Subscribe Us

header ads

Modern History of India -9. General History of Modern India

Modern History of India -9

आधुनिक भारताचा इतिहास-9

General History of Modern India

आधुनिक भारताचा सामान्य इतिहास


1. फ्रेंचांनी आपली पहिली वखार मच्छलीपट्टणम् येथे स्थापन केली होती.

2. अहमदशाह अब्दाली आणि बाळाजी बाजीराव यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध झाले.

3. बहादूरशहा जफर रंगून येथे मरण पावला.

4. राजकीय केंद्र बनले.

5. सिराजउद्दौलाने बंगाल प्रांतावर राज्य केले.

6. इंग्रजांनी प्लासीच्या लढाईने बंगाल प्रांतावर सत्ता प्रस्थापित केली. 

7. इंग्रजांनी फ्रेंचाचा वांदीवॉशच्या लढाईत पूर्ण पाडाव केला.

8. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती सालबाईच्या तहाने झाली.

9. ब्रिटीश सरकारने मुंबईसह मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली होती.

10. इंग्रजांनी अंतर्गत अव्यवस्थेचे कारण दाखवून अवधचे राज्य खालसा केले.

11. भारतात तार खाते प्रथम कलकत्ता येथे सुरू करण्यात आले. 

12. झांशी प्रांताचे ब्रिटीश राजवटीत विलिनीकरण खालसा तत्त्वानुसार झाले. 

13. इ. स. 1854 चा चार्लस वूड खलिता शैक्षणिक सुधारणांशी संबंधित होता. 

14. 1828 च्या ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्याची घोषणा अलाहाबाद येथे करण्यात आली. 

15. भारताच्या व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात अगदी सुरूवातीला तीन सदस्य होते.

16. रामकृष्ण मिशनची स्थापना कलकत्ता येथे म्हणजेच बंगाल प्रांतात झाली. 

17. राष्ट्रसमेत जहाल गटाचा उदय होण्यास बंगालची फाळणी हे कारण घडले. 

18. इ.स. 1916 चे राष्ट्रसभेचे अधिवेशन लखनौ येथे भरले होते. 

19. रौलेट कायदा राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी अंमलात आणला. 

20. इ. स. 1919 च्या रौलेट कायद्यास काळा कायदा नावाने संबोधले जाते. 

21. दांडी सत्याग्रहाशी निगडीत दांडी गाव गुजरात राज्यात आहे. 

22. भारताच्या भवितव्यासाठी तीन गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. 

23. सन 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर आझाद हिंद सेनेने 'चलो दिल्ली' ही घोषणा दिली. 

24. आझाद हिंद सरकारला जर्मनीने ताबडतोब मान्यता दिली होती. 

25. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांसाठी तीन लाख हिंदी सैनिक लढले होते. 

26. कॅबिनेट मिशनने हंगामी सरकारात चौदा सभासद असावेत असे सुचविले.

27. 'वंदे मातरम्' हे गीत आनंदमठ कादंबरीतील आहे. 

28. अँग्लो मुस्लीम कॉलेजची स्थापना अलिगढ येथे झाली.

29. कॉंग्रेस स्थापनेचा ठराव मुंबई अधिवेशनात झाला. 

30. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.

X X

31. राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे भरले होते. 

32. जन-गण-मन पहिल्यांदा काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायिले गेले.

33. बंगालची फाळणी होण्याचे कारण राजकीय होते.

34. बंगालच्या फाळणीमुळे स्वदेशी चळवळ सुरू झाली.

35. काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ गट उदयास आले. 

36. बंगालच्या फाळणीविरोधी आंदोलन म्हणून स्वदेशी चळवळ सुरू झाली.

37. होमरूल लीगची स्थापना मद्रास प्रांतात झाली.

38. नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती. 

39. मीठाच्या सत्याग्रहाचे कारण कायदेभंग

40. गोलमेज परिषदा लंडन येथे घेण्यात आल्या. 

41. काँग्रेसने आवडी अधिवेशनात समाजवादी धोरण जाहीर केले.

42. पं. जवाहरलाल नेहरूंच्यामते 1942 च्या चळवळीत पंचवीस हजार लोक ठार झाले. 

43. इ.स. 1945 च्या निवडणूकीत इंग्लंडमध्ये 'मजूर पक्ष' अधिकारावर आला होता.

44. आझाद हिंद फौजेच्या इतिहासात इंफाळ लढा चिरस्मरणीय ठरला. 

45. भारताने ब्रिटनला दुसऱ्या जागतिक महायुद्धात सर्वात जास्त मदत केली.

46. इंग्रजांनी भारतात पंजाबमध्ये सर्वात कमी काळ राज्य केले.

47. इंग्रजांनी भारतात बंगालमध्ये सर्वात जास्त काळ राज्य केले.

48. 13 सप्टेंबर, 1948 रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.

49. जुनागढ संस्थान भारतात विलिन करण्याचा निर्णय प्रजेमुळे घेण्यात आला.

50. भारत व रशिया यांच्यामध्ये इ. स. 1971 साली बीस वर्षे मुदतीचा करार झाला.

51. 'फ्रिडम अँट मिडनाईट' चे लेखक-पीरे कॉन्सि

52. भारताने स्वीकारलेल्या परराष्ट्र धोरणाला अलिप्ततावादी धोरण म्हणतात.

53. भारताने स्वीकारलेल्या परराष्ट्र धोरणावर पंचशील तत्त्वांचा प्रभाव आहे.

54. भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो.

55. 'सत्यमेव जयते' हे स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य आहे.

56. भारताचे राजचिन्ह सारनाथ स्तंभावरून घेतले आहे.

57. बालवीर पथकाची स्थापना बेडेन पॉवेल यांनी केली.

58. अरब वायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी अरब राष्ट्रांना अनुकूल राहिली आहे.

59. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य संस्थान

X X

Important events in Indian history

भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना


1. पोर्तुगीजांनी इ. स. 1510 साली गोवा ताब्यात घेतला.

2. पानिपतचे दुसरे युद्ध इ. स. 1556 साली झाले. 

3. औरंगजेबाचा मृत्यु इ. स. 1707 साली झाला.

4. प्लासीची लढाई इ. स. 1757 साली झाली.

5. , वांदीवॉशची लढाई इ. स. 1760 साली झाली.

6. पानिपतची तिसरी लढाई इ. स. 1761 साली झाली.

7. सारची लढाई इ. स. 1764 साली झाली. 

8. रेग्युलेटिंग ॲक्ट इ. स. 1773 साली संमत करण्यात आला.

9. 1793 च्या कायद्याने केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही केले.

10. पेशवाई इ. स. 1818 साली नष्ट झाली.

11. ब्राह्मो समाजाची स्थापना इ. स. 1828 साली करण्यात आली. 

12. नवा पोस्ट ऑफिस कायदा इ. स. 1854 साली संमत झाला.

13. मुंबई, मद्रास व कलकत्ता विद्यापीठांची स्थापना इ. स. 1857 साली झाली. 

14. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव इ. स. 1857 साली झाला.

15. चरबीच्या काडतुसांचा संबंध इ. स. 1857 चे बंड किंवा राष्ट्रीय उठाव या घटनेशी आहे.

16. राणी व्हिक्टोरीयाचा जाहीरनामा इ. स. 1858 साली प्रसिद्ध झाला. 

17. भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांकडे इ. स. 1858 साली गेला.

18. पहिला कौन्सिल ॲक्ट इ. स. 1861 साली संमत करण्यात आला.

19. भारतात गिरणी कामगारांची पहिली संघटना इ. स. 1880 साली स्थापन झाली. 

20. महाजन सभेची स्थापना इ. स. 1881 साली झाली.

X X

21. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन इ. स. 1885 साली भरले होते. 

22. ब्रिटिशांनी जिंकल्यामुळे ब्रह्मदेश भारताचा एक भाग इ. स. 1886 साली झाला होता.

23. अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना इ. स. 1887 साली झाली. 

24. शिक्षणासंदर्भातील हंटर कमिशन इ. स. 1892 साली नेमण्यात आले होते. 

25. शिकागो (अमेरिका) येथील सर्वधर्म परिषद 11 सप्टेंबर, 1893 रोजी भरली होती.

26. 'वंदेमातरम्' हे राष्ट्रगीत सर्वप्रथम इ. स. 1896 साली गायिले गेले. 

27. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना इ. स. 1897 साली केली.

28. भारतीय चलन कायदा इ. स. 1899 साली संमत करण्यात आला.

29. शांती निकेतनची स्थापना इ. स. 1901 साली झाली.

30. वेदोक्त प्रकरण इ. स. 1901 साली घडले.

31. स्वदेशी चळवळ इ. स. 1905 साली सुरू झाली. 

32. वंदेमातरम् या गीतास राष्ट्रीय मान्यता इ. स. 1906 साली मिळाली.

33. मुस्लीम लीगची स्थापना इ. स. 1906 साली झाली.

34. इ. स. 1907 साली राष्ट्रसभेचे अधिवेशन सुरत येथे भरले होते. 

35. काँग्रेसचे इ. स. 1907 च्या अधिवेशनात जहाल व मवाळ असे दोन गट पडले.

36. जातीवर आधारीत मतदारसंघ इ. स 1909 च्या कायद्याने निर्माण केले.

37. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याने इ. स. 1911 साली भारतास भेट दिली.

38. 12 डिसेंबर, 1911 रोजी दिल्ली भारताची राजधानी झाली. 

39. लोकमान्य टिळक व बॅ. जीना यांच्यातील लखनौ करार इ. स. 1916 साली झाला.

40. इ. स. 1915 साली हिंदू महासभेची स्थापना झाली.

X X

41. इ.स. 1916 च्या कॉंग्रेस अधिवेशनात राष्ट्रसभा व मुस्लीम लीगमध्ये समझोता झाला.

42. इ.स. 1919 च्या भारत सरकार कायद्यान्वये भारतात द्विदल शासनपद्धती सुरू झाली.

43. खिलाफत चळवळ इ. स. 1919 साली सुरू झाली.

44. इ.स. 1919 साली मॅटिंग्यू-चेम्सफोर्ड कायदा संमत झाला. 

45. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन 31 ऑक्टो. 1920 रोजी भरले होते.

46. चौरीचौरा प्रकरण इ.स. 1922 साली घडले. 

47. स्वराज्य पक्षाची स्थापना इ. स. 1923 साली करण्यात आली.

48. रामप्रसाद बिस्मिल यांनी इ. स. 1924 साली सरकारी खजिना लुटला. साली करण्यात आली.

49. केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना इ. स. 1926 झाली.

50. भारतात आकाशवाणीस प्रारंभ इ. स. 1927 साली झाला.

51. 26 जानेवारी, 1930 हा दिवस 'स्वातंत्र्यदिन' म्हणून साजरा करण्यात आला होता. 

52. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव इ. स. 1929 च्या काँग्रेस अधिवेशनात झाला.

53. इंग्लंडमध्ये पहिली गोलमेज परिषद इ. स. 1930 साली भरली होती.

54. भगतसिंग, राजगुरू व सुखदेवसिंग यांना 23 मार्च, 1931 रोजी फाशी देण्यात आली.

55. इ. स. 1932 साली पुणे करार झाला. 

56. तिसरी गोलमेज परिषद इ. स. 1932 साली झाली.

57. भारतात प्रांतिक स्वायत्तता देण्याचा निर्णय इ. स. 1935 साली घेण्यात आला.

58. कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन इ. स. 1936 साली भरले होते.

59. काँग्रेसच्या मंत्रीमंडळाने राजीनामे इ. स. 1939 साली दिले.

60. क्रिप्स मिशन भारतात इ. स. 1942 साली आले.

X X

61. भारत छोडो आंदोलन इ. स. 1942 साली झाले.

62. नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना 21 ऑक्टोबर, 1942 रोजी केली.

63. मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा दिवस पाळला.

64. इ.स. 1947 साली भारताची फाळणी झाली.

65. 20 फेब्रु. 1947 रोजी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटलीने सत्तांतराची घोषणा केली. 

66. इंग्लंडच्या संसदेत भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा 3 जून, 1947 रोजी केली गेली.

67. काश्मीरचे भारतात इ. स. 1948 साली विलीनीकरण झाले. 

68. भारत हे प्रजासत्ताक म्हणून इ. स. 1950 साली घोषीत झाले.

69. भारत सार्वभौम लोकशाही गणराज्य इ. स. 1950 साली झाले.

70. नियोजन मंडळाची स्थापना इ. स. 1950 साली करण्यात आली. 

71. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक इ. स. 1952 साली झाली.

72. इ.स. 1953 साली नागपूर करार झाला. 

73. बांडूंग परिषद इ. स. 1955 साली भरली होती.

74. भारतात दशमान पद्धती इ. स. 1957 साली सुरू झाली.

75. भारतात 15 सप्टेंबर, 1959 पासून दूरदर्शन दिल्ली येथे सुरु झाले.

76. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर, 1961 रोजी मुक्त झाला.

77. इ. स. 1962 साली चीनने भारतावर स्वारी केली.

78. 1962 साली भारतातील तिसरी सार्वत्रिक निवडणूक झाली.

79. भारत-पाक यांच्यामध्ये सिमला करार इ. स. 197

2 साली झाला. 

80. राष्ट्रीय सभेचा शताब्दी महोत्सव इ. स. 1982 साली साजरा झाला.











View, Comments and share........

Post a Comment

2 Comments