June 30 - Day of Special (Dinvishesh)
जुन 30 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
30 जून 1965 रोजी भारत पाकिस्तान मध्ये युद्धबंदी रेषा- 24 पॅरलल लाईन ठरवण्यात आली.
30 जून 1859 रोजी चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
30 जून 1937 रोजी जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
30 जून 1944 रोजी मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.
30 जून 1960 रोजी काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
X X
30 जून 1965 रोजी भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
30 जून 1966 रोजी कोका सुब्बा राव यांनी भारताचे 9 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
30 जून 1966 रोजी अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
30 जून 1971 रोजी सोयुझ-11 या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
X X
30 जून 1978 रोजी अमेरिकेच्या संविधानात 26 वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय 18 वर्षे झाले.
30 जून 1986 रोजी केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
30 जून 1997 रोजी ब्रिटनने चीनकडुन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
30 जून 2000 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन(Bill Clinton) यांनी अमेरिकेत डीजीटल हस्ताक्षर करण्यास वैध रित्या परवानगी दिली.
X X
30 जून 2002 रोजी ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

30 जून 2024 रोजी भारताने T20 चा विश्वकप जिंकला हा मॅच 29 जून 2024 मध्ये झाला. भारताचे क्रिकेट संघाचे कॅप्टन रोहित शर्मा हे होते. भारताने 7 बाद 176 रण बनवून दक्षिण आफ्रिके विरुद्ध चा विश्व कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 169 रन बनवले.
30 जून 1470 रोजीचार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 1498 मध्ये झाला.
30 जून 1903 रोजी भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्म झाला.
30 जून 1911 रोजी साहित्य अकादमी चे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्म झाला.
30 जून 1919 रोजी हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 मे 2007 मध्ये झाला.
30 जून 1928 रोजी कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 ऑगस्ट 2000 मध्ये झाला.
X X
30 जून 1934 रोजी भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म झाला.
30 जून 1943 रोजी सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म झाला.
30 जून 1954 रोजी डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म झाला.
30 जून 1959 रोजी भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म झाला.
30 जून 1966 रोजी माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा यांचा जन्म झाला.
30 जून 1969 रोजी सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म झाला.
X X
30 जून 1973 रोजी भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म झाला.
30 जून 1857 रोजी शाही डोगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसचं, ब्रिटीश भारतातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचे निधन झाले.
30 जून 1917 रोजी पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
30 जून 1919 रोजी नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विलियम्स स्ट्रट रेले त्यांचा मृत्यू झाला. (John William Strutt) यांचे निधन झाले.
30 जून 1992 रोजी डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक यांचा मृत्यू झाला.
30 जून 1994 रोजी बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1936 मध्ये झाला.
30 जून 1997 रोजी राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक यांचे निधन झाले. यांनी 25 वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
X X
30 जून 1999 रोजी कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी यांचे निधन झाले.
30 जून 2007 रोजी दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 मार्च 1943 मध्ये झाला होता.
30 जून 2008 रोजीभारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचे निधन झाले.
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-29-day-of-special-dinvishesh.html
👆
June 29 - Day of Special (Dinvishesh)
जुन 29 : दिनविशेष
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X
X
X
X
View, Comments and share
0 Comments