April 12 - Day of Special (Dinvishesh)
एप्रिल 12 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
12 एप्रिल 1482 रोजी महाराणा संग्राम सिंग (राणा संगा), चित्तोड, मेवाड येथे जन्मलेले, महाराणा प्रताप यांचे आजोबा यांचे 30 जानेवारी 1528 रोजी निधन झाले. इब्राहिम लोदीने महमूद खिलजी आणि बाबर यांच्याविरुद्ध अनेक लढाया केल्या. त्याने सर्वांचा पराभव केला होता. युद्धात त्याच्या शरीरावर सुमारे 80 जखमा होत्या, तरीही तो लढत राहिला. त्याचा एक डोळा, एक हात आणि एका पायाला इजा झाली आहे. असे असूनही तो लढत राहिला. त्याच्या जखमांमुळे त्याला 'पुरुषांचा नाश' असेही म्हटले गेले. खतोलीच्या लढाईत महाराणा संगाचा एक हात कापला गेला आणि एका पायाने काम करणे बंद केले.
राणा संगा
12 एप्रिल 1606 रोजी ग्रेट ब्रिटनने "यूनियन जॅक"ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
X X
12 एप्रिल 1919 ला पंजाब मधील अमृतसर शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी लष्करी कायदा पुकारून लष्कर प्रमुख जनरल डायर यांच्या हाती शहर सोपवण्यात आले त्याने बंदी हुकूम जारी केला. जालियनवाला बागेत निशस्त्र जनतेवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. त्यात अनेक जखमी व मृत पावले.

12 एप्रिल 1961 रोजी अवकाशवीर म्हणून युरी गागारीन, रशिया यांची नोंद झाली.
युरी गागारीन
12 एप्रिल 1992 रोजी भारतीय प्रतिभूती नियमन महामंडळाची स्थापना सेबी यात गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूति बाजार नियंत्रित करण्यासाठी हे सरकारने उचललेले पाऊल आहे.
X X
12 एप्रिल 1935 रोजी [चैत्र शुद्ध प्रतिपदा – बलिप्रतिपदा] "प्रभात"चा "चंद्रसेना" हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.
12 एप्रिल 1961 रोजी रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात 108 मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
12 एप्रिल 1967 रोजी कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे 10 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
12 एप्रिल 1978 रोजी भारतातील मुंबई ते पुणे शहरादरम्यान पहिली डबल डेक्कर रेल्वे धावली.
X X
12 एप्रिल 1997 रोजी पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर
12 एप्रिल 1997 रोजी भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
12 एप्रिल 1998 रोजी गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.1998 मध्ये भारतात हरितक्रांती स्थापना करण्याबद्दल ओळखले जाणारे, 1964 ते 1966 मध्ये देशाचे कृषिमंत्री राहिलेले व 1970 मध्ये ज्यांनी मेक्सिकोच्या इंटरनॅशनल मेज अँड व्हीट रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेले. तसेच मनिलाच्या इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा अभ्यास करून देशात परत आलेले. असे चिदंबरम सुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

12 एप्रिल 599 रोजी जैनांचे जैन धर्मसंस्थापक 24 वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म झाला.
X X
12 एप्रिल 1871 रोजी वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक यांचा जन्म झाला.
12 एप्रिल 1885 रोजी महोजोदडोची शोध करणारे भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ राखलदास बनर्जी यांचा जन्म झाला.
राखलदास बनर्जी
12 एप्रिल 1910 रोजी पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक असून ते मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक आहेत त्यांचा जन्म झाला.
12 एप्रिल 1914 रोजी कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म झाला. "सासरमाहेर", "भाऊबीज", "चाळ माझ्या पायांत" या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1995 मध्ये झाला.

12 एप्रिल 1932 रोजी श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 ऑगस्ट 2005 मध्ये झाला.
12 एप्रिल 1937 रोजी भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील सुप्रसिद्ध गीतकार व अभिनेते गुलशनकुमार मेहता यांचा जन्म झाला.
12 एप्रिल 1943 रोजी सुमित्रा महाजन ह्या लोकसभा अध्यक्ष यांचा जन्म झाला.
12 एप्रिल 1954 रोजी भारतातील मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 जानेवारी 1989 मध्ये झाला.
X X
12 एप्रिल 1981 रोजी तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती तिचा जन्म झाला.
12 एप्रिल 1988 रोजी SEBI ची स्थापना करण्यात आली.
12 एप्रिल 1236 रोजी दिल्ली येथील सल्तनत सत्तेचे शासक सुलतान म्सउद्दीन इल्तुतमिश यांचे निधन झाले.
12 एप्रिल 1720 रोजी बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन झाले त्यांचा जन्म 1 जानेवारी 1662 मध्ये झाला.
12 एप्रिल 1817 रोजी फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर याचे निधन झाले. त्याचा जन्म 26 जून 1730 मध्ये झाला होता.
X X
12 एप्रिल 1906 रोजी महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र "न्यायरत्न" भट्टाचार्य यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला.
12 एप्रिल 1945 रोजी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1882 मध्ये झाला होता.
12 एप्रिल 2001 रोजी भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे ऑस्ट्रेलियात निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1960 मध्ये झाला.
देवांग मेहता
12 एप्रिल 2001 रोजी पै. चंबा मुत्नाळ हिंदकेसरी यांचे निधन झाले.
X X
12 एप्रिल 2001 रोजी स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 10 जुलै 1921 मध्ये झाला होता.
12 एप्रिल 2001 रोजी पै. चंबा मुत्नाळ हिंदकेसरी यांचे निधन झाले.
X X
12 एप्रिल 2001 रोजी स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 10 जुलै 1921 मध्ये झाला होता.
12 एप्रिल 2006 रोजी कन्नड चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता व गायक राजकुमार याचे निधन झाले. त्याचा जन्म 24 एप्रिल 1929 मध्ये झाला होता.
12 एप्रिल 2026 रोजी हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपट ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.आशा भोसले यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'सांगली' (तेव्हाचे संस्थांन) 8 सप्टेंबर 1933 रोजी येथे झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यसंगीतातील दिग्गज कलाकार होते. आशाताई 9 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोठी बहीण लता मंगेशकर आणि आशाताईंवर आली. कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी लहान वयातच गाणे आणि चित्रपटात अभिनय करण्यास सुरुवात केली. 16 व्या वर्षी धाडसी पाऊल आणि सासरी छळ
आशाताईंच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि वादग्रस्त टप्पा म्हणजे त्यांचे पहिले लग्न. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी लतादीदींचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी प्रेमविवाह केला. घरच्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता, तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत वेदनादायी ठरले. सासरी त्यांना खूप त्रास देण्यात आला, त्यांचा छळ झाला. 1960 मध्ये जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा त्यांना दोन मुलांसह सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आले. पदरात दोन मुले आणि तिसरे मूल पोटात असताना त्या माहेरी परतल्या. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत संघर्षाचा होता. माहेरी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गाण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी लता मंगेशकर, गीता दत्त आणि शमशाद बेगम यांसारख्या दिग्गज गायिकांचा दबदबा होता. आशाताईंना सुरुवातीला फक्त 'बी' ग्रेड चित्रपटांची किंवा डान्स नंबर्सची गाणी मिळायची. पण 'नया दौर' (1957) या चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले. ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन आणि नंतर आर.डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. 1980 मध्ये आशाताईंनी प्रसिद्ध संगीतकार आर.डी. बर्मन (पंचम दा) यांच्याशी दुसरे लग्न लग्न केले. दोघांची जोडी संगीताच्या दुनियेत सुपरहिट ठरली. मात्र, 1994 मध्ये पंचम दा यांचे निधन झाले, ज्यामुळे आशाताई पुन्हा एकदा एकाकी पडल्या. आशाताईंना तीन मुले - हेमंत, वर्षा आणि आनंद. पण त्यांच्या आयुष्यात मुलांच्या सुखापेक्षा दु:खच जास्त आले. वर्षा भोसले (मुलगी): वर्षा यांनी 2012 मध्ये राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्या नैराश्यात होत्या असे म्हटले जाते. पोटच्या मुलीला अशा प्रकारे गमावणं हा आशाताईंसाठी सर्वात मोठा धक्का होता. हेमंत भोसले (मोठा मुलगा): 2015 मध्ये हेमंत यांचे स्कॉटलंडमध्ये कॅन्सरने निधन झाले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा आशाताई एका कार्यक्रमासाठी परदेशात होत्या. एका मुलाचा आजाराने आणि मुलीची आत्महत्या, या दोन घटनांनी आशाताईंच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण केली. आजही कायम असलेला उत्साह
इतकी वैयक्तिक दु:खं, अपमान आणि संघर्ष सोसूनही आशाताईंनी संगीताची साथ सोडली नाही. त्यांनी हिंदी, मराठीसह 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नाव नोंदवले. आशा भोसले या केवळ एक गायिका नाहीत, तर त्या संघर्षाचे प्रतीक आहेत. सासरचा छळ, गरिबी, मुलांचा मृत्यू आणि एकाकीपण या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेली ही 'आशा' आजही कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
X
X
👆
April 11 - Day of Special (Dinvishesh)
एप्रिल 11 : दिनविशेष
X X
View, Comments and share....

0 Comments