ॲरिस्टॉटल
Aristotle
एक ग्रीक संस्कृतीत ला प्रचंड प्रभावशाली तत्त्वज्ञ.त्याच्या इतका महत्त्वाचा विचारवंत त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतर अनेक शतके झाला नाही. या विश्वातल्या अनेक गोष्टींचे निरीक्षण करून त्यांना सगळ्यांना एकसूत्री तत्वात सिद्धांतात बांधणारा तो पहिलाच तत्वज्ञ होता.
ख्रिस्तपूर्व 384 साली मॅसेडोनिया जवळ जन्मलेला हा प्लेटोचा शिष्य तर 'अलेक्झांडर द ग्रेट' गुरु होता. सॉक्रेटिस चा शिष्य प्लेटो यांनी सुरू केलेल्या 'अकॅडमी' मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अरिस्टोटल हा खूप हुशार होता.
X X
अरिस्टॉटल मे लिसियम नावाची अकॅडमी काढली.
अरिस्टोटल ना एकंदरीत 150 प्रबंध लिहिले होते. त्यात तत्त्वज्ञान ( फिलोसोफी) नैतिकता, राजकारण (पॉलिटिक्स )सौंदर्यशास्त्र, भौतिकशास्त्र (फिजिक्स ) खगोलशास्त्र (अस्त्रोनोमी) वनस्पतिशास्त्र (बॉटनी )जीवशास्त्र (बायोलॉजी).
मेटाफिजिक्स मध्ये अरिस्टोटल जीवन आणि अस्तित्व या विषयी लिहिलेला आहे. जीवशास्त्रात त्यांनी डॉल्फिन्स हे सस्तन प्राणी आहेत प्रथम म्हणून नोंद केलेली आहे. वनस्पती शास्त्र आणि प्राणी शास्त्रामध्ये एक शिडी आहे काही जीव त्यात खालच्या पातळीवर तर काही वरच्या पातळीवर असून माणूस हा त्यात सर्वोच्च आहे ते त्यावेळी त्यांनी मांडून ठेवले. अरिस्टोटल च्या मते विश्वात वेगवेगळ्या त्रिज्येचे एकूण 55 गोलाकार दंडगोल आहेत.
X X
हे विश्व चिरंतन आणि निर्दोष असून त्याला उगम आणि अंत नाही असे तो म्हणे ग्रह वर्तुळाकार कक्षेत फिरतात पण पृथ्वी तसं करत नाही ग्रहांचे भ्रमण आणि पृथ्वीची गती यांना वेगवेगळे नियम लागू पडतात असे त्याला वाटे पृथ्वीवर चार मूळ घटक सापडतात जमीन अग्नी पाणी हवा.एखादा दगड दूर फेकला तर तो एका विशिष्ट कक्षेतून पडतो त्याला प्रोजेक्ट टाईम म्हणतात तो तसा का पडतो याचं कारण मात्र आधी मला कळत नसेल जर वर नेली कुठलीही गोष्ट पृथ्वीकडे परत येत असेल तर आडवा फेकलेला दगड मात्र काही क्षण पृथ्वीच्या समांतर जाऊन मग वाकत वाकत ठराविक करेनच खाली पडतो ते का याचा त्याला कोडच वाटे. हा प्रश्न पुढे गेली नेऊन सोडला पण त्यासाठी साधारण पणे 1900 वर्ष जावे लागणार होते.
अरिस्टोटल चा काळ म्हणजे ग्रीक तत्त्वज्ञानाचा कळस बिंदू होता तो ख्रिस्तपूर्व 323 स*** मरण पावला. या नंतर अलेक्झांडर द ग्रेट या त्याच्या शिष्यांना ग्रीक संस्कृतीचा प्रसार केला . यानंतर युक्लीड ख्रिस्तपूर्व 325 ते 270 आणि अपोलोनियस ख्रिस्तपूर्व 262 ते 190 त्यांच्या काळात भूमिती भरभराटीला जाऊन पोहोचली. रिस्टोरकस आणि हीपार्कस ख्रिस्तपूर्व 190 ते 120 यांनी अरिस्टोटल ची कॉस्मोलॉजी पुढे नेली. ही पार्कस हा खूप मोठा ग्रीक खगोलशास्त्रज्ञ मानला जात होता.
X X
ग्रहतारे विषयी अधिक माहिती आणि निष्कर्ष चांगल्या पद्धतीने मांडून एक स्वतःची पद्धती निर्माण केली. इसवी सन शंभर मध्ये टॉलेमी इजिप्त मध्ये जन्मला . त्याने अलमा गेस्ट हे पुस्तक लिहून त्यात आपलं विश्व विषयी चे चित्र मांडलं अरेबिक मध्ये 'अलमा गेस्ट' म्हणजे सर्वश्रेष्ठ.टॉलेमीच्या मध्ये पृथ्वीचा गोल आकार गोळा हा विश्वाच्या केंद्रस्थानी असून चंद्र सूर्य ग्रह हे सगळे तिच्या भोवती वेगवेगळ्या आठ वर्तुळाकार कक्षातून फिरत असतात.
View, comments and share.......
6 Comments
Nice
ReplyDelete💯💯💯
ReplyDeleteअप्रतिम, लेखकास विनंती की, ॲरिस्टॉटल ची फिलाॅसॉफी सांगणारा एखादा पार्ट 2 करावा
ReplyDeleteNumber 1
ReplyDeleteNo. 1
ReplyDeleteNice
ReplyDelete