भारतातील वनस्पती व प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती
Endemic species in India
भारतामध्ये हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधतेमुळे जवळपास 81 हजार जीवजंतूंच्याही आणि 45 हजार वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. यापैकी पंधरा 1500 प्रजाती अत्यंत संकट संकटग्रस्त अवस्थेत आहे.
येथे जगातील एकूण जीवजंतूंच्याही 65 टक्के जीवजंतू निवास करतात .
जगातील वन क्षेत्रफळापैकी भारतात फक्त 2% वनक्षेत्र आहे .
भारतात जागतिक पशु पैकी 18 %, पशु 60 %, वाघ 70 % एशियन हत्ती व गेंडे आढळून येतात .भारतात माशांच्या 1556 प्रजाती, पक्ष्यांच्या 1228 प्रजाती, कीटकांच्या 4000 प्रजाती, सरपटणाऱ्या जिवांच्या 428 प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 372 प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या 204 प्रजाती आढळून येतात .
यापैकी सस्तन प्राण्यांच्या 83, पक्ष्यांच्या 113 ,सरपटणाऱ्या जिवांच्या 21, उभयचर प्राण्यांच्या 3 प्रजाती व अनेक कीटकांच्या प्रजाती लुप्त झाल्या सारख्या आहेत.
X X
भारतातील ठराविक भागातच असणाऱ्या प्रजाती
Endemic species in India
प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती आज ठराविक प्रांतातच किंवा देशातच आहेत. त्या दुसरीकडे नाहीत आणि वाढवू शकत नाहीत. त्या प्रजाती ही अत्यंत नाजूक स्थितीत आहेत. त्यांना Endemic species असे म्हणतात.
प्राणी आणि वनस्पती ठराविक जागीच वाढू शकतात. या प्रजातीत वातावरणाशी मिळून घेण्याची प्रवृत्ती नसते. बदलत्या वातावरणानुसार त्या बदलत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नष्ट होण्याची पाळी येते. अशा प्रजाती समुद्र ,पर्वत यांच्या अडथळ्यामुळे ठरावीक हवामानात एकाच प्रदेशात वाढू शकतात.
X X
प्रजातीचे नाव --------- ज्या भागात प्रजाती राहते ते ठिकाण
1.Abic delaay ( Pnacerae) -----अरुणाचल प्रदेश
2.Atropa acuminata ( Solanalerae)-----हिमाचल प्रदेश व काश्मिर
3.Aconitum denoirrhizum (Rananculacerae) ----- काश्मीर
4.Colchicum luteum (Litiacera)------ उत्तर हिमालय
5. Dioscoria deltoidea (Dioscoriacear) ------- पश्चिम हिमालय
6.Drosera indica (Droceraceara)----- दक्षिणेतील उंच जंगले
7.Mangrolia pterocarpa (Magnoliacera ) ------ आसाम
8.Nepenthus khasiana ( Nepenthcerae). ------ खासी टेकड्या
9.Gnetum ula (Gnetacear) -------- महाराष्ट्रातील पश्चिम घाट
X X
10. Litium neilgherrense ( Liliacera )----- निलगिरी डोंगर
11.Ginkgo biloba ----- नेपाल
12. गेंडा ---------काझीरंगा अभयारण्य आसाम
13. वाघ --------- दक्षिण व पूर्व उत्तर भारत
14. हिमालयीन चित्ता --------- हिमाचल
15.रानगवा --------- असम, छत्तीसगड
16. डॉलफिन -------- गंगा, भाह्मपुत्र खोरे
17. नील माकडे ------- निलगिरी जंगल
18. याक. ------- तिबेट
19. उडती खार ------ मध्य भारत
Comment and share
3 Comments
Very nice
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteThank u for such important & usefull information..
ReplyDelete