Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) -December 19 डिसेंबर 19 : दिनविशेष

Day of Special (Dinvishesh) -December 19

डिसेंबर 19 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे "ऑल इंडिया मराठा लीग" ही संस्था राजर्षी शाहू बाबुराव जेधे यांनी स्थापन केली.

19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली. या योजनेचा खर्च 2,70,000 कोटी होता.

गोवा मुक्ती दिवस.

19 डिसेंबर 1919 रोजी अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.

19 डिसेंबर 1924 रोजी जर्मनी चा सिरीयल किलर फ्रिट्ज हार्मेन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
X X
19 डिसेंबर 1927 रोजी राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

19 डिसेंबर 1941 रोजी दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

19 डिसेंबर 1854 रोजी दुसरा राजा हेन्री यांचे इंग्लंड चे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.

19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.

19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
X X
19 डिसेंबर 1963 रोजी झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

19 डिसेंबर 1983 रोजी ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.

19 डिसेंबर 1998 रोजी अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.

19 डिसेंबर 2002 रोजी व्ही. एन. खरे यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
X X
19 डिसेंबर 2006 रोजी शैलजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिल्या राजदूत बनल्या होत्या.

19 डिसेंबर 2007 रोजी ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.

19 डिसेंबर 2012 रोजी ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.

X X
19 डिसेंबर 1852 रोजी अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (1907) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म झाला. 9 मे 1931 रोजी यांचे निधन झाले.

19 डिसेंबर 1894 रोजी कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (1969), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (1937 – 1949) यांचा जन्म झाला.
अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. 20 जानेवारी 1980 रोजी यांचे निधन झाले.

X X
19 डिसेंबर 1897 रोजी अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म झाला.

19 डिसेंबर 1899 रोजी मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
यांचा जन्म झाला. 11 नोव्हेंबर 1984रोजी यांचे निधन झाले.

19 डिसेंबर 1906 रोजी लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1982 रोजी यांचे निधन झाले.

19 डिसेंबर 1919 रोजी ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
यांचा जन्म झाला.


19 डिसेंबर 1934 रोजी प्रतिभा पाटील – भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म झाला.

X X
19 डिसेंबर 1966 रोजी भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म झाला.

19 डिसेंबर 1969 रोजी भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म झाला.

19 डिसेंबर 1974 रोजी रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज यांचा जन्म झाला.

19 डिसेंबर 1984 रोजी भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म झाला.

19 डिसेंबर 1848 रोजी एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका यांचे निधन झाले. 30 जुलै 1818 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 1860 रोजी लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (1848-1856)यांचे निधन झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे 3400 किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. 22 एप्रिल 1822 रोजी यांचा जन्म झाला होता .

X X
19 डिसेंबर 1915 रोजी अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचे निधन झाले. 14 जून 1864 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 1927 रोजी राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
यांचे निधन झाले. 11 जून 1897 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 1927 रोजी क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन झाले. 22 ऑक्टोबर 1900 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 1988 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचे निधन झाले.

19 डिसेंबर 1997 रोजी सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन झाले. 11 एप्रिल 1908 रोजी यांचा जन्म झाला होता .
X X
19 डिसेंबर 1997 रोजी डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
यांचे निधन झाले. 20 जुलै 1919 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 1998 रोजी जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक यांचे निधन झाले.

19 डिसेंबर 1999 रोजी हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचे निधन झाले. 24 मे 1933 रोजी यांचा जन्म झाला होता .

19 डिसेंबर 2014 रोजी भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले. 28 डिसेंबर 1935 रोजी यांचा जन्म झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-18-day-of-special-dinvishesh-18.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 18 -

डिसेंबर 18 : दिनविशेष
X X


X X

X X







View, Comments and Share...........



Post a Comment

0 Comments