प्रजासत्ताक दिन : 26 जानेवारी 2025
भित्तीपत्रक प्रकाशन सोहळा
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव जि. बीड
Republic day: 26th. January 2025
Wallpaper Publication ceremony
महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य ह्या तिन्ही विद्या शाखा असून त्या अंतर्गत एकूण 16 विभाग कार्यरत आहेत.
कला विभागांतर्गत भाषा व सामाजिक शास्त्रे यांचा समावेश आहे भाषांमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी व संस्कृत या भाषेचे विभाग असून सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन आणि इतिहास हे विषय महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत.
विज्ञान शाखे अंतर्गत रसायनशास्त्र विभाग, गणित शास्त्र विभाग, संगणकशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि प्राणीशास्त्रविभाग हे विभाग आहेत.
वाणिज्य विद्या शाखेचा विभाग हा स्वतंत्र विभाग आहे.
क्रीडा विभाग हा सुद्धा महाविद्यालयात एक स्वतंत्र विभाग आहे.
महाविद्यालयात प्रसिद्ध होणारे विद्याशाखेनिहाय विभागांची खालील प्रमाणे भितीपत्रक प्रकाशन सोहळा 26 जानेवारी 2025, प्रजासत्ताक दिनानिमित्त संपन्न झाला.
X X
1. कला विद्या शाखा-भाषा आणि सामाजिक शास्त्र विभाग
1. इंग्रजी विभाग -भाषा
1.विभाग प्रमुख -प्राध्यापक डॉ. कमलकिशोर कल्याणदास लड्डा
2.सहाय्यक प्राध्यापक एन. जी. सोळंके
2. हिंदी विभाग -भाषा विभाग
1.विभाग प्रमुख -प्राध्यापक डॉक्टर युवराज मुळे -उपप्राचार्य
2. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गंगाधर उषमवार
X X
3. मराठी विभाग (पदवी व पदव्युत्तर) -भाषा
1. विभाग प्रमुख पदवी प्राध्यापक डॉक्टर आर. व्ही. गटकळ
2. विभाग प्रमुख पदव्युत्तर प्राध्यापक डॉक्टर डि.के. गवते
4. इतिहास विभाग -सामाजिक शास्त्रे
1. प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी
2. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गोरखनाथ फसले
3. सहाय्यक प्राध्यापक डॉ. केदारनाथ मालू
5. अर्थशास्त्र विभाग -सामाजिक शास्त्रे
1. विभाग प्रमुख - प्राध्यापक डॉ. महेश देशमुख
2. सहाय्यक प्राध्यापिका मंदा मस्के मॅडम
X X
6. समाजशास्त्र विभाग -सामाजिक शास्त्रे
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. नारायण शिंदे
2. सहाय्यक प्राध्यापक डॉ. नवनाथ खेत्री
7. राज्यशास्त्र विभाग -सामाजिक शास्त्रे
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. जिजाराम बागल
2. सहाय्यक प्राध्यापक अन्वय भोले
8. लोकप्रशासन विभाग -सामाजिक शास्त्रे
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सुनील पाटील
2. सहाय्यक प्राध्यापक धम्मानंद बोराडे
X X
2. वाणिज्य विद्याशाखा
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ .अशोक होके
2 सहाय्यक प्राध्यापक संभाजी एडके
3. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा
1. रसायनशास्त्र विभाग
1. विभाग प्रमुख - प्रा. डॉ. विकास बोरगावकर
2. सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय पवार
3. सहाय्यक प्राध्यापक डॉ. अक्षय जगताप
2. भौतिकशास्त्र विभाग- पदार्थ विज्ञान
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. शिवशंकर मिटकरी
2. सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनायक देशमुख-आय क्यू ए सी -समन्वयक
X X
3. गणित शास्त्र विभाग
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पीएम राठोड
2. सहाय्यक प्राध्यापक अशोक निरडे
4. संगणक शास्त्र विभाग
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सचिन दाभाडे
2. सहाय्यक प्राध्यापक- पूजा मस्के
5. वनस्पतीशास्त्र विभाग
1. विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. प्रेमनंदा घडसिंग
2. सहाय्यक प्राध्यापक डॉ. गजानन होन्ना -उपप्राचार्य
6. प्राणीशास्त्र विभाग
1. विभाग प्रमुख डॉ. सिताराम इंगोले
2. सहाय्यक प्राध्यापक - पूजा सिंग
प्राणीशास्त्र विभागाचे भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना विद्यार्थी समवेत प्राचार्य.
4. स्पोर्ट विभाग
1. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. उमेश साडेगावकर
26 जानेवारी 2025 रोजी सर्व भित्तिपत्रकांचे सादरीकरण झाले. माननीय प्राचार्य डॉक्टर मुकुंद देवर्षी सर आणि प्रमुख पाहुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. वरील पंधरा विभागाने आपले भितीपत्रक प्रकाशन आणि सादरीकरण केले. त्यापैकी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून निवड करण्यात आले.
1. प्रथम क्रमांक- प्राणीशास्त्र विभाग यांची निवड झाली.
2.द्वितीय क्रमांक -संगणक शास्त्र विभाग यांची निवड झाली.
3. तृतीय क्रमांक -अर्थशास्त्र विभाग यांची निवड झाली.
वरील तीनही क्रमांक निघालेल्या विभागांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे च्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरववित करण्यात आले.
X X
View, comment and share..
0 Comments