Chemistry-10 : Useful Important Information for competitive exams
रसायनशास्त्र: स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती-10
801. ध्वनी ऐकू येण्यासाठी मायक्रोफोनचा वापर करतात.
802. सोडीयम सिलीकेट या रासायनिक संयुगास वॉटर ग्लास म्हणतात.
803. औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण मुख्यत्वे कार्बन मोनॉक्साईडमुळे होते.
804. खाण्याचा सोडा याचे रासायनिक नाव सोडियम बाय कार्बोनेट आहे.
805. उन्हाळ्यामध्ये दूध आंबट लागते कारण रासायनिक क्रिया होते.
806. सुरक्षा आगकाडीच्या प्रज्वलनसमयी तांबडा फॉस्फरस हा पदार्थ सर्वप्रथम पेट घेतो.
807. अग्निजन्य खडक थंड झालेला लाव्हा असतो.
808. भोपाळ बायु दुर्घटना मिथाईल आयसोसायनेट वायुच्या गळतीमुळे झाली.
809. द्रवरूप नायट्रोजन खूप स्वस्त असून त्याचा उत्कलन बिंदू - 196° सें. आहे.
810. युरेनियमचा अणुभारांक 238 आहे.
811. 'ॲसिड रेन' नायट्रोजन व सल्फर ऑक्साइडमुळे होतो.
812. पेट्रोलला पर्यायी इंधन म्हणून बेन्झीनचा वापर केला जातो.
813. मिथेन, ब्युटेन, प्रोपेन ही तीन बायुरूप इंधनांची नावे आहेत.
814. सेल्युलोज या कार्बोहायड्रेट्सचा उपयोग कागद व कृत्रिम धाग्यांच्या निर्मितीमध्ये केला जातो.
815. शास्त्रीय उपकरणात वापरले जाणारे शुद्ध स्फटिकमय सिलीका म्हणजे क्वार्टझ काच.
816. परेफिनमध्ये कमी तापमानाला दहन होत असताना निळसर रंगाची ज्योत दिसते.
x
x
817. मोटारसायकलीमध्ये इंधन म्हणून वापरले जाणारे पेट्रोल हायड्रोकार्बनचे मिश्रण असते.
818. कार्बनयुक्त पदार्थांच्या अपूर्ण ज्वलनाने कार्बन मोनाक्साइड हे बायूरूप दूषितक तयार होते.
819. अन्नपदार्थ टिकविण्यासाठी शीतक म्हणून कार्बन-डाय-ऑक्साईड वायू वापरला जातो.
820. अमोनिया व कार्बन-डाय-ऑक्साईडच्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केले जाते.
821. अणूमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग मोजण्यास मोलेक्यूलर हे उपकरण वापरतात.
822. मोती निर्मितीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा घटक वापरला जातो.
823. कापूर एका वृक्षाच्या लाकडापासून मिळतो.
824. नायट्रोजन हा हवा प्रदूषित न करणारा वायू आहे.
825. अन्ध्रासाईट हा शुद्ध कोळशाचा प्रकार आहे.
826. हवेच्या संपर्काशिवाय लाकडाचे ज्वलन करून लाकडी कोळसा तयार करतात.
827. कॉस्टीक सोडा व जवसाचे तेल तापवून साबण बनवितात.
828. पॉलीथीन हे इथिलीन पॉलीमर आहे.
829. दगड व खनिजात सिलीकॉन हे मूलद्रव्य मोठ्या प्रमाणात असते.
830. SO, वायुचे द्रावण तीव्र आम्लीय असते.
831. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार करण्याची पद्धत भागशःउर्ध्वपातन

832. मीठ हा पाण्यापेक्षाही जास्त विद्युतवाहक द्रावण आहे.
833. इथिलीन वायु अत्युच्च तपमान व दाबास मेणासारखा बनतो.
834. कागदावरील जुने उसे निनहायट्रान द्रावणामुळे ओळखू येतात.
835. मानवी रक्तातील अल्कोहोल 0.9 % असल्यास गुंगी येत नाही.
836. संगणकाच्या IC Chips सिलीकॉन मूलद्रव्याच्या असतात.
837. प्लास्टिक टेपरेकॉर्डरवर आयर्न ऑक्साईड हा घटक वापरतात.
838. पटकीच्या रोग्यात Na व CL हे घटक नाश पावतात.
839. धार लावण्याच्या चाकात फेलपार मिसळतात.
840. रॉबर्ट हिल या शास्त्रज्ञाने पाण्याच्या प्रकाश विघटनाचा शोध लावला.
841. बोर्डो मिश्रणात मोरचूद, कळीचा चूना व पाणी असते.
842. गंधकाची भुकटी हे भुरी रोगावर प्रभावी कवकनाशक आहे.
843. तंबाखूच्या कचऱ्यापासून तयार केलेले निकोटीन सल्फेट - कीटक नाशक
844. झिंक ऑक्साईडपासून पांढरा रंग तयार करताना जवसाचे तेल वापरतात.
845. कागद उद्योगात कागदाला सायझिंग करण्यासाठी तुरटी वापरतात.

846. ॲलमशेल चे उत्पादन तुरटीपासून होते.
847. सिन्नावार ह्या पाऱ्याच्या धातुकाचा रंग गडद तांबडा असतो.
848. ॲरिस्टॉटलने पाऱ्याला क्विक सिल्हर असे संबोधले होते.
849. हैड्रोरजीम म्हणजे पारा होय.
850. कॅलॅमीन (ZnCog) हे जस्ताचे Zn धातूक आहे.
851. झोत भट्टीचा वापर सर्वप्रथम जर्मनीमध्ये झाला.
852. प्राचीन काळी लोखंड हा धातू स्वर्गातील धातू म्हणून ओळखला जात होता.
853. उल्कापात झाल्यास उल्कापातात लोखंड हा घातू सापडतो.
854. लिमोनाईट हे लोखंडाचे धातूक आहे.
855. थर्माईटचा उपयोग वेल्डींगसाठी केला जातो.
856. कृत्रिमरित्या पेट्रोल बनविण्यासाठी हायड्रोजन वायू उपयोगात आणला जातो.
857. कार्बन डाय ऑक्साईडचा शोध जोसेफ ब्लेक या शास्त्रज्ञाने लावला.
858. बोहलर या शास्त्रज्ञाने इ. स. 1827 साली ॲल्युमिनियमचे प्रथमतः निष्कर्षण केले.
859. क्षणदिप्ती छायाचित्रणात मॅग्नेशियम व ॲल्युमिनियम धातूचा उपयोग केला जातो.
860. कॉस्टीक सोडयापासून (NaOH) सोडियम मिळविण्यास कासनेरची पद्धत वापरतात.
861. प्रयोगशाळेतील तराजू तयार करण्यासाठी मॅग्नेशिअम वापरतात.
862. सोडियम क्लोराईडचा (मिठाचा) द्रवणांक 804 °C आहे.
863. NaCl पासून सोडियम मिळविण्यासाठी डाऊन्स सेल पद्धती वापरतात.

864. रॉकेटमध्ये इंधन म्हणून फ्लोरीन वायू वापरतात.
865. वॉटर गॅस निलवायू म्हणून ओळखला जातो.
866. भिंगे तयार करण्यासाठी फ्लिंट/लेड काच वापरतात.
867. फर्निचरने पेट घेऊ नये म्हणून जलकाच (सोडियम सिलीकेट) वापरतात.
868. अंडी टिकविण्यासाठी जलकाच वापरतात.
869. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक 30°C आहे.
870. तांबड्या फॉस्फरसचा ज्वलनांक 260°C आहे.
871. शिरस्त्राणे बनविण्यासाठी तंतूकाच वापरली जाते.
872. ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटनाचा शोध चार्लस् हॉल (1886) या शास्त्रज्ञाने लावला.
873. पाण्याच्या निर्मितीसाठी हायड्रोजन वायू उपयोगी पडतो.
874. अग्नी विझविण्याच्या यंत्रात कार्बन डाय ऑक्साईड वापरतात.
875. काच उद्योगात बाळू हा पदार्थ उपयोगात येतो.
876. मांस खराब होऊ नये म्हणून शुद्ध मीठ वापरतात.
877. बेहोश करण्यासाठी औषध म्हणून ईथर हा रासायनिक पदार्थ वापरतात.
878. न्यूट्रॉन बॉबमुळे फक्त माणसेच मरतात.
879. सल्फरडाय ऑक्साइडमुळे श्वसनेंद्रिये व डोळे यांचे रोग होतात.
880. कार्बन मोनॉक्साइड हिमोग्लोबिनशी मोठ्या प्रमाणात संयुग पावते.
881. संपूर्ण ज्वलन झालेल्या इंधनाची ज्योत निळ्या रंगाची असते.
882. बीट, गाजर, बटाटा यासाठी पोटॅश हे उपयुक्त खत आहे.
883. सुपर फॉस्फेट हे ऊस व कापूस गळित धान्यासाठी उपयुक्त खत आहे.

884. SO2 व NO2 हे वायू आम्लपर्जन्यांस कारणीभूत आहेत.
885. वातावरणात ओझोनचा थर स्थितांबर येथे असतो.
886. अणुभट्टीत बोरॉनयुक्त पोलाद किंवा कॅडमिअमच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात.
887. केंद्रकीय संमीलन घडवून आणण्यासाठी केंद्रकीय विखंडन प्रक्रिया वापरतात.
888. केंद्रकीय संमीलनाला औष्णिक केंद्रकीय प्रक्रिया म्हणतात.
889. उष्णता दिल्यानंतर थर्मोप्लास्टिक या संयुगात कायमस्वरूपी बदल होतो.
890. तीव्र आम्ले साठविली जाणारी पात्रे शिसे या धातूची बनलेली असतात.
891. स्टेनलेस स्टील हे गंजण्यास प्रतिबंध करणारे स्टील आहे.
892. पीत्तशामक गोळ्यामध्ये AL (OH), असते.
893. गॅसोलीन व इथिल अल्कोहोलमुळे गॅसोहोल तयार होते
894. पेरणीच्या वेळी बियांबरोबर नायट्रेट खत वापरतात.
895. समुद्रातील आयोडीन मूलद्रव्य काही कुपोषण आजाराविरूद्ध बापरले जाते.
896. प्रत्येक आम्लांत H, मूलद्रव्य असते.
897. अल्कलाइन मातीत जिप्समचा वापर करतात.
898. अनहायड्रस कॅल्शीयम क्लोराईड हा निर्जलीकारक घटक आहे.
899. फुगे भरण्यासाठी हायड्रोजन वायू वापरला जातो.
900. NO व H, हे वायू अमोनिया उत्पादनासाठी वापरले जातात.
View, Comments and share........

0 Comments