Subscribe Us

header ads

Isaac Newton: A storm and the laws of motion- 1


आयझॅक न्यूटन:  एक वादळ आणि गतीचे नियम - भाग 1

Isaac Newton: A storm and the laws of motion-1



न्यूटनने द्विपद प्रमेय (बायनॉमियल थेरम )आणि कलन शास्त्र 'कॅलक्युलस' या गोष्टींचा शोध लावला. तो एक महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. 1642 साली म्हणजे ज्या वर्षी गेली व मरण पावला त्याच वर्षी जन्मलेल्या न्यूटन लहानपण वादळीच गेलं. जन्मापूर्वीच वडील मरण पावले अशक्तपणामुळे लहानपणीच मरता-मरता वाचलेला हा व्यक्ती तिच्या आईने दुसरे लग्न केलं व त्याला शेती करायला पाठवलं न्यूटनला ते काही जमलं ना शक्य नाही म्हणून तर त्याने मामाच्या सल्ल्याने केंब्रिजला शिकायला गेला लहानपणी तो खूप एकलकोंडा बनला होता. न्यूटन लहानपणी खूप गंमत करत असे पतंगाला कंदील लावून तो रात्री उडवून लोकांना घाबरून टाकत असे.

x x

 लहानपणी तो उत्तम खेळणी बनवत असे. तो चित्रकलेला' हुशार लोकांचा मूर्खपणा' आणि शिल्पांना'  दगडाच्या बाहुल्या' (स्टोनडॉल्स) म्हणायचा त्याने कधी आयुष्यात कविता केल्या नाहीत पण त्याच्यावर अलेक्झांडर पोप आणि वर्डस्वार्थ यांच्यासार यांनी त्याच्यावर कविता केल्या वर्डस्वर्थ ची एक कविता न्यूटनच्या पुतळ्यावर कोरलेली आहे. तो अभ्यासात इतका रमे की  जेवण घ्यायलासुद्धा विसरायचं .त्याचे गणिताचे गुरु सर आयझॅक बरों त्याची बुद्धिमत्ता ओळखून गणितातल्या ल्युकेशियन प्रोफेसर या प्रतिष्ठित पदाचा राजीनामा देऊन 1669 स*** वयाच्या 26 व्या वर्षी न्यूटन ल्युकेशियान प्रोफेसर बनला अलीकडच्या काळातील स्टीफन हॉकिंग त्याच पदावर काम करत होते. लोक त्यांना विसरभोळा प्रोफेसर म्हणायचे. त्याने रिकाम्या वर्गाला 17 वर्ष लेक्चर दिली.

x x

1666 साली बल किंवा फोर्सेस ची कल्पना मांडून न्यूटन अरिस्टोटल च्या कल्पनांचा राज्य उलथवून टाकलं त्यांना गतीचे तीन नियम मांडले . त्यांन मांडलेल्या समीकरणांचा उपयोग करून आता अतिशय अचूकपणे बऱ्याच हालचाली विषयी भाकित करता यायला लागली. प्रत्येक पडणाऱ्या दगडाचा किंवा पानाचा प्रवास मार्ग हा त्याच्या वरच्या बळाची बेरीज करून आपल्याला आता काढतात यायला लागला आणि हे फक्त तात्विक ज्ञान नव्हतं औद्योगिक क्रांतीमध्ये आणि त्यानंतर त्याचा घडीघडीला उपयोग होणार होता वाफेचे इंजिन ची शक्ती असो जहाजांची हालचाल किंवा वेग असो किंवा कुठल्याही मोठ्या इमारतीत कुठलीही वीट असो सर्वावर चे तान हर्षल आणि इतर अनेक बदलांचा विचार करूनच बऱ्याच यंत्रांची रचना करणे शक्य होणार होतं आणि त्यांच्या हालचाली विषयी भाकितही.

x x

यानंतर न्यूटन ना त्याची गुरुत्वाकर्षणाची नवीन थिअरी मांडली ब्लॅक प्लेगमुळे केंब्रिज विद्यापीठ बंद पडलं व तो परत वूलस्थरूला परत आला तेव्हा त्याला एक सफरचंद खाली पडताना पाहिलं हे बघून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले अशी दंतकथा ऐकायला मिळते. त्यावेळी त्याच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला चंद्र पृथ्वीभोवती फिरताना सरळ रेषेत का निघून जात नाही?  व तसेच सर्व ग्रह सूर्याभोवती का आणि कसे खेळतातआणि त्याने मग गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या द्वारे सगळ्या ग्रहांच्या हालचाली भ्रमण यांच्यावर विचार करून गणित मांडायला सुरुवात केली हा चंद्र सरळ रेषेत निसटून न जाता गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षिला जातो पण फळाप्रमाणे पृथ्वीवर आदळत नाही .गोफणीला लावलेला दगड सेंत्रीपिटल बलामुळे जसा आपल्या भोवती गोल फिरतो तसाच काहीसा गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो.







क्रमशः......,...


View Comments and share...........

Post a Comment

6 Comments