Jnanpith Prize: India's highest award for literary production
ज्ञानपीठ पारितोषिक: साहित्य निर्मितीतला भारतातील सर्वोच्च पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती
साहित्य निर्मितीला दिला जाणारा हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. याबद्दल लेखकाला 1,50,000 रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. हा पुरस्कार इ. स. 1965 पासून सुरू करण्यात आला.
x x
ज्ञानपीठ पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
(लेखक----इ. स.-----साहित्य-----भाषा)
1. जी. शंकर कुरूप यांना 1965 मध्ये मल्याळम भाषेतील कोत्ताकुझाल या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले.
2. . साराशंकर बंडोपाध्याय यांना 1966 मध्ये बंगाली भाषेतील गणदेवता या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
3. उमाशंकर जोशी यांना 1967 मध्ये गुजराती साहित्य निश्चिथ या साहित्यासाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
4. . आर. व्ही. पुटाप्पा यांना 1967 मध्ये कन्नड भाषेतील रंजनदर्शनाम या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
5. सुमित्रानंदन यांना 1968 मध्ये हिंदी साहित्य चिदंबरा यासाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
6. फिराक गोरखपुरी यांना 1969 मध्ये उर्दू साहित्य गुलेनजमा या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
7. विश्वनाथ सत्यनारायण यांना 1970 मध्ये तेलुगु साहित्य रामायण कल्पवृक्ष या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
8. विष्णु डे यांना 1971 मध्ये स्मृतीसत्ताभविष्यात या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
9. रामधारीसिंग दिनकर यांना 1972 मध्ये हिंदी साहित्य उर्वशी या साहित्यासाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
10. डॉ. दत्तात्रय बेंद्रे यांना 1973 मध्ये नाकुतंती या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
x x
11. गोपीनाथ महंत यांना 1973 मध्ये ओडिया साहित्य मातीमातल या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
12. वि. स. खांडेकर यांना 1974 मध्ये मराठी साहित्यातील ययाती या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
13. पी. की. अकिलानंदम् यांना 1975 मध्ये तामिळ साहित्य चिंतीराप्पावई या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
14. श्रीमती आशापूर्णा देवी यांना 1976 मध्ये बंगाली साहित्यातील प्रथम प्रतिशृती या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
15. के. शिवरामपंत कारंथ यांना 1977 मध्ये कन्नड भाषेतील मूकज्जीला कानासुगालू या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
16. वात्सायन आग्नेय यांना 1978 मध्ये हिंदी साहित्यातील कितनी नाव मे कितनी बार या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
17. बिरेंद्रकुमार भट्टाचार्य यांना 1979 मध्ये असामी साहित्य मृत्युंजय या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
18. एस. के. पेट्टोकट्टे यांना 1980 मध्ये मल्याळम साहित्य निर्मिती ओसा देसातिते कथा या साहित्यास ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
19. अमृता प्रितम यांना 1981 मध्ये पंजाबी साहित्यतील कागज के कॅनव्हास या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
20. महादेवी वर्मा यांना 1982 मध्ये हिंदी साहित्यातील यम या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
21. मस्ती व्यंकटेश अयंगार यांना 1983 मध्ये कन्नड साहित्यातील चिक्कविरा राजेंद्र या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
22. टी. एस. पिलाई यांना 1984 मध्ये मल्याळम साहित्य चिन्मय या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
23. पन्नालाल पटेल यांना 1985 मध्ये गुजराती साहित्य मानवीनी भवाई या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
24. सच्चिदानंद राऊतराय यांना 1986 मध्ये ओडिया भाषेतील त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
25. वि. वा. शिरवाडकर यांना 1987 मध्ये मराठीतील त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
26. डॉ. सी. नारायण रेड्डी यांना 1988 मध्ये तेलुगु भाषेतील त्यांच्या एकूण साहित्यातील कार्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
27. कुर्तुल-ऐन-हैदर यांना 1989 मध्ये उर्दू भाषेतील त्यांच्या एकूण साहित्यिक निर्मितीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
28. विनायक कृष्ण गोकाक यांना 1990 मध्ये कन्नड भाषेतील त्यांच्या एकूण साहित्य कार्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
29. सुभाष मुखोपाध्याय यांना 1991 मध्ये बंगाली भाषेतील त्यांच्या एकूण साहित्यिक कार्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
30. नरेश मेहता यांना 1992 मध्ये हिंदी भाषेतील त्यांच्या एकूण साहित्यिक निर्मितीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
31. सिताकांत मोहापात्रा यांना 1993 मध्ये ओडिया भाषेतील त्यांच्या एकूण साहित्य निर्मितीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
32. यू. आर. अनंतमूर्ती यांना 1994 मध्ये कन्नड भाषेतील त्यांच्या एकूण साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
33. एमटी वासुदेवन नायर यांना 1995 मध्ये मल्याळम साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
34. महास्वत देवी यांना 1996 मध्ये बांगलादेशातील एकूण साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
35. अली सरदार जाफरी यांना 1997 मध्ये उर्दू साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
36. गिरीश कर्नाड यांना 1998 मध्ये त्यांच्या एकूण कन्नड साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
37. गुरुदयाल सिंह यांना 1999 मध्ये पंजाबी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
38. निर्मल वर्मा यांना 1999 मध्ये हिंदी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
39. इंदिरा गोस्वामी यांना 2000 मध्ये असमिया या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
40. राजेंद्र शहा यांना 2001 मध्ये गुजराती साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
41. डि. जयकांतन यांना 2002 मध्ये तामिळ साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
42. विंदा करंदीकर यांना 2003 मध्ये मराठीतील एकूण साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
43. रहमान राही यांना 2004 मध्ये कश्मीरी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
44. कुंवर नारायण यांना 2005 मध्ये हिंदी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
45. रवींद्र केळकर यांना 2006 मध्ये कोंकणी भाषेतील साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
46. सत्य व्रत शास्त्री यांना 2006 मध्ये संस्कृत भाषेतील साहित्य निर्मिती बद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
47. ओ एन व्ही कुरूप यांना मल्याळम भाषेतील साहित्य निर्मितीसाठी 2007 चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
48. शहरयार यांना 2008 चा उर्दू भाषेतील साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
49. श्री लाल शुक्ल यांना 2009 चा हिंदी भाषेतील साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
50. अमरकांत यांना 2009 चा हिंदी भाषेतील साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
51. चंद्रशेखर कंबर यांना 2010 चा कन्नड भाषेतील साहित्य निर्मिती बाबतचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
52. प्रतिभा रे यांना 2011 चा ओडिया भाषेतील एकूण साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
53. रवरी भरतवाजा यांना 2012 चा तेलुगु भाषेतील साहित्य निर्मितीसाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
54. केदारनाथ सिंह यांना 2013 चा हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती बाबतचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
55. भालचंद्र नामदेव नेमाडे यांना 2014 चा त्यांच्या एकूण मराठी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
56. रघुवीर चौधरी यांना 2015 चा गुजराती भाषेतील त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
57. शंख घोष यांना 2016 मध्ये बांगलादेश -बंगाली भाषेतील साहित्यात निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
58. कृष्णा सोबती यांना 2017 मध्ये त्यांच्या एकूण हिंदी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
59. अमिताव घोष यांना 2018 मध्ये एकूण इंग्रजी साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
60. अखितम यांना 2019 चा मल्याळम भाषेतील त्यांच्या साहित्य निर्मितीसाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
61. नीलमणी फुकण यांना 2020 मध्ये त्यांच्या आसामी साहित्याच्या निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
62. दामोदर मौउजो यांना 2021 मध्ये त्यांच्या एकूण कोंकणी भाषेतील साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.
x x
View, Comments and share.....
0 Comments