July 31 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 31 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
31 जुलै 1857 च्या रात्री कोल्हापूर मध्ये पहिला उठाव झाला.1857 च्या उठावाचे पडसाद उमटले यामध्ये सत्ता 27 व्या रेजिमेंट मधील भारतीय सैनिकांनी पुढाकार घेतला. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून टाकला.
31 जुलै 1865 रोजी मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांचा मृत्यू झाला त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या समवेत "बॉम्बे असोसिएशन" संस्थेची स्थापना केली. त्यांचा पुतळा लंडनहून भारतात आणला आणि "मुंबईच्या टाऊनहॉल" मध्ये बसविला.
31 जुलै 1921 ला गांधीजींनी उमर सोमानीच्या मालकीच्या एल्फिन्स्टन्स मिलच्या आवारात परदेशी कापडांची होळी पहिल्यांदाच पेटविली. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुंबईच्या बैठकीत असलेले सर्व सभासद उपस्थित होते.
X X
31 जुलै 1498 रोजीपश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
31 जुलै 1957 रोजी मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
31 जुलै 1658 रोजी औरंगजेब मुघल सम्राट बनला.
31 जुलै 1856 रोजी न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्टचर्चची स्थापना करण्यात आली.
31 जुलै 1933 रोजी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.
31 जुलै 1937 रोजी के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला ’वहाँ’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईतील ’मिनर्व्हा’ टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
31 जुलै 1948 रोजी भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.
X X
31 जुलै 1954 रोजी इटालियन गिर्यारोहकांनी के-2 (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
31 जुलै 1956 रोजी कसोटी सामन्यातील एका डावात सर्व 10 गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने 19 बळी घेतले.
31 जुलै 1982 रोजी सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.
31 जुलै 1964 रोजी रेंजर 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
31 जुलै 1992 रोजी जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.
31 जुलै 1992 रोजी भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
31 जुलै 2000 रोजी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर करण्यात आला.
31 जुलै 2000 रोजी समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला.
31 जुलै 2006 रोजी फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.
31 जुलै 2012 रोजी मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.
X X
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
31 जुलै 1704 रोजी गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती यांचा जन्म झाला.(मृत्यू: ४ जानेवारी १७५२)
31 जुलै 1800 रोजी फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला.(मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)
31 जुलै 1872 रोजी लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक यांचा जन्म झाला. मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
31 जुलै 1880 रोजी धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिकयांचा जन्म झाला. त्यांनी 15 कादंबर्या व 300 कथा लिहील्या. त्यांचे 24 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (मृत्यू: ८ आक्टोबर १९३६)
31 जुलै 1886 रोजी फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते यांचा जन्म झाला. मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)
31 जुलै 1902 रोजी केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखकयांचा जन्म झाला. भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (1976), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक आहेत. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)
31 जुलै 1907 रोजी दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म झाला. मृत्यू: २९ जून १९६६)
X X
31 जुलै 1912 रोजी मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
31 जुलै 1918 रोजी डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित यांचा जन्म झाला. मृत्यू: १० एप्रिल २०००)
31 जुलै 1919 रोजी भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म झाला. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
31 जुलै 1941 रोजीअमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
31 जुलै 1947 रोजी मुमताज – अभिनेत्री यांचा जन्म झाला.
31 जुलै 1954 रोजी भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म झाला. (मृत्यू: १५ जून २०१३)
31 जुलै 1965 रोजी जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका यांचा जन्म झाला.
31 जुलै 1992 रोजी आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म झाला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
31 जुलै 1750 रोजी जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा यांचा जन्म झाला. जन्म: २२ आक्टोबर १६८९)
31 जुलै 1805 रोजी भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन झाले. (जन्म: १७ एप्रिल १७६५)
31 जुलै 1865 रोजी जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ, आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचा जन्म झाला. जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
31 जुलै 1875 रोजी अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे 17 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला. जन्म: २९ डिसेंबर १८०८)
31 जुलै 1940 रोजी भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन झाले. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
31 जुलै 1968 रोजी शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक यांचा जन्म झाला. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
XX
31 जुलै 1980 रोजी मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री यांचा जन्म झाला. जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
31 जुलै 2011 रोजी रोमन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू जोसेफ अल्बर्ट रोजारियो (Joseph Albert Rosario) यांचे निधन झाले.
31 जुलै 2014 रोजी भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन झाले. (जन्म: २३ जून १९४८)
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-30-day-of-special-dinvishesh-30.html
👆
July 30 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 30 : दिनविशेष
XX
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
XX
XX
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/02/jagannath-shankarsheth-murkute-alias.html
👆
Jagannath Shankarsheth Murkute alias Nana Shankarsheth : Indian Philanthropist and Educationalist
जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ : मुंबईचे शिल्पकार,मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती
31 जुलै : स्मृतीदिन
View, Comments and Share......
View, Comments and Share......
0 Comments