March 16 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 16 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
16 मार्च 1521 रोजी फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
16 मार्च 1527 रोजी मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता.
16 मार्च 1528 रोजी फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. 14]
16 मार्च 1649 रोजी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
X X
16 मार्च 1693 रोजी मल्हारराव होळकर यांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म झाला.
16 मार्च 1846 रोजी प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती.
16 मार्च 1911 रोजी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला.
16 मार्च 1919 रोजी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
16 मार्च 1937 रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला.
16 मार्च 1943 रोजी ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.
X X
16 मार्च 1945 रोजी दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा 20 मिनीटांत विनाश केला.
16 मार्च 1955 रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो.
16 मार्च 1936 रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
16 मार्च 1966 रोजी अमल कुमार सरकार यांनी भारताचे 8 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
16 मार्च 1976 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
X X
16 मार्च 1992 रोजी सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले.

16 मार्च 2000 रोजी हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना "के. के. बिर्ला पुरस्कार" जाहीर केला.
धनराज पिल्ले
16 मार्च 2001 रोजी नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
16 मार्च 2001 रोजी नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नेल्सन मंडेला
16 मार्च 2012 रोजी अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 100 शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.
16 मार्च 2012 रोजी अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 100 शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.
सचिन तेंडूलकर
16 मार्च 1693 रोजी मल्हारराव होळकर इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 मे 1766 रोजी झाला.
16 मार्च 1693 रोजी मल्हारराव होळकर इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 मे 1766 रोजी झाला.
16 मार्च 1750 रोजी कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ तिचा जन्म झाला. ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने 8 धुमकेतू व 3 तारकासमुह शोधले आहेत. चा मृत्यू 9 जानेवारी 1848 मध्ये झाला.
X
X
16 मार्च 1751 रोजी जेम्स मॅडिसन अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 28 जून 1836 मध्ये झाला.
16 मार्च 1751 रोजी जेम्स मॅडिसन अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 28 जून 1836 मध्ये झाला.
16 मार्च 1789 रोजी जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 जलै 1854 मध्ये झाला.
16 मार्च 1901 मध्ये भारताचे सातवे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 12 जून 1981 मध्ये झाला.
16 मार्च 1901 रोजी भारतीय क्रांतिकारक आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी पोट्टी श्रीरामुलु यांचा जन्मदिवस आहे.
16 मार्च 1910 रोजी 8वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म झाला . त्याचा मृत्यू 5 जानेवारी 1952 रोजी झाला.
16 मार्च 1921 रोजी फहाद – सौदी अरेबियाचा राजा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट 2008 मध्ये झाला.
16 मार्च 1936 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट सृष्टीतील संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 26 जुलै 2009 रोजी झाला.
16 मार्च 1936 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म झाला.
X
X
16 मार्च 1936 रोजी एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म झाला.
16 मार्च 1936 रोजी एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म झाला.
16 मार्च 1990 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 जुलै 1910 मध्ये झाला होता.
16 मार्च 1945 रोजी भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर एक कट्टर हिंदुत्त्ववादी आणि "अभिनव भारत" संघटनेचे संस्थापक यांचे निधन झाले त्यांचा जन्म 13 जून 1879 मध्ये झाला होता.
16 मार्च 1946 रोजी "गान सम्राट" उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1855 मध्ये झाला होता.
16 मार्च 1947 रोजी भारतातील सुप्रसिद्ध हिंदी साहित्यातील लेखक अयोध्या सिंह उपाध्याय "हरि औंध" यांचे निधन झाले.
X X
16 मार्च 1999 रोजी कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्या लेखिका यांचे निधन झाले.
X X
16 मार्च 1999 रोजी कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्या लेखिका यांचे निधन झाले.
👆
जयंती -16 मार्च
Malhar Rao Holkar: Noble Subedar Maratha Empire
मल्हारराव होळकर:
मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचे पाहिले सुभेदार
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/03/march-15-day-of-special-dinvishesh.html
👆
March 15 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 15 : दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/03/march-17-day-of-special-dinvishesh.html
👆
March 17 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 17 : दिनविशेष
X
X

0 Comments