Subscribe Us

header ads

Isaac Newton: A storm and the laws of motion-2

 भाग 2

 आयझॅक न्यूटन: एक वादळ आणि गतीचे नियम - भाग 2

Isaac Newton: A storm and the laws of motion-2


एक वादळ आणि गतीचे नियम

चंद्र आणि आकाशातले ग्रहतारे हे पृथ्वीपासून लागू पडणाऱ्या नियमापेक्षा वेगळे नियम पाळतात असं चर्च त्या काळी मत होतं न्यूटन गुरुत्वाकर्षणाचे नियम हे आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या नाही लावले ही एक चक्क क्रांतिकारक गोष्ट त्या काळी होती. वर फेकलेला दगड खाली पडला आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरणारे हे गुरुत्वाकर्षण या एकाच नियमांचे आविष्कार आहेत. असं म्हणणं म्हणजे एक कल्पनाशक्तीची चक्क सिक्सरस होती !एका क्षणार्धात हे विश्व चालणार ते अदृश्य बल(फोर्स) न्यूटनने शोधून काढलं होतं या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूकडे आकर्षिली जाते हे आकर्षणाचं बल वस्तूचे वस्तुमान( मास) वाढत गेलं (तर त्याच्या समप्रमाणात)आणि त्याच्यातलं अंतर कमी होत गेलं तर(त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात) वाढत जातो हे त्यांन मांडलं .याच गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रह ही भ्रमण करतात.

x x

न्यूटनने अशी कल्पना केली की आपण एका खूप मोठ्या पर्वतावर बसलोय आणि तेथून आपण अतिशय प्रचंड वेगात एक दगड फेकला तर तो फेकलेला दगड कदाचित परत येणार नाही तो पृथ्वीपासून सटकून निघून जाईल त्याला निसटण्याचा वेग किंवा मुक्तिवेग (एस्केप वेलोसिटी) असं म्हणतात. अंतराळ यानात याच तत्वाचा उपयोग करतात याचं कारण तो दगड फेकण्यात करता त्याला आपण जे बल वापरतो त्यामुळे त्याला जी गती मिळते त्यामुळे तो पृथ्वीपासून दूर जातो आणि गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीकडे परत खेचला जातो या दोन बर्‍यापैकी कुठला मोठा यावर तो दगड कसा जाईल म्हणजे पृथ्वीकडे परत येईल का पृथ्वीपासून दूर जाईल हे ठरेल आणि जर ही दोन बल सारखी झाली तर मात्र तो दगड पृथ्वीपासून दूर सटकूनही जाणार नाही आणि पृथ्वीकडे खेचलाही जाणार नाही तर तो दगड पृथ्वीभोवती एका कक्षेत फिरत असेल मग ग्रहांचे भ्रमण यामुळे होत तर होत नसेल? असं त्याला वाटत होतं.

अशा तऱ्हेने त्यांना गुरुत्वाकर्षणान एकाच वेळी सफरचंद झाडावरून जमिनीवर पडण्याचं आणि सूर्य मालीकेतल्या भ्रमण करणाऱ्या ग्रहांचं झटकन सोडवलं होतं.

x x

सोळाशे 82 स*** आसमंत प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या एका धुमकेतु मुळे संपूर्ण लंडन भयभीत झालं होतं त्यावेळी स्वतः शोधलेल्या 'रिफ्लेक्टींग 'दुर्बिन चा उपयोग करून त्यांना त्या धूमकेतूचा अभ्यास केला आणि त्या धूमकेतूचा मार्गक्रमण या समिकरणा प्रमाणेच होत होतं हेही पडताळून पाहिले. त्यावेळी त्याला एडमंड हॅली नावाच्या खगोलशास्त्रज्ञांनी आकडेमोडीसाठी मदत घेतली. त्याला पुढे 'हॉलिज कॉमेट' असं म्हणू लागले .दर 76 वर्षांनी दिसणारा 'हॉलिज कॉमेट' हा धूमकेतू पुढे कसा मार्गक्रमण करेल आणि तो पुन्हा केव्हा परत येईल याबद्दल न्यूटन नेभाकीतही केली आणि नंतर ती खरी ठरली .आजही नासा जेव्हा अंतरिक्ष यान सोडतं तेव्हां त्यासाठी न्यूटनचे नियम वापरलेले असतात.

न्यूटन ने 'कॅल्क्युलस' हा गणित प्रकार 1665 आणि 1666 मध्ये विकसित केला.न्यूटन या यानंतर गणिताने पृथ्वीची चंद्रापर्यंत आणि सूर्या पर्यंत अशी अंतर काढायला सुरुवात केली.

x x

न्यूटन नंतर काही शतकांनी म्हणजे 1840 च्या दशकात ेल्वे या शास्त्रज्ञाने ग्रह-तार्‍यांचा आणि त्यांच्या वस्तुमानाचा वापर करून प्रत्येक ग्रहतारे वर बलं पडतील आणि त्यांच्या  गोळाबेरीज यामुळे त्यांचे भ्रमण कसं होईल याची भाकितं केली होती. पण केलेली निरीक्षण आणि भ्रमण कक्षा ही गणितनी काढलेल्या भ्रमणकक्षा पेक्षा वेगळी यायला लागली .असं का होतं? हे सगळ्यांनी विचार केला आणि त्यांना कळले की ग्रहावर आपण समजतो त्यापेक्षा आणखीन काहीतरी जास्तीचे बल असलं पाहिजे. आपल्याला अजून न दिसलेला न सापडलेला एखादा ग्रह तर नसेल यावर खूप मोठा चर्चा झाल्या आणि शेवटी फ्रान्स चा लव्हरिय आणि इंग्लंड चा ॲडम्स यांनी गणित मांडून 1840 मध्ये न्यूटनचा सिद्धांत जर खरा असेल तर आणखी एक आठवा ग्रह असला पाहिजे आणि लगेच दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात आलं त्यासाठी खूप मोठे प्रचंड परिश्रम घेतले आणि शेवटी न्यूटन च्या नियमाप्रमाणे तो ग्रह चक्क सापडला. हा नवा ग्रह म्हणजे नेपच्यून! हे दीडशे वर्षांनी पुन्हा जगाना न्यूटनला सलाम ठोकला.






view,comments,and share.......


Post a Comment

7 Comments