Science and Technology (GK- General Knowledge)Useful information for competitive exam. - 3
विज्ञान आणि तंत्रज्ञान ( सामान्य ज्ञान) स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती- 3
Basic knowledge of Science and Technology
विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील मूलभूत माहिती
1. बेलावेलने मेंढपालन व्यवसायात महत्वपूर्ण संशोधन केले.
2. वनस्पतीनाही भावना असतात हा शोध जगदीशचंद्र बोसांनी लावला.
3. उत्क्रांती तत्व उत्तमरित्या मांडण्याचे श्रेय डी फ्रिज यांना दिले जाते.
4. आंबवण्याच्या क्रियेचा शोध सुई पाश्चरने लावला.
5. डॉ. हरगोविंद खुराणा यांनी कृत्रिम जीन्सचा शोध लावता.
6. प्राण्यांच्या शरीरात परिस्थिती प्रमाणे बदल होतात हा सिद्धांत लॅमार्कने मांडला.
7. सर्व सजीव पेशीमय असतात हा सिद्धांत स्लायडन या शास्त्रज्ञाने मांडला.
8. म्यूटेशन सिद्धांत डी. व्हराईस ने मांडला.
9. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत चार्लस डार्वीनने मांडला.
10. हेन्री कॅव्हेंडीशने हायड्रोजनचा शोध लावला.
11. रेल्वे इंजिनचा शोध स्टीफन्सन या शास्त्रज्ञाने लावला.
12. जगातील पहिला ॲन्टेना एच. हर्टझने शोधून काढला.
13. सी. सी. चॅडवीकने न्यूट्रॉनचा शोध लावला.
14. पदार्थ विज्ञान शास्त्रातील प्रसिद्ध अशी क्वांटम थेअरी प्लांकने शोधून काढली.
15. युरेनियम अणुचे विखंडन करून शृंखला अभिक्रिया घडवून आणणारा शास्त्रज्ञ-स्ट्रॅसमन
16. सॅम्युअल हायनेमन या शास्त्रज्ञास होमीओपॅथीचा जनक म्हणतात.
17. पेशीचा शोध रॉबर्ट हुकने लावला .
18. नील आर्मस्ट्रॉगने २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
19. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोपर्निकसने निदर्शनास आणले.
20. डायनामो तत्वाचा जनक मायकेल फॅरेडेस मानले जाते.
21. नायट्रोजन वायूचा शोध डॅनियल सदरफोर्ड या शास्त्रज्ञाने लावला.
22. आकाशातील ग्रहांची स्थिती व गती याबाबत केपलरने संशोधन केले.
23. रेडियमचा शोध मादाम क्युरीने लावला.
24. पहिली आगकाडी चान्सेल या शास्त्रज्ञाने तयार केली.
25. प्राणवायूचा शोध जोसेफ प्रिस्टलेने लावला.
x x
26. हेन्सी कॅव्हेंडीश या रसायन शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत प्रथम पाणी तयार केले.
27. जंतुप्रवेशामुळे पदार्थ कुजतो हे सर्वप्रथम लुई पाश्चरने शोधून काढले. *
28. एच. स्मिथ या शास्त्रास वॉशिंग मशीनचा जनक म्हणतात.
29. वाफेवर चालणारी बोट फुल्टनने शोधून काढली.
30. सर्व पदार्थ पृथ्वीकडे आकर्षिले जातात हा सिद्धांत न्यूटनने मांडला.
31. इनरी को फर्मी है शास्त्रज्ञ पदार्थ विज्ञान क्षेत्राशी निगडीत होते.
32. लॅव्हासिए या शास्त्रज्ञास आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणतात.
33. अंधांसाठी लिपी लुईस ब्रेलने शोधून काढली.
34. ध्वनी लहरीचे परिवर्तन रेडिओ लहरीत मार्कोनीने केले.
35. शांतीस्वरूप भटनागर यांची कामगिरी रसायनशास्त्रातील होती.
36. 'अणु बॉम्बचा शोध ऑटो हॉनने लावला.
37. ब्रोका हा शास्त्रज्ञ मेंदूच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहे.
38. कुष्ठरोगाचे जंतु डॉ. हन्सन या शास्त्रज्ञाने शोधून काढले.
39. जगदीशचंद्र बोस यांचे कार्य वनस्पतीशास्त्राशी निगडीत होते.
40. अल्फ्रेड नोबेलला डायनामाईटचा जनक संबोधतात.
41. ग्रामोफोनचा शोध एडीसनने लावला.
42. देवीची लस एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने शोधून काढली.
43. दूरध्वनीचा शोध ग्रॅहम बेलने लावला.
44. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला.
45. फाऊंटन पेनचा शोध वॉटरमनने लावला आहे.
46. डॉ. हरगोविंद खुराणा पंजाब राज्यातील आहेत.
47. 'द ओरिजिन ऑफ स्पेसीज' हा ग्रंथ चार्लस डार्विन ने लिहिला.
48. प्रकाशाविषयीचा सिद्धांत सी. व्ही. रामन् या शास्त्रज्ञाने मांडला.
49. पहिला विद्युत् घट व्होल्टा या शास्त्रज्ञाने तयार केला.
50. पोलिओ लसीचा शोध डॉ. साल्कने लावला.
51. पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणाऱ्या रोगावर उपाय प्रथम लुई पाश्चरने शोधला.
x x
52. अँथ्रेक्स या मेंढ्यांच्या रोगावरील लस लुई पाश्चरने शोधून काढली.
53. सत्येंद्रनाथ बोस यांची कामगिरी संख्याशास्त्राशी निगडीत होती.
54. डॉ. विक्रम साराभाईंची कामगिरी अणुशक्ती क्षेत्राशी संबंधित होती.
55. दुचाकीचा (सायकलचा) शोध मॅकमिलनने लावला.
56. पिट्मन या शास्त्रज्ञास आधुनिक लघु लिपीचा (शॉर्टहँडचा) जनक म्हणतात.
57. जगातील पहिली दुर्बीण गॅलिलिओने तयार केली.
58. संगणकयंत्राचा शोध चार्लस् बॅबेजने लावला.
59. दूरदर्शन (टेलिव्हीजन) चा शोध जॉन लोगी बेअर्ड या शास्त्रज्ञाने लावला.
60. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला.
61. प्रवाही विद्युत् या सिद्धांताशी व्होल्टा हा शास्त्रज्ञ संबंधित आहे.
62. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वेने लावला.
63. निरपेक्ष शून्यास केल्वीन या शास्त्रज्ञाचे नाव आहे.
64. सिमेंट सर्वप्रथम जोसेफ ॲस्पेडीनने तयार केले.
65. ब्रेल लिपीचा जनक फ्रान्समधील होता.
66. सी. व्ही. रामन यांची कामगिरी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील होती.
67. सापेक्षतावादाचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईनने मांडला.
68. कॅट स्टॅनर हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे.
69. डॉ. ख्रिश्चन बर्नाड यांनी पहिली हृदय-रोपणाची शस्त्रक्रिया केली.
70. रॅबीजच्या जंतूचा शोध लुई पाश्चरने लावला.
71. पाणबुडीचा शोध बुशनेलने लावला.
72. क्ष किरणांचा शोध विल्यम रॉटंजन या शास्त्रज्ञाने लावला.
73. गोल्ड स्टीनने प्रोटॉन्सचा शोध सर्वप्रथम लावला.
74. आयनीभवनाचा सिद्धांत अन्हेनियस या शास्त्रज्ञाने मांडला.
75. किरणोत्सर्गतचा शोध हेन्री बेक्वेरेलने लावला.
x x
76. क्लोरोफार्मचा शोध हॅरीसन व सिंप्सनने लावला.
77. फाऊंटन पेनचा शोध इ. स. १८८४ साली लागला.
78. विद्युत् विच्छेदना विषयीचा नियम मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने मांडला.
79. गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला.
80. रडार चा शोध टेलर व यंगने लावला.
81. बंदुकीच्या दारूचा शोध रॉजर बेकनने लावला.
82. मानवी रक्तगट लॅड स्टायनरने शोधून काढले.
83. प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो हे कणादने सिद्ध केले.
84. टाईपरायटरचा शोध शोल्सूने लावला.
85. डॉ. हरगोविंद खुराणाची कामगिरी जेनेटिक इंजिनियरींग या क्षेत्राशी संबंधित आहे.
86. मायकेल फॅरेडेस बर्नरचा जनक म्हटले जाते.
87. पायाच्या तापमापकाचा शोध गॅलिलिओने लावला.
88. रेफ्रिजरेटरचा (शीतकपाट) शोध जे पार्कीन्सने लावला.
89. सेफ्टी लॅपचा शोध सर हंप्रे डेव्ही या शास्त्रज्ञाने लावला.
90. ट्रान्झीस्टरचा शोध शॉक्लेने लावला.
91. बॅरोमीटरचा शोध इ. स. १६४३ साली लागला.
92. लेसर किरणांचा शोध गार्डनने लावला.
93. रॉकेट नावाचे पहिले रेल्वे इंजिन स्टीफन्सनने तयार केले.
94. सूर्यमालिकेचा शोध कोपर्नीकसने लावला.
95. यंत्र शक्तीवर चालणाऱ्या मागाचा शोध कार्टराईटने लावला.
96. पाणचक्कीवर यंत्रे चालवण्याचा यशस्वी प्रयोग आर्कराईटने केला.
97. विजेच्या दिव्याचा शोध एडीसनने लावला.
98. उष्णता हा एक उर्जेचा प्रकार आहे, असे डेव्ही या शास्त्रज्ञाने म्हटलेले आहे.
99. प्रकाशाचा वेग प्रथम रोमरने मोजला.
100. डाल्टन या शास्त्रज्ञास अणु सिद्धांताचा जनक म्हणतात.
x x
101. वायूंच्या रेणूंची संख्या समान असते, या तत्वास डाल्टनचे तत्व म्हणतात.
102. सर्व ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे हा शोध कोपर्निकसने लावला.
103. विद्युत् प्रवाहाच्या चुंबकीय परिणामाविषयी प्रथम संशोधन ओरस्टेडने केले.
104. यांत्रिक उर्जेचे विद्युत् उर्जेत रूपांतर करता येईल हा शोध मायकेल फॅरेडेंनी लावला.
105. केपलरचे नियम खगोलशास्त्राशी संबंधित आहेत.
106. बहिऱ्या व्यक्तिसाठी असलेली अलियावर जंग राष्ट्रीय संस्था मुंबई येथे आहे.
107. स्ट्रेप्टोमायसिन क्षयरोगावरील प्रभावी औषध आहे.
108. जगातून निर्मूलन झालेला रोग-देवी
109. औषधविज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय शास्त्रज्ञ - डॉ.खुराणा
110. भारतात पाश्चर संशोधन संस्था कुन्नूर येथे आहे.
111. स्कायलॅबचे तुकडे ऑस्ट्रेलियात पडले होते.
112. मुंबईची हाफकिन संस्था सापाच्या संशोधनाशी संबंधित आहे.
113. वैज्ञानिक मनुष्य बळात रशियाचा पहिला क्रमांक होता.
114. दगडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पेट्रॉलॉजी म्हणतात.
115. जगातील पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया द. आफ्रिकेतील डॉक्टरांनी केली.
116. डॉ. हरगोविंद खुराणांना इ. स. १९६७ साली नोबेल पारितोषिक मिळाले.
117. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे आहे.
118. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे आहे.
119. कॉम्प्युटरचा शोध इ. स. १९४४ साली लागला.
120. बुटांचा वापर सर्वप्रथम इजिप्तमध्ये करण्यात आला.
121. लेथ मशिनचा वापर वर्कशॉपमध्ये होतो.
122. एड्सचे रोगजंतू प्रथम अमेरिकेत सापडले.
123. शून्याचा शोध भारतात लागला.
124. चलत चित्रपटाचा शोध इ. स. १८७७ साली लागला.
125. आइन्स्टाईन हे जर्मनीतील होते.
x x
126. अंतराळ युद्धाची कल्पना दीर्घकालीन स्वरूपाची आहे.
127. जगातील पहिली स्कायलॅब अमेरिकेने अंतराळात पाठविली होती.
128. वाफेच्या इंजिनाचा शोध इ. स. १७६५ साली लागला.
129. कॅलक्यूलेटरची निर्मिती सर्वप्रथम अमेरिकेत झाली.
130. बोनसायची मूळ कल्पना चीनमधील आहे.
131. कोलेस्ट्रॉलचा शोध इ. स. १८१२ साली लागला.
132. स्टेथेस्कोपचा वापर फ्रान्समध्ये प्रगत करण्यात आला.
133. वॉशिंग मशीनचे तंत्र सर्वप्रथम अमेरिकेने विकसित केले.
134. लेसर किरणांचा शोध सर्वप्रथम अमेरिकेत लागला.
135. लॅक्टोमीटर हे उपकरण दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाते.
136. दुर्बिणीचा शोध इ. स. १६०८ साली लागला.
137. ट्रान्झीस्टरचा शोध सर्वप्रथम अमेरिकेत लागला.
138. जगातील पहिली स्कायलॅब इ. स. १९७३ साली पाठविण्यात आली.
139. मेट्रिक पद्धतीचा उगम फ्रान्समध्ये झाला.
140. जगात न्यूट्रॉन बॉम्ब सर्वप्रथम अमेरिकेने बनविला आहे.
141. सिनेमास्कोप चित्रपटाचे तंत्र प्रथम फ्रान्समध्ये विकसित करण्यात आले.
142. ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम व प्रथम वापर चीनमध्ये झाला.
143. ऑक्सिजनचा शोध इ. स. १७७४ साली लागला.
144. जयंत नारळीकर हे स्थिर विश्वाचा सिद्धांत मांडणारे महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञ आहेत.
145. जॉन लाईडने बॉलपेनचा शोध लावला.
146. हायड्रोजनचा इ. स. १७६६ साली शोध लागला.
147. नायट्रोजन वायूचा शोध इ. स. १७७७ साली लागला.
148. मादाम ज्युलिअट व मेरी क्युरी यांनी कृत्रिम रेडिओ अॅक्टिव्हिटीचा शोध लावला.
149. विल्यम हॉर्वे यांनी रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध लावला आहे.
150. इ. स. १७३३ साली धावता धोटा तयार करणारा शास्त्रज्ञ -के
151. हवेचा दाब पाहण्याचा पहिला प्रयोग मॅगडेबर्ग येथे गेरिक या शास्त्रज्ञाने केला.
x x
152. डॉ. रोनाल्ड रॉस यांनी हिवताप (मलेरिया) च्या परोपजीवी जंतुचा शोध लावला.
153. ऑटोहॉन गेरिक या शास्त्रज्ञाने पाऱ्याचा उपयोग करून हवेचा दाब मोजला.
154. स्वयंशोधन पद्धती डॉ. आर्मस्ट्रॉंग या शास्त्रज्ञाने पुरस्कृत केली.
155. कॅलमेट व गुएरिन या दोन शास्त्रज्ञांनी बी. सी. जी. लस तयार केली.
156. इ.स. १७६५ मध्ये जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला.
157. कॉम्प्युटरला आधुनिक युगातील यांत्रिक मेंदू म्हटले जाते.
158. नॉटिलस ही जगातील पहिली अणु पाणबुडी अमेरिका देशाने बनविली.
159. स्पिनींग-जेनी यंत्राचा शोध जेम्स हारग्रीव्हज् शास्त्रज्ञाने लावला.
160. सॅम्युअल क्रॉम्प्टन हा स्पिनींग म्यूलचा शोध लावणारा शास्त्रज्ञ होय.
161. प्लारी या शास्त्रज्ञाने इंजेक्शनच्या स्वरूपात पेनिसिलीनचा शोध लावला.
162. "सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे.' हे उद्गार गॅलिलिओने काढले होते.
163. वॉटर फ्रेमचा शोध आर्कराईटने लावला.
164. 18 व्या शतकातील जगातील वैज्ञानिक प्रगतीचे बाष्पशक्तीचा शोध हे सर्वात महत्वाचे कारण आहे.
165. अर्नेस्ट रूदरफोर्ड यांनी अल्फा-बीटा-गॅमा किरणांचा शोध लावला.
166. विश्व प्रसरण पावत आहे, हे सत्य डॉप्लर सिद्धांताने उघडकीस आणले आहे.
167. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध लावणाऱ्या कोपर्निकस या शास्त्रज्ञास कॅथॉलिक धर्मसंस्थे आपले विचार चूक आहेत, असे म्हणण्यास भाग पाडले.
168. जगातील पहिली दुर्बिण कॅलिफोर्नियात माऊंट पालोमार येथे बसविण्यात आली.
169. लेसर किरणे चार्लस टोन्स व शॉल या शास्त्रज्ञांनी शोधून काढली .
170. सागरी अंतर मोजण्यासाठी नॉटीकल हे एकक वापरण्यात येते.
x x
View, Comments and share......
1 Comments
Very nice information 😊
ReplyDelete