Chemistry-12 : Useful Important Information for competitive exams
रसायनशास्त्र: स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती-12
1001. कार्बनचा अणुक्रमांक सहा आहे.
1002. बेन्झीन हे संयुग कोलगॅसमध्ये आढळते.
1003. वाफाळ सल्फ्युरिक ॲसिडलाच आपण ओलियम म्हणून ओळखतो.
1004. सोडियम कार्बोनेट, चुनखडी व बाळू या पासून काच बनवतात.
1005. काचेचे वैज्ञानिक नाव सोडियम सिलीकेट हे आहे.
1006. सल्फरडाय ऑक्साईड हा वायु क्षपणक, विरंजक व ऑक्सिडीकारक आहे.
1007. कॉपर सल्फाईडचा रंग काळा असतो.
1008. चांदी हा धातू उष्णता व विद्युत यांचा सुवाहक आहे.
1009. मॅग्नेशिअम सल्फेटला इप्सम सॉल्ट असे म्हणतात.
1010. कॅथोड किरणांवर ऋण प्रभार असतो.
1011. टंगस्टनचा उत्कलन बिंदू 3000 डिग्री सेंटिग्रेड आहे. ड्राय आईस (कोरडा बर्फ) म्हणजे घनरूप कार्बन-डाय ऑक्साइड होय.
1012. ॲगस्ट्रॉमच्या सहाय्याने प्रकाशाच्या लाटांच्या तरंग लांबीचे मापन केले जाते.
1013. न्युक्लियर रिॲक्टरमध्ये साखळी प्रक्रिया नियंत्रित करण्याचे कार्य मॉडरेटर करते.
1014. विजेच्या बल्ब उत्पादनात ऑक्सिजन आणि हायड्रोजन या बायुंचे मिश्रण वापरतात.
1015. तापविल्यानंतर त्वरित ऑक्सिडेशन होते अशा धातूंना बेस मेटल म्हणतात.
1016. पोटॅशियम गटातील धातूंना अल्कली धातू म्हणतात.
1017. पितळ हा धातू मिश्रधातू आहे.
1018. पारा हा धातू आहे.
x
x
1019. नायट्रस ऑक्साईड या रासायनिक वायूस हसणारा वायू असे म्हणतात.
1020. मच्छरांना दूर पळविणारे 'मॉस्किटो रिपेलंट' तुळस या पदार्थात असते.
1021. गॅल्व्हनाईज्ड लोखंडी पत्र्यांना झिंक धातूचे आवरण असते.
1022. न्यूट्रॉन व प्रोटॉन या दोहोंचे वस्तुमान समान असते.
1023. पाण्याचे बर्फात रुपांतर झाल्यानंतर आकारमान वाढते.
1024. कागद उद्योगामध्ये कागदाला चमक आणण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो.
1025. दूधाचे दही होणे या प्रक्रियेत लॅक्टिक ॲसिड तयार होते.
1026. मॅग्नेशियम पावडर जाळल्यास कार्बन तयार होतो.
1027. फ्लोरिन हा वायू आहे.
1028. ॲझोटोबॅक्टर नायट्रोजन फिक्सेशनशी (स्थिरीकरण) निगडित आहे.
1029. ए. टी. पी. हा हाय एनर्जी बाँड असलेला मॉलिक्युल आहे.
1030. गॅस बेल्डिंग करताना ऑक्सिजनसोबत ॲसिटिलीन बायू वापरला जातो.
1031. वाळूमध्ये सिलीकॉन आढळते.
1032. पेट्रोलियम, पाणी व हवा यापासून कृत्रिमरित्या ऊर्जा प्राप्त करता येऊ शकते.
1033. व्हिनिल क्लोराईड हे नैसर्गिकरित्या सापडत नाही.
1034. पिग आयर्नमध्ये कार्बनचे प्रमाण सर्वात कमी असते.
1035. सूर्यप्रकाशात सात रंग असतात.
1036. पाण्याच्या विद्युत अपघटनासाठी सल्फ्युरिक अॅसिडचा वापर केला जातो.

1037. कोलेजन हा चामडीचा मुख्य घटक आहे.
1038. उकडलेल्या अंड्यातून हायड्रोजन सल्फाईड वायू बाहेर पडतो.
1039. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
1040. इंधने ही कार्बनची संयुगे असतात.
1041. गन मेटलमध्ये तांबे, टिन व जस्त या धातूंचे मिश्रण असते.
1042. डिझेलवर चालणारी पहिली गाडी रूडॉल्फ डिझेल या शास्त्रज्ञाने तयार केली.
1043. बायोगॅसची निर्मिती किण्वन प्रक्रियेद्वारे होते.
1044. कोडीन, कोकीन आणि निकोटीन हे अल्कलाईड आहेत.
1045. अणुबाँबचा स्फोट झाल्यास त्यातून औष्णिक ऊर्जा मुक्त होते.
1046. बॉईलचा नियम बायुचे दाम व आकारमानातील संबंध दर्शवितो.
1047. काड्याच्या पेटीत फॉस्फरस हा घटक वापरलेला असतो.
1048. खतांमध्ये पोटॅशियम सल्फेट हा घटक वापरलेला असतो.
1049. काचेत सिलीकॉन हा घटक वापरलेला असतो.
1050. फुग्यातील हायड्रोजनचा दाब वातावरणापेक्षा जास्त असल्याने फुगा फुटतो.
1051. सोडियम क्लोराईड हे किटकनाशक आहे.
1052. हायड्रोजन वायू जस्त व सल्फ्युरीक ॲसिड यांची अभिक्रिया करून तयार करतात.
1053. मोत्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट आढळतो.
1054. विद्युत् अपघटनाने नायट्रोजन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियमचे उत्पादन होते.
1055. पोलाद तयार करण्यासाठी लोह धातू वापरला जातो.
1056. टाल्कम पावडर तयार करताना मॅग्नेशियम सिलिकेटचा उपयोग केला जातो.

1057. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे ओझोन या वायूत परिवर्तन होते.
1058. हेलियम हा वायू नेहमी एक आण्विक स्थितीत आढळतो.
1059. ॲस्बेस्टॉस हे फायरप्रूफ आहे.
1060. मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील सोडियम नायट्रेट या घटकामुळे ओले होते.
1061. प्लॅस्टर ऑफ पॅरिस जिप्समपासून मिळवतात.
1062. शीतपेयांमध्ये कार्बन-डाय-ऑक्साईड वायू हा घटक असतो.
1063. अल्कोहोलमध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असते.
1064. उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग होतो.
1065. कॉस्टिक सोड्यामध्ये सोडियम, हायड्रोजन व ऑक्सिजन असतो.
1066. नायट्रोजन वायूचे हवेतील प्रमाण सर्वात अधिक असते.
1067. हिरा व ग्राफाईट ही कार्बनची अपरूपे आहेत.
1068. स्पिरीट हे जळण वायूरूप नाही.
1069. अमोनियम नायट्रेट हे खत रंगहीन असते.
1070. हवेत तापविल्यानंतरही सोने व प्लॅटिनम या धातूंचे ऑक्सिडेशन होत नाही .
1071. 'नायक्रोम' या मिश्रधातूमध्ये लोखंड, निकेल, क्रोमियम व मँगेनीज हे धातू असतात.
1072. खनिज खताच्या उत्पादनात नायट्रिक ॲसिड हे अतिशय उपयुक्त ठरते.
1073. भूषकनाशक म्हणून झिंक फॉस्फाईडचा उपयोग करतात.
1074. रॉन हेलमॉड या डच शास्त्रज्ञाने कार्बन-डाय-ऑक्साईड या वायूचे अस्तित्त्व सिद्ध केले.
1075. पहिल्या काही सरीनंतरचे पावसाचे पाणी जास्तीत जास्त शुद्ध असते.
1076. हायड्रोजन सल्फाईड हा क्षपणक आहे.
1077. नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या ॲल्युमिनियम या धातूच्या केलेल्या असतात.

1078. शुद्ध हिरा हा स्फटीकमय असतो.
1079. बनस्पती तूप करण्यासाठी निकेलची भुकटी हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते.
1080. तांबे व जस्त यांच्या संमिश्रापासून पितळ तयार होते.
1081. रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू नाश पावत नाहीत.
1082. उत्प्रेरकाच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवता येतो.
1083. लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये मुख्यत्वे ग्रॅफाईट चा वापर करतात.
1084. फॉस्जिन हा अतिविषारी वायू रासायनिक युद्धामध्ये वापरला जातो.
1085. ग्रॅफाईट या कार्बनच्या अपरूपाचा उच्च तपमानास वंगण म्हणून वापर करतात.
1086. सोडा लाईम काचेलाच मृदू काच असे म्हणतात.
1087. गडद निळे कापड मेणबत्तीच्या प्रकाशात पाहिले असता ते काळ्या रंगाचे दिसेल.
1088. ग्रॅफाईट हा चुंबकीय पदार्थ नाही.
1089. रेयॉन किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही.
1090. पारा हा पदार्थ संप्लवनशील पदार्थ नाही.
1091. नॅफ्थलीन हा अतिशीत द्रव पदार्थ आहे.
1092. रंगहीन, हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला वायू कार्बन डाय-ऑक्साईड.
1093. हवेत तापविल्यानंतरही प्लॅटिनम या धातूचे ऑक्सिडीकरण होत नाही.
1094. आर्सेनिक व तांबे यांचे पॅरीसग्रीन हे संयुग प्रभावी जंतुनाशक म्हणून गणले जाते.

1095. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू उदासीन असतात.
1096. E = mc2 हे सूत्र आइन्स्टाईनने मांडले.
1097. कार्बोनिक अनहायट्राइड म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्साईड होय.
1098. एन्- अर्धवाहकासाठी आर्सेनिक या मुलद्रव्याचे डोपिंग करतात.
1099. पी-अर्धवाहकासाठी बोरॉन या मूलद्रव्याचे डोपिंग करतात.
1100. क्रोमियम या धातूचे तापविल्यानंतरही ऑक्सिडीकरण होत नाही.
View, Comments and share........
x x

0 Comments