May 28 - Day of Special (Dinvishesh)
मे 28 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
28 मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येते.
28 मे 1490 रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
28 मे 1503 रोजी पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
X X
28 मे 1588 रोजी एकशे तीस युद्धनौकांवर 30,000 सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
28 मे 1774 रोजी अमेरिकन क्रांती – पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.
28 मे 1830 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
28 मे 1892 रोजी जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
X X
28 मे 1905 रोजी रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई – जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
28 मे 1907 रोजी पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
28 मे 1918 रोजी अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
28 मे 1936 रोजी ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
28 मे 1937 रोजी फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
28 मे 1937 रोजी नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
28 मे 1940 रोजी दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
28 मे 1952 रोजी ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
X X
28 मे 1958 रोजी 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
28 मे 1959 रोजी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दोन अमेरिकन माकडांना अंतराळ यात्रा घडवून आणली.
28 मे 1964 रोजी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
28 मे 1970 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस पक्षाचे औपचारिकपणे विभाजन करण्यात आले.
28 मे 1996 रोजी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
28 मे 1998 रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
X X
28 मे 1999 रोजी इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
28 मे 2004 रोजी अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.
28 मे 2008 रोजी साली नेपाल मध्ये पुरातन काळापासून चालत आलेली राजशाही परंपरेचा अंत करण्यात आला.
28 मे 1660 रोजी इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 जून 1727 मध्ये झाला.
28 मे 1738 रोजी जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर यांचा जन्म झाला.
X X
28 मे 1759 रोजी छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान यांचा जन्म झाला.
28 मे 1883 रोजी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 मध्ये झाला.
28 मे 1903 रोजी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 एप्रिल 1994 मध्ये झाला.
28 मे 1907 रोजी स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1994 मध्ये झाला.
28 मे 1908 रोजी दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 ऑगस्ट 1964 मध्ये झाला.
28 मे 1921 रोजी शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 1955 मध्ये झाला.
X X
28 मे 1923 रोजी तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 1996 मध्ये झाला.
28 मे 1946 रोजी भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म झाला.
28 मे 1948 रोजी प्रख्यात भारतीय मल्याळम आणि इंग्रजी भाषिक कवी आणि समीक्षक तसचं, मल्याळ भाषेतील आधुनिक काव्याचे प्रणेते, द्वैभाषिक साहित्य समीक्षक, नाटककार, संपादक, स्तंभलेखक आणि अनुवादक, भारतीय साहित्य जर्नलचे माजी संपादक आणि साहित्य अकादमीचे माजी सचिव के. सच्चिदानंदन यांचा जन्म झाला.
X X
28 मे 1787 रोजी ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1719 मध्ये झाला होता.
28 मे 1961 रोजी प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन झाले.
28 मे 1979 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिकित्सक (डॉक्टर), शिक्षणतज्ज्ञ, बँकर आणि समाजसेवक डॉ. टोन्से माधव अनंत पाई यांचे निधन झाले.
28 मे 1982 रोजी बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन झाले.
28 मे 1994 रोजी हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन झाले.
28 मे 1999 रोजी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.

X
X
👆
May 27 - Day of Special (Dinvishesh)
मे 27 : दिनविशेष
X
X
https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html
👆
12 बारावी विज्ञान शाखा
12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी
X
X
https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html
👆
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html
👆
12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
X
X
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/02/vinayak-damodar-savarkar-veer-savarkar.html
👆
28 मे: जयंती
Vinayak Damodar Savarkar: Veer Savarkar, Indian politician and writer
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक
X
X
View, Comments and share
0 Comments