Modern History of India -2
आधुनिक भारताचा इतिहास-2
128. इ.स. 1936: काँग्रेसचे 50 से अधिवेशन .फैजपूर
129. इ.स. 1936: पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनात शेतकरी व ग्रामीण लोकांचा मोठा सहभाग होता.
130. इ. स. 1937 :म्यानमारची (ब्रह्मदेशाची) स्थापना झाली.
131. इ. स. 1937 : सर्वत्र प्रांतिय सरकारची स्थापना.
132. इ.स. 1937 : कॉंग्रेसने भारतात मंत्रिमंडळे बनविली.
133. इ. स. 1938 : काँग्रेसचे हरिपूर अधिवेशन (अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस)
134. इ.स. 1939 :काँग्रेसचे त्रिपुरा अधिवेशन,
135. इ.स. 1939: काँग्रेसच्या प्रांतिय मंत्री मंडळांनी राजीनामे दिले.
136. इ. स. 1940 : 20 मार्च रोजी लाहोरच्या मुस्लिम लीग अधिवेशनात बॅरिस्टर जीनांनी प्रथमच पाकिस्तानची मागणी केली.
137. इ.स. 1940: सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड लॉकची स्थापना केली.
138. इ.स. 1940 : गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन चालू केले.
139. इ. स. 1940 : ऑगस्ट घोषणा.
140. इ. स. 1941 : रवींद्रनाथ टागोरांचा मृत्यु.
141. इ. स. 1941 : सुभाषचंद्र बोस यांचे भारतातून पलायन
142. इ. स. 1942 : 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
महात्मा गांधीजींनी जनतेस करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
भारत छोडो आंदोलन काळात काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद होते.
143. इ.स. 1942: आझाद हिंद सेना सिंगापूर येथे स्थापन झाली.
144. इ.स. 1942 : भारतीयांना घटनात्मक सुधारणा देण्यासाठी क्रिप्स मिशन भारतात आले.
145. इ.सं. 1943 : सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष झाले.
146. इ. स. 1944 : नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना केली.
147. इ. स. 1945 : वेव्हेल योजना अपयशी.
लॉर्ड वेव्हेल योजनेत पाकिस्तानचा उल्लेख नसल्यामुळे बॅ. जीनांनी ही योजना फेटाळली.
18 ऑगस्ट 1945 रोजी फॉर्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस विमान अपघातात ठार.
आझाद हिंद फौजेवर खटला.
सिमला परिषद,
148. इ.स. 1946:नाविक दलात बंड,
सरदार वल्लभभाई पटेलांनी नाविकांच्या बंदात मध्यस्थी केली.
149. इ.स. 1946: कॉबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) भारतात आले. त्रिमंत्री योजनेनुसार भारताची राज्यघटना तयार करण्यात येईल असे ठरले.
त्रिमंत्री योजनेनुसार जुलै 1946 ला प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका व पंडित नेहरू भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान (2 सप्टेंबर)
X X
150. इ. स. 1947 : लॉर्ड माउंटबॅटन यांनी ३ जून रोजी हिंदुस्तानच्या फाळणीची योजना जाहीर केली.
151. इ.स. 1947: हिंदुस्थान स्वतंत्र होऊन भारत व पाकिस्तान विभागणी करण्यात आली.
152. इ.स. 1947:18 जुलै 1947 रोजी मध्ये हिंदी स्वातंत्र्याचा कायदा पास
153. इ.स. 1947 : 15 ऑगस्ट रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
154. इ.स. 1947 : 16 ऑगस्ट, 1947 रोजी रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात आली.
155. इ. स. 1947 : काश्मीर भारतात विलीन करण्यात आले.
156. इ.स. 1948: 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींचा नथुराम गोडसे खून .
157. इ.स. 1948: हैद्राबाद हे भारतातील मोठे संस्थान लष्करी कारवाईनंतर भारतात विलीन (10. सप्टे.)
158. इ.स. 1948: फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागढ संस्थान भारतात विलीन.
159. इ. स. 1948 : राजगोपालाचारींची स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती.
160. इ. स. 1949 : भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
161. इ.स. 1950 : पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन.
162. इ. स. 1950 : भारतात योजना आयोग स्थापन.
163. इ. स. 1951 : पहिली पंचवार्षिक योजना सुरु.
164. इ. स. 1951 : पहिली आशियाई खेळ स्पर्धा दिल्लीमध्ये झाली.
165. इ. स. 1952 : भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक.
166. इ. स. 1952 : डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती झाले.
167. इ. स. 1952 : पंडित नेहरू पंतप्रधान झाले.
168. इ. स. 1952 : 2 ऑक्टोबर 1952 रोजी ग्रामसुधार प्रकल्प सुरु.
169. इ. स. 1953 : सर एडमंड हिलरी (न्यूझीलंड) व शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्ट (8848 मी.) शिखर सर केले.
170. इ. स. 1953 : युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना.
171. इ.स. 1953 : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची नियुक्ती.
172. इ.स. 1954 : नेहरू व चौ-एन-लाय यांच्या प्रयत्नाने भारत व चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला.
173. इ.स. 1955 : दादरा नगर हवेली गोमांतक दलाने मुक्त करून भारतात विलीन.
174. इ. स. 1955 : चंद्रनगर ही फ्रेंच वसाहत भारतात विलीन.
175. इ. स. 1955 : बांडुंग परिषद संपन्न झाली.
176. इ. स. 1956 : पाँडेचेरी, करिकाल, महे व यनन या फ्रेंच वसाहती भारतात विलीन.
177. इ. स. 1956 : भाषावार प्रांतरचनेनुसार अनेक नवी राज्ये उदयास आली.
178. इ. स. 1956 : भाषिक तत्त्वांवर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्रप्रदेश.
179. इ. स. 1956 : मोरारजी देसाई पहिल्या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते.
180. इ. स. 1956 : मुंबई येथे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र स्थापन.
X X
181. इ. स. 1956 : अप्सरा ही अणुभट्टी सुरु.
182. इ. स. 1956 : भारत सरकारचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
183. इ.स. 1957 : भारतात दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका.
184. इ. स. 1957 : भारतात दशमान पद्धत अस्तित्वात आली.
185. इ. स. 1958 : वजने मापांची मेट्रीक पद्धत सुरु.
186. इ.स. 1959 : भारतात प्रथमतः दिल्ली येथे दूरदर्शन केंद्र सुरु झाले.
187. इ. स. 1959 : भारतात राजस्थानमध्ये पंचायतराजची सर्वप्रथम अंमलबजावणी.
188. इ.स. 1959: दलाई लामांचे तिबेटमधून पलायन व भारतात आश्रय,
189. इ. स. 1960 : 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना व गुजरात राज्याची निर्मिती झाली.
190. इ.स. 1961 : 19 डिसेंबर रोजी पोर्तुगीज लोकांकडून गोवा मुक्त.
191. इ. स. 1961 : गोवा आंदोलन नेते डॉ. लोहिया यांनी गोवा विमोचन दल स्थापन केले.
192. इ. स. 1962 : चीनचे भारतावर आक्रमण.
193. इ.स. 1962 : 19 डिसेंबर रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन.
194. इ.स. 1962 :तिसरी सार्वत्रिक निवडणूक
195. इ.स. 162 :भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी.
196. इ. स. 1963 : वृद्धांनी सत्तेची अपेक्षा न करता कार्य करावे असे सांगणारी कामराज योजना.
197. इ.स. 1963 : थुंबा येथून पहिले अग्निवाण प्रक्षेपण.
198. इ.स. 1963 : भाक्रा-नानगल धरण राष्ट्रास समर्पण.
199. इ.स. 1963: नागालैंड स्वतंत्र राज्य झाले.
200. इ.स. 1963 : सुवर्ण नियंत्रण कायदा.
201. इ.स. 1964 : 27 मे रोजी पंडित नेहरूंचा मृत्यु.
202. इ.स. 1964 : लाल बहादूर शास्त्री यांची दूसरे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
203. इ.स. 1965: भारत-पाकिस्तान युद्ध काळ (6 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर)
204. इ. स. 1966 : रशियाच्या सहाय्याने भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताश्कंद करार.
205. इ.स. 1966: लालबहादूर शास्त्रींचा मृत्यु.
206. इ.स. 1966 :11 जानेवारी, 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या.
207. इ.स. 1966: हरियाणा राज्याची निर्मिती.
208. इ.स. 1966: रुपयाचे दुसऱ्यांदा अवमुल्यन
209. इ.स. 1966: तांदूळ व गहू उत्पादनात हरितक्रांती यशस्वी.
210. इ.स. 1967 : कोयना (महाराष्ट्र) येथे भूकंप.
211. इ.स. 1967 : भारतात चौथा सार्वत्रिक निवडणूका.
212. इ. स. 1967 : पहिल्या रोहीणी अग्निबाणाचे थुंबा येथून प्रक्षेपण.
213. इ.स. 1969 : भारतातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण.
214. इ.स. 1969 : भारतात अवकाश संशोधन केंद्र स्थापन.
215. इ.स. 1969 : डॉ. झाकीर हुसेन यांचा मृत्यु, काँग्रेसचे विभाजन,
216. इ.स. 1970 : आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना.
217. इ. स. 1970 : चौथी लोकसभा विसर्जित,
218. इ.स. 1970 : भारतातील संस्थानिकांचे/राजेमहाराजांचे मते, वेतन व विशेष अधिकार रद्द.
219. इ.स. 1971 : भारत-रशिया 20 वर्षाचा मैत्री करार.
220. इ.स. 1971 : भारत-पाकिस्तान युद्ध
221. इ.स. 1971 :बांगला देशाची निर्मिती
222. इ.स. 1971: लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीत काँग्रेसला बहुमत आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान.
223. इ.स. 1972: चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा मृत्यु, मेघालयाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.
224. इ.स. 1972: इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यात सिमला करार.
225. इ.स. 1972 : अरुणाचल प्रदेश व मिझोराम केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता
226. इ.स. 1972 पोस्टात पिन कोड नंबर सुरु.
227. इ. स. 1973 : म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण झाले.
228. इ. स. 1973 : लखदीव, मिनीकॉय व अमीदीव या केंद्रशासित बेटांचे लक्षद्विप असे नामकरण झाले.
229. इ. स. 1973 : भारत-पाक यांच्यात दिल्ली करार.
230. इ.स. 1974 : पोखरण (राजस्थान) येथे भारताचा पहिला अणुस्फोट.
231. इ. स. 1975 : भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह 13 एप्रिल रोजी अवकाशात सोडला.
232. इ. स. 1975 : 26 जून, 1975 रोजी भारतात अंतर्गत कारणांसाठी आणीबाणी जाहीर.
233. इ.स. 1975 : वीस कलमी कार्यक्रम सुरु.
234. इ. स. 1975 : जनरल माणेकशा यांना पहिले फिल्ड मार्शल म्हणून पदवी मिळाली.
235. इ.स. 1975 : राष्ट्रीय कवी दिनकर यांचा मृत्यु.
236. इ. स. 1975 : फक्रुद्दीन अली अहमद यांची 5 वे राष्ट्रपती म्हणून निवड.
237. इ. स. 1975 : सिक्कीमचा 22 वे राज्य म्हणून भारतात अंतर्भाव.
238. इ.स. 1976 : भारत-चीनमधील राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित.
239. इ. स. 1976 : 42 वी घटना दुरुस्ती.
240. इ. स. 1977 : भारतातील आणीबाणी उठविली.
X X
241. इ.स. 1977 : लोकसभेच्या नव्याने निवडणुका, जनता पक्षाचा प्रचंड विजय व मोरारजी देसाई यांची चौथे पंतप्रधान म्हणून निवड.
242. इ. स. 1977 : नीलम संजीव रेड्डी यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड.
243. इ.स. 1978 : भारत सरकारने 1000, 5000 व 10,000 रुपयांच्या नोटा बंद केल्या.
244. इ.स. 1978 : थुंबा येथून रोहिणी उपग्रहाचे प्रक्षेपण.
245. इ.स. 1978 : भारताचा उपग्रह भास्कर-1 याचे सोव्हिएट रशियाच्या मदतीने प्रक्षेपण.
246. इ. स. 1980 : भारतात सातवी सार्वत्रिक निवडणूक.
247. इ.स. 1980 : राखीव जागांची मुदतवाढ 10 वर्षे.
ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक.
248. इ. स. 1982 : दिल्लीत नववे एशियाड संपन्न.
ग्यानी झैलसिंग भारताचे सातवे राष्ट्रपती.
249. इ. स. 1983 : केंद्र-राज्य संबंधासंदर्भात सरकारिया आयोगाची नियुक्ती.
250. इ. स. 1984 : पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात.
इंदिरा गांधींची हत्त्या.
251. इ. स. 1985 : सातवी पंचवार्षिक योजना सुरु.
252. इ.स. 1987 : आर. वेंकटरामन भारताचे राष्ट्रपती.
253. इ. स. 1989: अग्नि क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण.
254. इ.स. 1991 : सरदार पटेलांना भारतरल पुरस्कार.
रुपयाचे अवमुल्यन.
255. इ. स. 1992 : जागतिक किर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन.
View, Comments and share....




2 Comments
Nice sirji
ReplyDelete👍
ReplyDelete