Subscribe Us

header ads

Chemistry -11: Useful Important Information

 Chemistry -11: Useful Important Information for competitive exams

रसायनशास्त्र: स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती-11



901. पृथ्वीच्या शिलावरणात शुद्ध स्वरूपात प्लॅटिनम हा धातू सापडतो.
902. हायड्रोजनची समस्थानिके तीन आहेत.
903. पाणबुड्यांना Og व N वायू पुरविला जातो.
904. अन्न साठविण्यासाठी बेन्झॉईक आम्ल हे रसायन वापरले जाते.
905. SO, हा धाग्यांचा रंग नाहीसा करणारा घटक आहे.
906. काच तयार करण्याच्या भट्टीमध्ये इंधन म्हणून प्रोड्यूसर गॅस वापरला जातो.
907. प्रोड्यूसर गॅसचे मिश्रणात कार्बन मोनाक्साईड व नायट्रोजन असते.
908. इलेक्ट्रीक ट्यूब तयार करण्यासाठी फ्लिंट काच वापरली जाते.
909. स्तरीत काचेमध्ये व्हायनिल प्लॅस्टिक हे प्लॅस्टीक वापरले जाते.
910. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा पहिला प्रयत्न डोबेरायनर (1929) या शास्त्रज्ञाने केला.
911. मूलद्रव्यांच्या अणुभारापेक्षा अणुक्रमांक महत्त्वाचा असतो असे मोस्ले याने प्रतिपादन केले.
912. मूलद्रव्यांच्या सुक्ष्मकणांचे अणू असे नामकरण डिमॉक्रिटस या शास्त्रज्ञाने केले.
913. किरणोत्सारितेचा शोध हेन्री बेक्वेरेलमार्फत इ. स. 1896 साली लागला.
914. गॅमा किरण हे विद्युत चुंबकीय प्रारणे असतात.
915. पेट्रोलमध्ये टेट्राइथिल लेड (TEL) घातल्याने त्याची ॲन्टी नॉकींग शक्ती वाढते.
x x
916. मानवाने सर्वप्रथम तांबे हा धातू वापरला.
917. युरीया हे प्रयोगशाळेत सर्वप्रथम तयार केलेले संयुग (सेंद्रिय) आहे.
918. सोने हा धातू सर्वात जास्त वर्धनशील आहे.
919. समुद्राच्या पाण्यापासून बाष्पीभवनाने मीठाची निर्मिती होते.
920. अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये इथिल अल्कोहोल असते.
921. क्रूडतेलापासून गॅसोलीन भागशः उर्ध्वपातनाने मिळवितात.
922. पाणी दगडावरून वाहील्यामुळे कठीण बनते कारण त्यात CaCO, विरघळते.
923. इथील अल्कोहोल हे साखरेच्या किण्वनामुळे होणारे अंतिम उत्पादक आहे.
924. मिन्न मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन संयुगे बनतात.
925. बॉशींग सोडा म्हणजेच सोडीयम कार्बोनेट (Na, COg) होय.
926. लाँड्री सोप म्हणजे संश्लेषित सल्फोनिक आम्लाच्या सोडीयम क्षारांचे मिश्रण.
927. चुन्याची निवळी म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड होय.
928. हायड्रोजिनेशन प्रक्रियेद्वारे वनस्पती तूप तयार केले जाते.
929. फेरस व फेरिक हायड्रॉक्साइड मिश्रण तयार झाल्यामुळे लोखंडाच्या वस्तू गंजतात.
930. प्राणवायुची तीव्रता कमी करणे हे नायट्रोजनचे कार्य आहे.
931. स्वयंपाकघरातील गॅस सिलींडरमध्ये ब्युटेन व प्रोपेन बायू असतो.
932. अभ्रक हे उष्णता व विद्युत ऊर्जेचे उत्कृष्ट मंदवाहक आहे.
933. Cag (PO) 2 हे मानवी हाडे व दात यातील रासायनिक संयुग आहे.
934. रॉट आयर्न स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण किमान असते.
935. सेंद्रिय पदार्थ कुजल्याने मार्श गॅस (मिथेन हा वायू तयार होतो.
936. वाहनांच्या बॅटरीमध्ये H, SO, आम्ल वापरतात.
937. व्हिनेगरमध्ये ॲसेटिक आम्ल असते.
938. क्लोरीनेशन ही नागरी पाणी पुरवठ्यासाठी शुद्धीकरणाची पद्धत आहे.
x x
939. गंधकामुळे नैसर्गिक रबर लवचिक व शक्तीमान बनतो.
940. अणू हे अविनाशी असतात.
941. एकाच मूलद्रव्याच्या अणूंचे वस्तुमान व गुणधर्म समान असतात.
942. सल्फर डाय ऑक्साईड SO2, या वायूस उसका आणणारा वास येतो.
943. सोडियम धातूचा तुकडा पाण्यात टाकल्यास हैड्रोजन हा वायू मुक्त होईल.
944. अणूचे सर्व वस्तुमान एकवटलेले असते. त्यालाच 'केंद्रक' असे म्हणतात.
945. प्रत्येक अणूच्या केंद्रस्थानी अत्यंत सूक्ष्म भागात धनप्रभार केंद्रित झालेला असतो.
946. ह्रदरफोर्डच्या निष्कर्षानुसार अणुसंरचना म्हणजे जणू सूर्यमालेची सूक्ष्म प्रतिकृतीच होय.
947. विसरण हा वायूचा स्वाभाविक गुणधर्म आहे.
948. वजनाने सर्वात हलका धातु लिथियम हा होय.
949. निरपेक्ष शुन्यास केल्विन या शास्त्रज्ञाचे नाव आहे.
950. 1 कॅरट म्हणजे 1/24 ग्रॅम होत.
951. फ्ल्यूओरीन हा वायू आहे.
952. कास्य हा मिश्रधातू आहे.
953. संघव हे मीठ नैसर्गिक स्फटिक आहे.
954. ॲस्पिरिन म्हणजे सॅलिसायलीक आम्ल होय.
955. फ्रीऑन कार्बन, क्लोरीन व प्लुओरिनचे मिश्रण आहे.
956. दूध पाश्चराईज करण्याची प्रक्रिया म्हणजे 60 °C पर्यंत तापवून थंड करणे.
957. ॲल्युमिनियमच्या नैसर्गिक धातुकास बॉक्साइट म्हणतात.
958. मेंडलीफने पिरिऑडिक टेबलमधील मूलद्रव्यांच्या स्थानाचा शोध लावला.
x x
959. मॅनोमीटरचा वापर वायुचा दाब मोजण्यासाठी होतो.
960. कार्बोरंडमचे शास्त्रीय नाव सिलीकॉन कार्बाइड आहे.
961. नैसर्गिक रबरामध्ये सल्फर मिसळल्यावर त्यास अधिक लवचिकता प्राप्त होते.
962. अणुभट्टीमध्ये वीज उत्पादन करताना द्रवरूप सोडियम हा पदार्थ वापरतात.
963. हेलियम हे सर्वात हलके मूलद्रव्य आहे.
964. कॅफिन स्फटिकांचा रंग पांढरा असतो.
965. ऑक्सीजन या वायूचा शोध प्रिस्टले यांनी लावला.
966. मिठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे.
967. बॅगचा नियम स्फटिकांची संरचना शोधणे यासाठी वापरला जातो.
968. पी. सी. रॉय यांनी नायट्रेट्स संयुगावर संशोधन केले.
969. रासायनिकदृष्टया एकच पण विभिन्न अणुभाराच्या अणूंना समस्थली म्हणतात.
970. हवेमध्ये प्राणवायूचे प्रमाण 21 टक्के आहे.
971. पाण्याचे बाष्पात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे.
972. छातीचा क्ष-किरण फोटो क्षय या रोगाचे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
973. सिलिंग फॅनचा उपयोग हवा खेळती राहावी म्हणून करतात.
974. युरेनियम-235 हा अणुभट्टीत इंधन म्हणून वापरला जातो.
975. मंदगती न्यूट्रॉन हे अणुविभाजन करू शकत नाहीत.
976. स्टिअरिक ॲसिड हा पाम तेलातील प्रमुख घटक आहे.
977. कठीण काच तयार करताना सोडियम कार्बोनेटऐवजी पोटॅशियम कार्बोनेट वापरले जाते .
x x
978. स्तरित काच ही काच मोटारीच्या काचा व संरक्षक कवच बनविण्यास वापरतात.
979. सुरक्षा आगकाडीच्या गुलामध्ये रेड लेड (शेंदूर) हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात.
980. सुरक्षा आगकाडीच्या गुलामध्ये अँटीमनी सल्फाईड हा ज्वलनशील पदार्थ वापरला जातो.
981. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करणाचे उदाहरण सांगता येईल.
982. नेहमीच्या अवस्थेत काचेतील सर्व कण उदासीन असतात.
983. ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्राभोवती आठ इलेक्ट्रॉन्स फिरतात.
984. अल्फा किरणांवर धनविद्युतभार असतो तर बीटा किरणांवर ऋण विद्युतभार असतो.
985. -39 अंश से. पेक्षा कमी तापमान पाहण्यासाठी अल्कोहोल तपमापक वापरावा लागेल.
986. रसायनशास्त्राचा 'शास्त्र' म्हणून विचार करणारा रॉबर्ट बॉईल हा पहिला शास्त्रज्ञ होता.
987. छपाईची शाई तयार करण्यासाठी कार्बन चा वापर केला जातो.
988. कार्बनचे ॲफाईट हे अपरूप विजेचे सुवाहक आहे.
989. खनिज खतांच्या उत्पादनात नायट्रिक ॲसिड चा महत्वाचा उपयोग होतो.
990. गॅमा किरणांची गती अल्फा किरणांच्या गतीहून अधिक असते.
991. इथिलिन हा वायू गॅसमध्ये असतो.
992. हवेबरोबर हैड्रोजन हा वायू स्फोटक मिश्रण तयार करतो.
993. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे अणूचे घटक आहेत.
994. पावसाळ्यात गोबर गॅसची निर्मीती जास्त होते.
995. चुनखडी व बाळू यांपासून कॅल्शियम सिलिकेट तयार होते.
996. ॲफाईट हे घनरूप कार्बन या मूलद्रव्याचे अपरूपी रूपांतर होय.
997. मिथेन हे वायुरूप इंधन होय.
x x
998. खनिज लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करताना 'कोक' हा क्षपणक वापरतात.
999. पिवळा फॉस्फरस बेन्झीन मध्ये द्रावणीय आहे.
1000. सल्फ्युरिक ॲसिड हे तीव्र ऑक्सिडीकरक आहे.








View, Comments and share........

x x




Post a Comment

0 Comments