनिधींनी जाऊन पाणी प्यायचे ठरवले व सर्वांनी तळ्यावर जाऊन पाणी प्राशन केले.महाड चवदार तळे सत्याग्रहाकडे समतेच्या लढ्यातील एक क्रांतिकारी घटना म्हणून पाहिले जाते.हे अधिवेशन 20 मार्च 1927 रोजी संपन्न झाले.
19 मार्च 1928 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई कायदेमंडळात "महार वतन बिल" मांडले.महारांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी हे बिल मांडण्यात आले.
19 मार्च 1931 रोजी अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
19 मार्च 1932 रोजी "सिडनी हार्बर ब्रिज" सुरू झाला.
X X
19 मार्च 2001 रोजी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत 500 बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
X X
19 मार्च 2003 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
X X
खंडेराव होळकर
19 मार्च 1884 रोजी भारतातील सुप्रसिद्ध आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण उर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 मे 1825 मध्ये झाला होता. प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित खगोलशास्त्र याचे ते अभ्यासक होते विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांचे ते गुरु होते. त्यांनी आपले शिक्षण मुंबईच्या एल्फिन्सेन्स इन्स्टिट्यूट मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रोफेसर अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. मुंबईला कुलाबाच्या दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी 1840 मध्ये प्रोफेसर अर्लीबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरूनानांना असिस्टंट च्या जागी 15 व वर्षी 50 रुपयांच्या पगारीवर नोकरी केली. त्यांनी त्या ठिकाणी दहा वर्षे जागरूकपणे हवामान शास्त्राचे प्रशिक्षण घेतले. जे त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना उपयोगात आले. त्यांनी 1851 पासून पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थेतून नोकरी केली. मेजर कॅन्डी च्या मराठीतून शालेय पुस्तके तयार करण्याच्या उपक्रमात किरण अण्णांना सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तके लोकप्रिय झाली.
19 मार्च 2002 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन झाले. त्यांचा जन्मा 4 आगस्ट 1931 रोजी झाला होता.
XX

19 मार्च 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने पूर्वोत्तर भारतात राष्ट्रीय ध्वज फडकाविला होता.
19 मार्च 1962 रोजी पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
19 मार्च 1972 रोजी भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.
19 मार्च 1998 रोजी भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते.
19 मार्च 1972 रोजी भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.
19 मार्च 1998 रोजी भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते.
19 मार्च 2001 रोजी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत 500 बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
X X
19 मार्च 2003 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
19 मार्च 2005 रोजी साली पाकिस्तान देशाने "शाहीन-2" क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
19 मार्च 1821 रोजी ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 ऑक्टोबर 1890 रोजी झाला.

19 मार्च 1821 रोजी महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार शंकर विष्णू तथा "दादा" चांदेकर यांचा जन्म झाला.
X X
19 मार्च 1900 रोजी मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (1935) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट क्युरी याचा जन्म फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झाला. त्याचा मृत्यू 14 ऑगस्ट 1958 रोजी झाला. इरेन जॉलिएट क्युरी यांचे पती होते. ते 1925 मध्ये रेडियम इन्स्टिट्यूट मध्ये मेरी क्युरी यांचे सहाय्यक बनले. त्यावेळेस मेरी क्युरी हिची मुलगी इरेन क्युरीच्या तो प्रेमात पडला आणि 1926 मध्ये दोघांनी लग्न केले. मेरीच्या आग्रहास्तव जोलीएट क्युरीने रेडियो एलिमेंट्सच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री या विषयावर प्रबंध सादर करत विज्ञान विषयात दुसरी बॅचलर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली. पॅरिस फॅकल्टी ऑफ सायन्स मध्ये लेक्चरर असताना त्यांनी अनुच्या सर्वोच्चनेवर विशेषतः इतर कणाद्वारे आघात झालेल्या न्यूक्लियेच्या प्रक्षेपण किंवा रिक्वायरीवर संशोधन करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत सहकार्य केले. जे अनुचे एक आवश्यक पाऊल होते. 1932 मध्ये जेम्स चॅटविक न्यूटनचा शोध लावला. बोरॉन, मॅग्नेशियम यासारख्या स्थिर न्यूक्लेलाईटच्या भडीमारातून आण्विक ट्रान्समिटेशन्सदरे अल्पायुषी रेडिओ आयसोटोपच्या निर्मितीमुळे प्रेरित किरणोत्सारीतेच्या शोधासाठी 1935 मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.1937 मध्ये त्यांनी रेडियम इन्स्टिट्यूट सोडले आणि कॉलेज डी फ्रान्समध्ये प्राध्यापक झाले. त्यांनी फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च चे संचालक म्हणून काम केले. 1945 मध्ये अणुऊर्जेसाठी फ्रान्सचे पहिले उच्चयुक्त बनले. 1948 मध्ये त्यांनी पहिल्या फ्रेंच अनुभट्टीच्या बांधकामाची देखरेख केली. जॉलीअट क्युरी फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस आणि अकादमी ऑफ मेडिसिनचे सदस्य होते आणि त्यांना कमांडर ऑफ द लीजन ऑफ होनर म्हणून नियुक्त केले गेले. ते इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्यांना 1950 मध्ये पहिला स्टॅलिन शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. एप्रिल 1951 मध्ये वर्ड कौन्सिल ऑफ पीस चे ते अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले. चंद्रावरील जोलीओट या विवाहाला त्यांचे नाव देण्यात आले. फेडरिक जोलीवुड क्युरी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्षे ओरसे फॅकल्टी ऑफ सायन्सेस आणि ओरसे येथे आण्विक भौतिकशास्त्र केंद्राच्या निर्मितीसाठी आयुष्य समर्पित केले. आता ते पॅरिस सेकले विद्यापीठाचा भाग आहे.

19 मार्च 1938 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील व नाटकातील बालनाट्य लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म झाला.
19 मार्च 1939 रोजी हिंदी चित्रपट क्षेत्रातील हास्यकलाकार जगदीप यांचा जन्म झाला.
19 मार्च 1982 रोजी फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म ब्राझील मधील सावो पावलो येथील एकाच श्रीमंत ज्यु ब्राझिलियन कुटुंबात झाला. त्यानंतर तो रियो डी जेनेरो येथे गेला. त्याचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले. त्याने 2006 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून कला शाखेतील अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. फॉरवर्ड विद्यापीठात त्याची भेट तेथील विद्यार्थी मार्क झूकरबर्ग याच्याशी झाली. या दोघांनी 2004 मध्ये फेसबुक लॉंच करण्यासाठी एकत्र काम केले. सोहरीन यांनी सह संस्थापक म्हणून मुख्य आर्थिक अधिकारी आणि व्यवसाय व्यवस्थापनाची भूमिका पार पाडली.

19 मार्च 1754 रोजी मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे निधन झाले. त्यांचा स्वभाव तापट होता. गर्विष्ठ होते. तरी पण ते अत्यंत शूर योद्धा होते. त्यांचा विवाह अहिल्याबाई होळकर यांच्याशी 1733 मध्ये झाला. 1754 मध्ये कुंभहेरच्या लढाईत ते 31 व्या वर्षी शहीद झाले. तीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जवळपास दहा लढाया लढले होते. 1737 मध्ये निजाम आणि मराठ्यांच्या युद्धात खंडेराव होळकरांनी जबरदस्त कामगिरी करून निजामावर विजय मिळवला. 1739 मध्ये खंडेराव पोर्तुगीजांशी लढले खंडेरावाने संताजी वाघासह तारापूरच्या किल्ल्याला वेडा घातला किल्ला मराठ्यांनी यशस्वीपणे काबीज केला. 1735 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी खंडेराव मल्हार पुत्र सरदेशमुख झाले. 1739 मध्ये खंडेराव यांना पेशव्यांनी शिलेदार ही पदवी दिली.
खंडेराव होळकर
19 मार्च 1884 रोजी भारतातील सुप्रसिद्ध आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण उर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 मे 1825 मध्ये झाला होता. प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित खगोलशास्त्र याचे ते अभ्यासक होते विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांचे ते गुरु होते. त्यांनी आपले शिक्षण मुंबईच्या एल्फिन्सेन्स इन्स्टिट्यूट मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रोफेसर अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. मुंबईला कुलाबाच्या दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी 1840 मध्ये प्रोफेसर अर्लीबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरूनानांना असिस्टंट च्या जागी 15 व वर्षी 50 रुपयांच्या पगारीवर नोकरी केली. त्यांनी त्या ठिकाणी दहा वर्षे जागरूकपणे हवामान शास्त्राचे प्रशिक्षण घेतले. जे त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना उपयोगात आले. त्यांनी 1851 पासून पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थेतून नोकरी केली. मेजर कॅन्डी च्या मराठीतून शालेय पुस्तके तयार करण्याच्या उपक्रमात किरण अण्णांना सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तके लोकप्रिय झाली.
19 मार्च 1890 रोजी योगी स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य तसेच, आर्य समाजाचे प्रमुख नेत्यांपैकी एक पंडित गुरुदत्त यांचे निधन झाले.
19 मार्च 1928 रोजी महार वतन बिल माडले गेले.
X X
19 मार्च 1978 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 891 रोजी झाला होता.

19 मार्च 1982 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी यांचे निधन गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी झाले. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी पाकिस्तान मधील हैदराबाद या ठिकाणी झाला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले व त्या ठिकाणी ते शिक्षक म्हणून लागले. नंतर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे ते सभासद झाले आणि 1928 ते 1929 मध्ये ते काँग्रेसचे सचिव बनले. त्यांचे लग्न भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी यांच्यासोबत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष होते आणि महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते. कृपलानी ने भारत छोडो आंदोलनाच्या संघटनेत ठळकपणे सहभागी होते. त्यांनी भारताच्या अंतरिम सरकारमध्ये 1946 ते 47 दरम्यान आणि भारताच्या संविधान सभेत काम केले. वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी वैचारिक दृष्ट्या मतभेद असूनही 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या आसपासच्या महत्त्वपूर्ण वर्षासाठी ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1950 नंतर निराश होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी किसान मजदूर प्रजा पक्षाच्या संस्थापकापैकी एक बनले. हा पक्ष पुढे भारतीय समाजवादी पक्षात विलीन होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1961 मध्ये आचार्य कृपलान यांनी फिके कृष्ण मेमन यांच्या लोकसभेची जागा लढवली. आणि सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
19 मार्च 1998 रोजी भारतातील केरळ राज्याचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद इनामकुलम मनक्कल शंकरण नंबुदीरीपाद निधन झाले. ते एक भारतीय कम्युनिस्ट राजकारणी आणि सिद्धांत काय होते. 1957 ते 1959 मध्ये केरळचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि नंतर 1967 ते 1969 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य म्हणून ते भारतीय प्रजासत्ताक दिन पहिले गैर काँग्रेस मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मूलगामी केरळमध्ये जमीन आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या ज्यामुळे सामाजिक निर्देशांकामध्ये देशांमध्ये अग्रेसर बनले. 1921 मध्ये मलबार बंडाच्या दरम्यान भांडखोर आणि त्यांच्या घरावर हल्ला केल्याने ते इरिंजल कुडा येथे गेले. त्यांनी सेंट थॉमस कॉलेज त्रिशूल येथून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चळवळीशी संबंधित होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक समाजवादी शाखा असलेल्या काँग्रेसच्या सोशालस्ट पार्टीच्या संस्था पगापैकी ते एक होते . त्या पार्टीचे ते भारतीय महासचिव म्हणून निवडले गेले. केरळ मधील मल्याळम भाषेतील वृत्तपत्र प्रभातथम याचे ते संपादक होते. 1939 मध्ये ते मद्रास विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचा जन्म 13 जून 1909 रोजी झाला होता.
19 मार्च 2002 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन झाले. त्यांचा जन्मा 4 आगस्ट 1931 रोजी झाला होता.
X
X
19 मार्च 2005 रोजी डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन झाले . त्यांचा जन्म सहा जानेवारी 1925 रोजी झाला होता.
19 मार्च 2018 रोजी विज्ञान कथा लेखक व सुप्रसिद्ध संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
XX
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/03/march-18-day-of-special-dinvishesh.html
👆
March 18 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 18 : दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/03/march-20-day-of-special-dinvishesh.html
👆
March 20 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 20 : दिनविशेष
X
X

0 Comments