भाग 1
गॅलिलिओ
Galileo: The First Modern Scientist Galileo Part 1
'प्रयोगक्षम विज्ञानाचा जनक 'आणि 'ताऱ्यांचा कोलंबस'
गॅलिलिओने गती आणि खगोलशास्त्र यांच्या मध्येच बरेच क्रांतिकारक संशोधन केलं आणि आयुष्याच्या शेवटी वीस वर्षे कोपर्निकस बरोबर किट आले नाही बरोबर या वादात घालवली. त्या काळात गॅलिलिओला ताऱ्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस असे म्हणत.
x x
गॅलिलिओ चा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी झाला. त्याचे वडील संगीतकार होते. तो वडिलांच्या प्रभावाखाली ल्युट नावाचं वाद्य शिकून त्यावर संगीतरचना हे करायला लागला होता. त्याने लोकरीचा व्यापार व मठात जाऊन भिक्षुकी करणं हा प्रयत्न सुद्धा केला होता .
त्याच्या वडिलांना वाटे तो डॉक्टर व्हावा त्यासाठी पिसा विद्यापीठात त्याला प्रवेश दिला त्याचं लक्ष अभ्यासा मध्ये नव्हतं व शेवटी पैसे नसल्यामुळे पदवी ना घेतात तिथून तो बाहेर पडला व खाजगी शिकवण्या घेऊन तो दिवस घालायचा.
x x
1583 स*** गॅलिलिओ सतरा वर्षाचा असताना कॅथेड्रल मध्ये धर्मगुरूंचे प्रवचन चालू होतं त्यावेळेस त्या ठिकाणी उंच झोके घेणारा एक कंदील पाहिला आणि त्याला एकदम एक ब्रेनवेव आली तो लगेच घरी परतला आणि प्रयोग सुरू केला झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो वा जास्त त्याच्या एका आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो हा निष्कर्ष त्यांनी काढला दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो हे त्याने प्रयोगाअंती सिद्ध केले.
त्या काळी घड्याळ नसल्यामुळे हाताची नाडी त्याने घड्याळ म्हणून वापरले आणि हा पेंडुलम नंतर त्याने गतीचे नियम आणण्यासाठी केला त्याच्या या पेंडुलम चा वापर करून हुजेंसनयाने पहिले घड्याळ बनवला .
कालांतराने गॅलिलिओ त्याच्या मित्राच्या मदतीने पिसा विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी करत होता.
x x
1591 सली ्याच्या प्रसिद्ध' पिसाच्या मनोर्या 'च्या प्रयोग करून जड आणि हलक्या वस्तू एकाच वेळी खाली पडतात हे दाखवून दिले आणि आरिस्टाटल च्या मतांना तडा दिला. अकराशे 74 स*** बांधलेला हा पिसाचा मनोरा आज तर लंब रेषेपासून पासून 17 फूट झुकलेला आहे. त्याच्या या बंडखोर मतामुळे आणि पिसाच्या त्या प्रयोगामुळे त्याची पिसा विद्यापीठातले नोकरी गेली. पण गेलेली नोकरी त्याच्या चतुर बुद्धी मते चा वापर करून लगेच त्यांना पदुआ विद्यापीठात नोकरी मिळाली. व तिथे त्याचं पहिलं लेक्चर प्रचंड गाजले. तिथेच व्हेनिसच्या मरिना गांबा या मुली सोबत राहत होता व त्यांना व्हर्जिनिया आणि लिविया या दोन मुली आणि विंसेंजो असे जो नावाचा एक मुलगा झाला. याच विद्यापीठात त्याने त्वरण किंवा प्रवेग अॅक्सिलारेशन आणि प्राक्षेपीकी प्रोजेक्टटाइल्स यावर संशोधन सुरू केलं.
क्रमशः.........
View, Comments and share..,...,
4 Comments
Really, interesting👍
ReplyDeleteबहुत ही सुंदर और सटीक जानकारी प्राप्त हुई है।
ReplyDeleteखूप छान मांडणी
ReplyDeleteVery nice Article.
ReplyDelete