Magsaysay Award: Asia's highest international award
मॅगसेसे पुरस्कार: आशिया खंडातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती
मॅगसेसे पुरस्काराचे भारतीय मानकरी
फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष श्री. मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. 31 ऑगस्ट या त्यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार वितरण समारंभ होतो.
आशिया खंडात हा पुरस्कार अतिशय मानाचा तसेच प्रति- नोबेल पुरस्कार समजला जातो. ज्ञान-विज्ञान, आंतरराष्ट्रीय शांतता सामंजस्य, सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या आशियायी किंवा आशिया खंडातील लोकांसाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या आशियेतर व्यक्तींना किंवा संस्थांना हा पुरस्कार इ. स. 1957 पासून दिला जातो.
x x
मॅगसेसे पुरस्काराचे भारतीय मानकरी
(मानकऱ्यांचे नाव----पुरस्कार मिळाल्याचे वर्ष)
1. आचार्य विनोबा भावे: 1958 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
2. सी. डी. देशमुख:1959 मध्ये शासकीय सेवा या संदर्भात मॅगसेस अवार्ड प्रदान करण्यात आले.
3. अमिताभ चौधरी: 1961 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
4. मदर तेरेसा यांना 1962 मध्ये शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज याबाबतचा मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5. त्रिभुवनदास पटेल: 1963मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
6. दारा एन. खुरोदी: 1963 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
7. वर्गीस कुरियन: 1963 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
8. जयप्रकाश नारायण:1965 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
9. कमलादेवी चट्टोपाध्याय :1966 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
10. सत्यजीत रे: 1967 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
11. एम. एस. स्वामीनाथन्: 1971 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
x x
12. एस. एम. सुब्बालक्ष्मी: 1974 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
13. बी. जी. वर्गीस:1975 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
14. शंभू मित्रा: 1976 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
15. इला आर. भट्ट: 1977 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
16. रजनीकांत आरोळे: 1979 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
17. माबेले आर आरोळे यांना 1979 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
18. प्रमोद करण सेठी यांना 1981 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
19. गौरी किशोर घोष:1981 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
20. चांदी प्रशांत भट्ट यांना 1982 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
21. अरुण शौरी: 1982 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
22. मणीभाई देसाई: 1982 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
23. आर. के. लक्ष्मण: 1984 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
24. बाबा आमटे: 1985 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
25. लक्ष्मीचंद जैन: 1989 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
26. के. व्ही. सुबण्णा: 1991 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
27. पंडित रविशंकर: 1992 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
28. बानो जहांगीर कोयाजी:1993 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
29. किरण बेदी:1994 मध्ये शासकीय सेवा या संदर्भात मॅगसेस अवार्ड प्रदान करण्यात आले.
30. पांडुरंग आठवले यांना 1996 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
x x
31. टी एन सेशन यांना 1996 मध्ये शासकीय सेवा या संदर्भात मॅगसेस अवार्ड प्रदान करण्यात आले.
32. महाश्वेता देवी यांना 1997 मध्ये सार्वजनिक सेवा एकूण साहित्य व पत्रकारिता यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
33. अरुणा रॉय यांना 2000 मध्ये त्यांना पत्रकारिता साहित्य निर्मिती आणि सर्जनशील संप्रेषण कला याबद्दल मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
34. जॉकीन अर्पुठम यांना 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय समज याबाबतचा मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
35. राजेंद्र सिंग यांना 2001 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
36. संदीप पांडे यांना 2002 मध्ये उदयोन्मुख नेतृत्व साठीचा रमण मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
37. शांता सिन्हा जेम्स मायकेल लिंगडोह यांना 2003 मध्ये एकंदरीत शासकीय सेवा व सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
38. लक्ष्मीनारायण रामदास यांना 2004 मध्ये शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज याबाबतचा मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
39. व्हि . शांता यांना 2005 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
40. अरविंद केजरीवाल यांना 2006 मध्ये उदयोन्मुख नेतृत्व साठीचा रमण मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
41. पलागोमी साईनाथ यांना 2007 मध्ये एकूण साहित्य व पत्रकारिता यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
42. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना 2008 मध्ये एकंदरीत सामुदायिक सेवा व नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
x x
43. दीप जोशी यांना 2009 मध्ये एकंदरीत सामुदायिक सेवा व नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
44. नीलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
45. हरीश हांडे यांना 2011 मध्ये एकंदरीत सामुदायिक नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
46. फकुल देई फ्रान्सिस यांना 2012 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
47. अंशू गुप्ता यांना 2015 मध्ये सार्वजनिक सेवा यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
48. संजीव चतुर्वेदी यांना 2015 मध्ये उदयोन्मुख नेतृत्व साठीचा रमण मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
49. तोडूर मदाबूशी कृष्णा यांना 2016 मध्ये उदयोन्मुख नेतृत्व साठीचा रमण मॅगसेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
50. भारत वाटवानी त्यांना 2018 मध्ये त्रासलेल्या जीवनात आरोग्य आणि प्रतिष्ठा पुनर्संचयित करणे यासाठीचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
51. सोनम वांगचुक यांना 2018 मध्ये एकंदरीत सामुदायिक सेवा व नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
52. रविष कुमार यांना 2019 मध्ये पत्रकारिता या क्षेत्रात लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
53. अनन्या गौर यांना 2019 मध्ये अवर्गीकृत नेतृत्वाकरिता मॅगसेसे अवार्ड प्रदान करण्यात आले.
View, Comments and share.....
x x


1 Comments
👍
ReplyDelete