Subscribe Us

header ads

June 6 - Day of Special (Dinvishesh)

June 6 - Day of Special (Dinvishesh)

जुन 6 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना


6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड या ठिकाणी साजरा करण्यात झाला. या प्रसंगी छत्रपती ही पदवी धारण केली.



6 जून 1889 रोजी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत पंडिता रमाबाईंनी "अमेरिकेतील स्त्रियांचा पराक्रम" या विषयावर व्याख्यान दिले होते.

X X
6 जून 1808 रोजी जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.

6 जून 1809 रोजी स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.

6 जून 1833 रोजी रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

6 जून 1882 रोजी मुंबईत चक्रीवादळ. 1,00,000 हून अधिक लोक ठार झाले.

6 जून 1930 रोजी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना करण्यात आली.

6 जून 1933 रोजी अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू झाले.

X X

6 जून 1934 रोजी अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना करण्यात आली.

6 जून 1944 रोजी ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

6 जून 1969 रोजी वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.

6 जून 1970 रोजी सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

6 जून 1971 रोजी सोव्हिएत संघाने सोयुझ 11 चे प्रक्षेपण केले.

6 जून 1974 रोजी स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

6 जून 1982 रोजी इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
X X

6 जून 1984 रोजी इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. 576 लोकं ठार, 335 लोक जखमी झाले.

6 जून 1993 रोजी मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका घेण्यात आली.


6 जून 2004 रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.


6 जून 180 रोजी नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म झाला. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

6 जून 1891 रोजी मास्थी वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार यांचा जन्म झाला.

6 जून 1901 रोजी इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म झाला. (मृत्यू: २१ जुन १९७०)
X X
6 जून 1903 रोजी बख्ति सिंह, भारतीय प्रचारक, सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक यांचा जन्म झाला.

6 जून 1909 रोजी गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार यांचा जन्म झाला.

6 जून 1919 रोजी गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म झाला.

6 जून 1929 रोजी सुनील दत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी यांचा जन्म झाला.(मृत्यू: 25 मे 2005)

6 जून 1936 रोजी डी. रामानायडू भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता, सुरेश प्रॉडक्शनची स्थापना केली.

6 जून 1940 रोजी कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य, भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक यांचा जन्म झाला.
X X


6 जून 1955 रोजी सुरेश भारद्वाज, भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक यांचा जन्म झाला.

6 जून 1956 रोजी स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म झाला.


6 जून 1997 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य यांचा मृत्यू झाला.

X X


6 जून 1861 रोजी इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 अगस्ट 1810 मध्ये झाला होता.

6 जून 1891 रोजी कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1815 रोजी झाला.

6 जून 1941 रोजी शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन झाले. 25 डिसेंबर 1878 मध्ये झाला.


6 जून 1957 रोजी आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन झाले. यांचा जन्म 3 जुलै 1886 मध्ये झाला.

6 जून 1961 रोजी कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. भक्तांचा जन्म 26 जुलै 1875 मध्ये झाला.

6 जून 1976 रोजी अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1892 मध्ये आला.

X X
6 जून 1982 रोजी भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचे निधन झाले.

6 जून 1986 रोजी भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व साहित्यिक मास्ती वेंकटेश अयंगार यांचे निधन झाले.

6 जून 2002 रोजी शांता शेळके, मराठी कवियत्री यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 मध्ये आला.


X X
👆
June 5 - Day of Special (Dinvishesh)

जुन 5 : दिनविशेष



X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html

👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी


X X



X X
View, Comments and share 

Post a Comment

1 Comments