Science and Technology (GK- General Knowledge)Useful information for competitive exam.- 2
विज्ञान आणि तंत्रज्ञान ( सामान्य ज्ञान) स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती- 2
Scientific instruments and what they are used for.
शास्त्रीय उपकरणे व त्यांचे उपयोग/वापर कशासाठी केला जातो.
1. अल्टीमीट------समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात
2. ॲमीटर------ॲम्पीअरमध्ये विद्युत्प्रवाह मोजण्यासाठी
3. ॲनिमोमीटर-----वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी
4. ऑडिओमीटर------ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी (डेसीवलमध्ये मोजतात.)
5. ऑटोक्लेव्ह------वाफेचा दाब देऊन वस्तू निर्जन्तूक करण्याचे उपकरण
6. ओडोमीटर-----गोलाकार चाके असलेल्या वाहनाने कापलेले अंतर मोजण्याचे उपकरण
7. कार्बोरेटर------पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी
8. कार्डिओग्राफ-----हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी
9. क्रोनोमीटर----जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ
10. कॅल्क्यूटर -----क्षणात प्रचंड प्रमाणात गणिती प्रक्रिया करणारे यंत्र
x x
11. गायरोस्कोप-----वर्तुळाकार भ्रमण करणाऱ्या वस्तूची गती मोजण्यासाठीचे उपकरण
12. टेलिप्रंटर-----तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण
13. टेलेस्टार-----तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपित करण्याचे उपकरण
14. टाईपरायटर-----टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहिणारे उपकरण
15. डायनामोमीटर ------इंजिनाची विशिष्ट शक्ति मोजण्याचे उपकरण
16. थर्मोस्टॅट------ठराविक तपमानापर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण
17. थिअडोलाईट ------उभ्या-आडव्या पातळीतील कोन मोजण्यास व मोजणी करण्यास
18. पायरोमीटर-------उच्च तापमान मोजण्याचे उपकरण
19. फोटोटेलीग्राफ -----प्रकाशलहरी प्रक्षेप्रित करणारे उपकरण
20. बॅरोमीटर-------हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण
21. बॅरोग्राफ-------हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण
22. बीओडी इन्क्यूबेटर ------20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
23. मायक्रोमीटर------अतिशय सूक्ष्ममाप मोजण्यासाठी उपकरण
24. मायक्रोस्कोप-----सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण
x x
25. मायक्रोफोन -----ध्वनीलहरींचे विद्युतलहरीत रूपांतर करून त्यांचे वर्धन करणारे उपकरण
26. मॅनोमीटर---- वायूचा दाब मोजणारे उपकरण
27. रडार---रेडिओ सूक्ष्म लहरींच्या सहाय्याने अवकाशातील वस्तूंचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण
28. रेफ्रिजरेटर---------तापमान 4° सें. पेक्षा कमी राखणारे उपकरण
29. लॅक्टोमीटर-----दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण
30. सिस्मोग्राफ------भूकंपाच्या धक्क्यांचे मापन करणारे यंत्र
31. सायक्लोस्टायलिंग मशीन------छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण
32. हायग्रोमीटर-----हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण
33. हायड्रोमीटर------द्रव पदार्थाचे जडत्त्व मोजणारे उपकरण
34. हायड्रोफोन------पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण
35. हॉट एअर ओव्हन------अधिक तापमान वाढविणारे उपकरण
36. हेलीग्राफ-----सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वहनासाठी वापरले जाणारे उपकरण
37. उंची माफी -----उंचीतील फरक मोजण्यासाठी
38. एमीटर----- विद्युत प्रवाहाची शक्ती
39. वायुवेगमापक -----वाऱ्याची दिशा आणि भार
x x
40. श्रवण मापक ----श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी
41. वायुभारमापक -----हवेचा दाब मोजण्यासाठी
42. परीगनक----- गणिती आकडेवारी साठी उपयोग
43. कॅलरीमापी -----उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी
44. ज्वरमापी -----शरीराचे तापमान मोजण्यासाठी
45. वर्णमापी---- रंगाच्या तीव्रतेतील फरक पाहण्यासाठी
46. गणकयंत्र------ प्रचंड गुंतागुंतीचे हिशेब व परिगणना क्षणार्धात सोडविण्यासाठी
47. विद्युत जनित्र ------विद्युत ऊर्जा
48. विद्युत भारमापी ------विद्युतभाराचे अस्तित्व मोजण्यासाठी
49. गॅल्वानोमापी---विद्युत् प्रवाह
50. तरकाटा -----द्रवपदार्थाची सापेक्ष घनता
51. आर्द्रतामापी-----वातावरणातील सापेक्ष आर्द्रता
52. दुग्धतामापी---दुधाची सापेक्ष घनता
53. समतलमापी-----क्षितिज समांतर पातळी मोजणे
54. होकायंत्र------उत्तर व इतर 32 दिशा दाखविणे
55. सूक्ष्ममापी ------सूक्ष्म अंतरे वा कोन मोजणे
x x
56. सूक्ष्मदर्शक-----सूक्ष्म पदार्थ मोठे करून दाखविणे
57. परिदर्शी-------दृष्टीआड तसेच दृष्टीरेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तू दाखविणे
58. प्रकाशमापी------प्रकाशाची तीव्रता
59. आर्द्रतामापक-------आर्द्रता
60. किरणलेखन यंत्र------सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे
61. रेडिओ सूक्ष्ममापी------उष्णतेचे उत्सर्जन
62. पर्जन्यमापी-------पर्जन्यमान
63. सेक्ससूटन्ट--------दोन वस्तूमधील कोनात्मक अंतर
64. वक्रतामापी-------गोलाकार वस्तूंची वक्रता
65. स्टेथॅकोप-------हृदयाचे ठोके मोजणे
66. दूरमुद्रक--------संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे
67. दूरचित्रवाणी-------हालणारी दृष्यचित्रे सूक्ष्मलहरींच्या सहाय्याने दूरपर्यंत प्रक्षेपित करणे
68. सपमानलेखक------तपमानातील बदलाची नोंद
69. हर्नियल कॅलिपर------कोणत्याही श्रेणी वा प्रमाणाचे सूक्ष्म भाग
70. विस्यंदीमापी------द्रवपदार्थाचा चिकटपणा
71. होल्टमापी-------विजेचा दाब
72. वातकुक्कुट-------वाऱ्याची दिशा
x x
View, Comments and share......
4 Comments
Nice sirji
ReplyDelete👍
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteVery good
ReplyDelete