Galileo, the First Modern Scientist: Part 2
पहिला आधुनिक शास्त्रज्ञ गॅलिलिओ : भाग 2
गॅलिलिओ
भाग 2
'प्रयोगक्षम विज्ञानाचा जनक 'आणि 'ताऱ्यांचा कोलंबस'
1604 साली आकाशात एक नवीन उज्वल तारा दिसला या न बदलणाऱ्या स्थिर विश्वात हा नवीन तारा कुठून आला पुन्हा एकदा गॅलिलिओ विरुद्ध अरिस्टोटल हा नाटकाचा प्रवेश रंगू लागला.
हांस लिपरशेय हॉलंडमध्ये चष्मे बनवणे त्याचा बनल्यावर ते सूर्यप्रकाशात धरून बघत असेल मात्र चुकून दोन भिन्न एक समाजासमोर धरून त्याने बघितलं तर त्याला दूरवरच्या वस्तू मोठ्या आणि जवळ असल्यासारख्या वाटल्या मग त्यांना ते नळकांड्यात बसून पाहायला सुरुवात केली मग त्याचा टेलिस्कोप तयार झाला आणि तो घरी दिसायला लागला व त्या काळी तो प्रतिष्ठेचा मानला जात होता.
त्याने अशा टेलिस्कोप पेक्षा शक्तिशाली दुर्बीण तयार केली आणि उच्चपदस्थ लोकांना अर्पण करून त्याने स्वतःचे राजकीय वर्तुळात वजन वाढवले पैसाही भरपूर कमावलं.
X X
अशा दुर्बिणीतून आपण समुद्रावर च्या बोटी ऐवजी आकाशातील तारे ग्रह पहीले तर कसे होईल म्हणून त्याने ती दुर्बिण आकाशाकडे वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. त्या दुर्बिणीतून त्याला चंद्रावरचे डोंगर ज्वालामुखी बघितले.
1610साली त्याने गुरू चे निरीक्षण करून त्या भोवती फिरणारे उपग्रह चंद्र शोधून काढली शुक्रतारा आणि त्यांच्या कला यांचाही अभ्यास केला आणि या सर्वांवर संशोधन करून त्यांना' दी स्टारीमेसेंजर 'हे पुस्तक लिहिले .
गुरु भवतीचे चंद्र बघून चंद्र फक्त काही फक्त पृथ्वीलाच नाहीये त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचं कारण नाही आणि कोपर्निकस म्हणणं बरोबर असले पाहिजे असं त्याचं ठाम मत झालं आणि याच्या या पुस्तकामुळे रातोरात गॅलिलिओ हिरो बनला.
दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत डाग आणि इतर गोष्टी खर्या नसून दिशाभूल करणार्या आहेत असे तेथील चर्च मंडळींना वाटायला लागलं.
त्यावेळी चर्चमध्ये बौद्धिक वाद-विवाद सगळ्या समक्ष चालत असे सोळाशे अकरा मध्ये कोलंबो या प्राध्यापकांना गॅलिलिओला जाहीर आव्हान दिलं त्यानेही ते स्वीकारलं बर्फ पाण्यावर तरंगतो याविषयी कोलंबी ने गॅलिलिओला प्रश्न विचारला पाण्या पेक्षा हलका असल्याने तरंगतो असे उत्तर दिले.
X X
अशा होणाऱ्या चर्चमधल्या बौद्धिक वादा समोर गॅलिलिओला हार म्हणावी लागत होती .
जरी त्याचं म्हणणं बरोबर असलं तरी आणि चर्च विरुद्ध बोलणार यांच्या त्याकाळी छळ होत असे.
काहींना जिवंत जाळले जायची प्रथा होती .
गॅलिलिओला त्याकाळी चर्चने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पण मित्रांच्या तडजोडी मुळे त्याला जन्मठेप आणि नजर कैदेत ठेवण्यात आले.
1632 आली मित्रांच्या सल्ल्या विरुद्ध गॅलिलिओने' डायलॉग कन्सरणींग टू दी वर्ड सिस्टिम्स. प्रकाशित केलं. ते तात्काळ बेस्टसेलर म्हणून झालं .
या त्याने तीन माणसांचा संवाद लिहिला होता.
सिम्पलिसिओ नावाचा एक जुना माणूस आला होता. तो त्या वेळच्या पोप प्रमाणेच काहीतरी चुकीचं अवैज्ञानिक बोलतोय असं दाखवलं होतं. पण त्याचबरोबर सोलवियेती नावाचा एक मनुष्य खगोल शास्त्रातले कोपर्निकस चे आधुनिक विचार मांडताना दाखवला होता आणि संग्रडो नावाचा माणूस अँकर म्हणजे निवेदक दाखवला होता.
त्यात वाद विवाद आहेत गॅलेलियो चातुर्याने सिमलिसिओ जिंकतो असं वरवर दाखवलं असलं तरी युक्तिवाद खरं तर बरोबर कसे आहेत असंच त्यातून व्यक्त होतं.
त्यामुळे तेथील पॉप खवळला आणि गॅलिलिओला रोम मध्ये बोलून त्याला माफी मागण्यास भाग पाडले सत्तर वर्षाचा गॅलिलिओ त्यावेळेस त्याने माफी मागितली व त्याला तुरुंगात डांबण्यात आले.
पण अशा परिस्थितीतही त्याचं संशोधन चालूच होतं 'लॉज ऑफ मोशन' हे पुस्तक स्मगल करून हॉलंडमध्ये प्रसिद्ध केले त्यावेळेस गॅलिलिओ जवळपास पूर्ण आंधळा झाला होता .
त्यात त्यांना गतीचे आणि द्रव्यांचे गुणधर्म यावर लिहिलं होतं. अशातच त्यावेळी कडाक्याची थंडी पडली आणि आठ जून आठ जानेवारी सोळाशे 42 रोजी गॅलिलिओ मृत्युमुखी पडला.
गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल तीनशे चाळीस वर्षांनी 1982 साली सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कोणा भोवती फिरतो.
X X
यावर उलटसुलट चर्चेमध्ये त्यात वाद-प्रतिवाद झाले शेवटी सर्व पुरावे बघून 1992 साली पोप पॉल दुसरे ज्यांनी गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कबूल केलं आणि ते' न्यूयॉर्क' टाइम्स या मासिकात छापून आलं.
1989 साली झेप घेतलेल्या गॅलेलियो नावाचं अंतराळयान 1995 सली गुरु पर्यंत पोहोचलं तेव्हा गेलेला विसाव्या शतकाने केलेला तो सलामच होता .
त्यामुळे गॅलिलिओला पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल.
त्याचं एक बोट इटलीतल्या संग्रहालयात जपून ठेवले अटॅकींस नावाच्या ब्रिटिश लेखकानं' गॅलेलियो फिंगर 'नावाचं विज्ञानावर एक सुंदर पुस्तक लिहिले.
View, comments and share..........
8 Comments
Nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteउत्तम अन् मजेशीर मांडणी...
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete