आधुनिक विज्ञानाचा पाया:
कोपर्निकस, टायको आणि केप्लर
Foundations of Modern Science:Copernicus, Tycho and Kepler
15 व्या शतकातली शेवटची वर्ष आणि सोळाव्या शतकात अली सुरुवातीची वर्ष खूपच रोमांचकारी होती लिओनार्दो दा विंची आणि मायकल अँजेलो याच काळातले.
याच उत्साही काळात 1491 सली कोपर्निकस क्रॅकौव विद्यापीठात अभ्यास करायला सुरुवात केली.
त्यांचं खरं नाव होतं निकलास कोपरनिग 19 फेब्रुवारी 1473 रोजी करून ा आजच्या पोलंडच्या गावात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील कॉपर म्हणजे तांबे विकायचे त्यावरून त्यांचे नाव पडले असावे.
कोपर्निकस बावीस वर्षाचा असताना फ्राऊन बुर्गच्या कॅथेड्रल धर्मगुरू म्हणून काम करत होता त्यामुळे त्याला त्या ठिकाणी अभ्यास संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता.
याच काळात नोहारा नावाच्या खगोलशास्त्रज्ञ कडून तो खगोलशास्त्र ही शिकला त्याला टॉलेमीच्या लेखनातल्या विसंगती आणि त्रुटी चटकन लक्षात आल्या.
त्याला सूर्याभोवती तर पृथ्वी आणि इतर ग्रह फिरत नसतील असे प्रश्न पडायचे. त्याच्या मते ज्याअर्थी सूर्य पृथ्वीला प्रकाश देतो त्या अर्थी देवांच्या दृष्टीनेही पृथ्वीपेक्षा सूर्य जास्त निर्दोष असला पाहिजे मग पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला काय हरकत आहे.
अशा तरेचे प्रत्यक्ष प्रयोग किंवा निरीक्षण आपल्या म्हणण्यासाठी अध्यात्माचा सहारा त्याने घेतला होता.
x x
पंधराशे तीन सानी चर्चच्या कायदेकानून मध्ये डॉक्टरेट मिळवून तो खाऊन बुलबुला परतला इथेच त्यांना एक वेदशाळा काढली पण स्वतःच्या निरीक्षणा पेक्षा टॉलेमी आणि इतरांच्या निरीक्षणावरून जास्त योग्य निष्कर्ष काढण्याचे काम त्यांनी केलं त्यातून प्रथम 'कॉमेंटरी ओलस' अस हे लिहिलं त्यानंतर 'ओं दि रेवोल्युशन ऑफ सेलेष्टियल' पुस्तक लिहिले.
हे पुस्तक रेहतीकस नावाच्या गणितज्ञांनी प्रकाशित केले. ज्या दिवशी पुस्तक प्रकाशित झाले त्याच दिवशी कोपर्निकास चा मृत्यू झाला.
x x
कोपर्निकसने केलेली निरीक्षण आणि नोंदी कोणी प्रथम केली असतील तर ती टायको ब्राहे या डॅनिश माणसाने. (1546-1601).
टायको हा तेरा वर्षाचा असताना कोपनहेगन विद्यापीठात शिकायला गेला होता. एके दिवशी सूर्यग्रहण बघून तो इतका प्रभावित झाला की त्यांना आयुष्यभर ग्रहताऱ्यांची निरीक्षण करायचं ठरवलं.
त्याकाळी खगोलशास्त्र साठी आधुनिक वेधशाळा काय कोण आहे इसवी सन 1580 पर्यंत चालवली पंधरा लाख डॉलर्स खर्च करून ही वेदशाळा उभी केली होती.
त्यात खूप मोठी मोठी उपकरणं वापरली गेली होती व त्याने ग्रहांची 1000 हून जास्त अचूक निरीक्षण केली होती आणि ती टिकून सुद्धा ठेवली होती.
सूर्याची बारीक-सारीक निरीक्षण साठी चार वर्ष मंगळ आणि गुरू यांचा बारा वर्ष आणि शनीला तब्बल तीस वर्ष कालखंड अभ्यास केला. या सर्व निरिक्षणासाठी क्वद्रंत नावाचं उपकरण वापरत होता.
टायको याच वेध शाळेतून इसवी सन 1572 साल इ एक नवा तारा म्हणजे नोव्हा बघितला त्यालाच टायको चा तारा असं नाव पडलं. नंतर त्याचा स्पो ट झाला त्याला सुपर नोव्हा म्हणतात.
इसवीसन 1577 स*** टायको ने एक धूमकेतू ही बघितला. टायकोची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांना निरीक्षण करण्यासाठी मदतीला केप्लर ला ठेवून घेतलं जोहान्स केप्लर 15 71 ते 1630.
x x
केपलर हा खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करत होता त्याने कोपर्निकसच्या कल्पना वर आधारलेलं एक पुस्तकही लिहिलं होतं.
टायको नी केप्लर ला मंगळा विषयी निरीक्षण करायला सांगितले बरोबर आठ दिवसात ती निरीक्षण संपवतो असं म्हणून केप्लर ने संपायला तब्बल आठ वर्षे लागली.
1601 साली टायको मरण पावला पण मागे तो प्रचंड माहिती आणि आकडेवारी सोडून गेला आणि त्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली.
केपलर आपण आज बघतो तशी कॅलेंडर छापे आणि त्यात भविष्य छापे म्हणजे कॅलेंडरवर भविष्य छापण्याची प्रथा त्यावेळेस पासून होती.
केप्लर ने अस्त्रोनोमिया नोवा हे खगोलशास्त्रावरील पुस्तक 1609 स*** प्रकाशित केले त्याने बरेचशे ग्रह हे लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात असं लिहिलं होतं.
ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणाचे विषयी लिहिलेलं होतं. 1630 मध्ये केपलर वारला.
केप्लर याच्या सगळ्यात थेअरीस बरोबर नसल्या तरी त्यांना विज्ञानात खूपच भर टाकली होती एकूण कोपर्निकस टायको आणि केप्लर यांनी आधुनिक विज्ञानाचा पाया रचला होता.
View, comments and share...,....
14 Comments
अभ्यासपूर्वक विवेचन
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteबहुत ही बढिया जानकारी प्राप्त हुई हैं।
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
Delete👍🏻👍🏻
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteNo1
ReplyDeleteNice Sir.. 👌
ReplyDeleteVery nice 👍👌
ReplyDeleteVery good
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery good
ReplyDelete