National Conference on Role of Science and Technology in Achiving Sustainability- (NCRSTAS-2026)* on date 24/01/2026
................................................
B.S.P. S. Ambajogai's
*Shri Siddheshwar Mahavidyalaya, Majalgaon*
(Arts, Science & Commerce)
Dist. Beed (M.S.)
NAAC Re-accredited B++ Grade in collaboration with Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhaji nagar
organizes
*One Day National Conference on Role of Science and Technology in Achiving Sustainability- (NCRSTAS-2026)*
Organized by
*Faculty of Science and IQAC*Vigyan Bharti Devgiri Prant
on
*Date- 24th January 2026, Saturday*
*Registration Fees:*
Teacher delegates with paper 1000/-Rs. Double author- 1500/-Rs.
2) Only participation- 500/- Rs.
3) PG / UG Student Participation- 400/-
4) Student with paper- 800/- Rs. And double author 1200/- Rs.
The Participants must send online Payment in favor of The Principal, Shri Siddheshwar Mahavidyalaya, Majalgaon, Dist. Beed.
*Registration link
https://forms.gle/zbms5MP6fAnTD2DF7
E-mail For Full Length Paper Submission:- ncrstas2026@gmail.com
Paper will be published in Peer Reviewed International Journal Excel Journal of Engineering Technology and Management Science
ISSN-2249-9032
Impact Factor 5.136(SJIF)
*Venue*:-
Shri Siddheshwar Mahavidyalaya, Majalgaon Dist Beed
*Contact:-*
1) Prof. Mukund Devarshi, Principal and Chief-convener
2) Dr. Sitaram Ingole
(Convener)
9404789522
3) Dr.Vikas Borgaonkar
(Co-convener)
8275521761
4) Dr. Vinayak Deshmukh
(Organising Secretary)
9325028239
5) Dr. Shivshankar Mitkari
(Organising Joint Secretary)
9422244176
6) Dr. Gajanan Honna (Treasurer)
9890486288
*Organising Committee*-
Dr. Prem Rathod,
9421337528
Dr. Premnanda Ghadsing,
9146055985
Dr. Sachin Dabhade,
9763971888
Dr. Sanjay Pawar,
9175535774
Mr. Akshay Jagtap
8275004480
,.....................................................................
Brosher
माहितीपत्रक
__________________________________________
राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन 3 जानेवारी 2026
श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन
माजलगाव :
येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालय यातील विज्ञान विभाग आणि आयक्यूएसी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही परिषद 24 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. या परिषदेमध्ये विज्ञान शाखेतील सर्व विषयांवर चर्चा होणार असून या परिषदेचे आयोजन विज्ञान शाखा आणि आय क्यू ए सी विभाग श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव यांनी केलेले आहे. या परिषदेची थीम "रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अचीविंग सिस्टॅनॅबिलिटी "अशी आहे. या परिषदेमध्ये विज्ञान विद्याशाखेतील सर्व विषय यातील संशोधक शास्त्रज्ञ प्राध्यापक पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे व आपल्या संशोधन पेपरचे वाचन करावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य संयोजक प्रोफेसर डॉक्टर मुकुंद देवर्षी यांनी आवाहन केले आहे. या परिषदेमध्ये नियोजित विविध संशोधन पर विषया अनुरूप काही व्याख्याने आयोजित केलेली आहे. जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून संशोधन करून प्रत्यक्ष त्याचा समाजाप्रती जी बांधील की आहे शाश्वत विकासाची ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी संशोधक खूप मोठा माध्यम आहे असेही सांगितले आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय केंद्रीय कार्यकारणी सभासद श्री अमरनाथजी खुरपे, श्री प्रकाशजी दुगड, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेंद्रजी रेदासनी कार्यवाह एडवोकेट विश्वासराव जोशी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री अभयजी कोकड या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेच्या माहितीपत्रकाचे तथा गुगल लिंकचे प्रकाशन करण्यात आले. या सर्व मान्यवरांनी प्रकाशनादरम्यान राष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे संयोजक तथा प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ .सिताराम इंगोले सहसंयोजक तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ .विकास बोरगावकर संयोजन सचिव तथा आय क्यू ए सी समन्वयक डॉ. विनायक देशमुख संयोजन सहसचिव भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवशंकर मिटकर तथा कोषाध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ. गजानन होना, उपप्राचार्य डॉ युवराज मुळ्ये, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रेम नंदा घडसिंग गणित शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.एम. राठोड संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन दाभाडे, प्रा. अक्षय जगताप, प्रा. पूजा मस्के प्रा. पूजा सिंग हे विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
..........................................










































































































































0 Comments