Subscribe Us

header ads

Wallpaper( August 15) publication ceremony August 15, 2023 Independence day

Independence day:

Wallpaper Publication Ceremony 

August 15, 2023

Shri Siddheshwar Mahavidyalaya Majalgaon



श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या निमित्ताने महाविद्यालयात भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

या सोहळ्यात महाविद्यालयातील सर्व विद्याशाखा अंतर्गत सर्व विभाग यांनी आपले भिंतीपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार करून त्यांचे प्रकाशन केले व प्रमुख पाहुण्यांच्या समोर त्याचे प्रेझेंटेशन केले.

 त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय कार्यवाह माननीय डॉ. हेमंतजी वैद्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री अमरनाथजी खुर्पे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभयजी कोकड ,स्थानिक सदस्य श्री पवनजी मानधने, श्री विष्णूजी काबरा औरंगाबाद, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सुहास मोराळे सर, उपप्राचार्य डॉ. गजानन होना, डॉ. युवराज मुळे व सर्व विद्या शाखा प्रमुख व कला, वाणिज्य आणि विज्ञान भागातील विभाग प्रमुख उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले लेखन कौशल्य दाखवून त्याचे प्रगटीकरण प्रमुख पाहुण्यांच्या समोर अतिशय छान पद्धतीने केले. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.

X X

1. कला विद्या शाखा

1. मराठी विभाग

प्रा. डॉ. रमेश गटकळ, विभाग प्रमुख- UG 
 प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते-समन्वयक -PG 




मराठी विभागातील विद्यार्थी प्रमुख पाहुण्यासमोर भितीपत्रकाचे सादरीकरण करताना

2. हिन्दी विभाग

प्रा. डॉ. युवराज मुळ्ये- उपप्राचार्य तथा विभाग प्रमुख

प्रा. डॉ. गंगाधर उषमवार





हिंदी विभागाचे विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना


3. इंग्रजी विभाग

प्रा. डॉ. कमल किशोर लड्डा -विभाग प्रमुख

प्रा. एन बी सोळंके




इंग्रजी विभागाचे विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना

4. संस्कृत विभाग

प्रा. रुपनर सर -विभाग प्रमुख


X X

5. राज्यशास्त्र विभाग

प्राचार्य . प्रो. डॉ. सुहास मोराळे 

प्रा. जिजाराम बागल



राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना.

6. समाजशास्त्र विभाग

प्रा. डॉ. तात्याराम सोंडगे- विभाग प्रमुख

प्रा. खेत्री सर


समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना.

7. अर्थशास्त्र विभाग

प्रा. डॉ. महेश देशमुख - विभाग प्रमुख

प्रा. मस्के मॅडम



अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना.

8. लोकप्रशासन विभाग

प्रा. डॉ. सुनील पाटील- विभाग प्रमुख

प्रा. धम्मानंद बोराडे



लोक प्रशासन विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना


9. इतिहास विभाग 

प्रा. डॉ. गोरखनाथ फसले - विभाग प्रमुख

प्रा. डॉ. केदारनाथ मालू



इतिहास विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना

10. क्रीडा विभाग

प्रा. डॉ. उमेश साडेगावकर -विभाग प्रमुख



क्रीडा विभागातील विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना.

X X

2. वाणिज्य विद्या शाखा

प्रा. अशोक होके - विभाग प्रमुख

प्रा. संभाजी एडके




वाणिज्य शाखेतील विद्यार्थी  भित्तीपत्रकाचे प्रमुख पाहुण्यांसमोर सादरीकरण करताना

X X

3. विज्ञान विद्या शाखा

1. रसायनशास्त्र विभाग

प्रा. डॉ. विकास बोरगावकर -विभाग प्रमुख

प्रा. डॉ. संजय पवार

प्रा. कल्याण मिटकरी



रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना

2. भौतिकशास्त्र विभाग

प्रा. डॉ. विनायक देशमुख- विभाग प्रमुख

प्रा. डॉ. एस एस कुलकर्णी



भौतिक शास्त्र विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे सादरीकरण करताना

3. गणित विभाग

प्रा. डॉ. प्रेमदास राठोड- -विभाग प्रमुख

प्रा. निरडे सर



 गणित शास्त्र विभागातील विद्यार्थी भित्तीपत्रकाचे प्रमुख पाहुण्यांसमोर सादरीकरण करताना

4. संगणक शास्त्र विभाग

प्रा. डॉ. सचिन दाभाडे- विभाग प्रमुख

प्रा. पूजा मस्के 



संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थी 

5. वनस्पती शास्त्र विभाग

प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग- विभाग प्रमुख

प्रा. डॉ. गजानन होन्ना - उप प्राचार्य




वनस्पती शास्त्र विभागातील विद्यार्थी 
X X

6. प्राणीशास्त्र विभाग

प्रा. डॉ. सिताराम इंगोले- विभाग प्रमुख

प्रा. पूजा सिंग




भित्तीपत्रकाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी माननीय कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य महाविद्यालयीन समिती अध्यक्ष माननीय अभयजी कोकड व माननीय संस्था पदाधिकारी , प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुहास मोराळे सर, उपप्राचार्य डॉक्टर युवराज मुळ्ये, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिताराम इंगोले, सहाय्यक प्राध्यापक पूजा सिंग , प्राध्यापक व विद्यार्थी.









View, Comments and share...

X X




Post a Comment

4 Comments

  1. बहुत बहुत धन्यवाद सर जी 🙏 छान माहिती संकलित केली आहे

    ReplyDelete
  2. 👍👍👍🙏🙏🙏

    ReplyDelete