जुन 28 : दिनविशेष
28 जून 1838 रोजी इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.
28 जून 1846 रोजी अॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.
28 जून 1926 रोजी गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
X X
28 जून 1972 रोजी दुसर्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ
28 जून 1978 रोजी अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
28 जून 1981 रोजी चीनने कैलाश मानसरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला.
28 जून 1986 रोजी अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला.
X X
28 जून 1994 रोजी विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.
28 जून 1995 रोजी वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.
28 जून 1997 रोजी मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
28 जून 1998 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
X X
28 जून 1491 रोजी हेन्री (आठवा) – इंग्लंडचा राजा यांचा जन्म झाला. 28 जानेवारी 1547 मध्ये झाला.
28 जून 1712 रोजी रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 2 जुलै 1778 मध्ये.
28 जून 1883 रोजी साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, हिंदी वृत्तपत्र “दैनिक आज” चे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्म झाला.
28 जून 1921 रोजी नरसिंह राव – भारताचे 9 वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 2004 मध झाला.
28 जून 1928 रोजी बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 23 नोव्हेंबर 2000 मध्ये झाला.
28 जून 1934 रोजी रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 18 जुलै 2001 मध्ये झाला.
X X
28 जून 1937 रोजी डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म झाला.
28 जून 1970 रोजी मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म झाला.
28 जून 1976 रोजी पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचा जन्म झाला.
28 जून 1995 रोजी पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालंपिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गावेलु यांचा जन्म झाला.
28 जून 1836 रोजी जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष त्यांचे निधन झाले त्यांचा जन्म 16 मार्च 1751 मध्ये झाला होता.
X X
28 जून 1990 रोजी कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन झाले.
28 जून 1972 रोजी प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक यांचे निधन त्यांचा जन्म 29 जून 1893 मध्ये झाला.
28 जून 1987 रोजी पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1911 मध्ये झाला होता.
28 जून 1999 रोजी रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार यांचा मृत्यू झाला.
28 जून 2000 रोजी विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 एप्रिल 1927 मध्ये झाला होता.
28 जून 2006 रोजी संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन झाले.
28 जून 2007 रोजी जपानच्या पूर्व पंतप्रधान कीची मियाजावा (Kichi Miyajwa) यांचे निधन झाले.
X X
28 जून 2009 रोजी भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन झाले. त्यांचा जन्म सहा मे 1995 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-27-day-of-special-dinvishesh.html
👆
June 27 - Day of Special (Dinvishesh)
जुन 27 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
View, Comments and share
0 Comments