Wallpaper Publication Ceremony
Marathwada Liberation Day
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
September 17, 2022
Shri Siddheshwar Mahavidyalaya Majalgaon
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव मध्ये हैदराबाद मुक्ती दिन 17 सप्टेंबर 2022 या निमित्ताने महाविद्यालयात भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात महाविद्यालयातील सर्व विद्याशाखा अंतर्गत सर्व विभाग यांनी आपले भित्तीपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार करून त्यांचे प्रकाशन केले व प्रमुख माननीय श्री जगदीश साखरे पाहुण्यांच्या समोर त्याचे प्रेझेंटेशन केले.
X X
1. कला विद्या शाखा
1. मराठी विभाग
प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते-समन्वयक -PG
2. हिन्दी विभाग
प्रा. डॉ. युवराज मुळ्ये- उपप्राचार्य तथा विभाग प्रमुख
प्रा. डॉ. गंगाधर उषमवार
3. इंग्रजी विभाग
प्रा. डॉ. कमल किशोर लड्डा -विभाग प्रमुख
प्रा. एन बी सोळंके
4. राज्यशास्त्र विभाग
प्रा. जिजाराम बागल-विभाग प्रमुख
5. समाजशास्त्र विभाग
प्रा. डॉ. तात्याराम सोंडगे- विभाग प्रमुख
6. अर्थशास्त्र विभाग
प्रा. डॉ. महेश देशमुख - विभाग प्रमुख
प्रा. मस्के मॅडम
7. लोकप्रशासन विभाग
प्रा. डॉ. सुनील पाटील- विभाग प्रमुख
प्रा. धम्मानंद बोराडे
X X

X X
View, Comments and share...
2 Comments
Very nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDelete