Indian History: Ancient India -1
भारताचा इतिहास: प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास
1. इ. स. पू. 300-1500 : सिंधु संस्कृतीचा (ताम्रयुगातील संस्कृतीचा काळ)
★मोहेंजोदडो सिंधु नदीकाठी तर हाडप्पा रावी नदीकाठी होते.
2. इ. स. पू. 2000-1500: आर्यांचे भारतात आगमन व वसाहती स्थापन.
3. इ.स.पू.1500-1200 : आर्यांच्या भरत टोळीमुळे भारत नाव पडले.
★या काळात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद या चार वेदांची रचना झाली.
★ऋग्वेद सर्वात जुना तर अथर्ववेद सर्वात शेवटी अस्तित्त्वात आलेला वेद होय.
4. इ. स. पू. 1500-900: ऋग्वेद मंत्रांची रचना.
5. इ. स. पू. 1300: महाभारत युद्ध.
6. इ. स. पू. 897: जैनांचे तेविसावे तीर्थकर पार्श्वनाथ यांचा जन्म,
7. इ. स. पू. 800-320 : आर्य संस्कृतीचा देशभर प्रसार.
8. इ. स. पू. 600 : मगध साम्राज्याचा उदय.
9. इ. स. पू. 567: गौतम बुद्धांचा जन्म लुम्बिनी येथे झाला.
★ गौतम बुद्धांना गया (बिहार) येथे पिंपळाच्या वृक्षाखाली दिव्यज्ञान प्राप्त झाले.
★ गौतम बुद्धांनी पहिले धर्मविषयक प्रवचन सारनाथ येथे दिले.
★ बौद्ध धर्माचा प्रसार पाली भाषेत झाला.
★ प्रसिद्ध जातक कथा बुद्धांच्या जन्माविषयी आहेत.
10. इ. स. पू. 599 : वर्धमान महावीरांचा जन्म.
11. इ. स. पू. 599-527: या काळात जैन धर्माची स्थापना झाली.
★ महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थकर होते.
★ त्यांचा जन्म कुंदग्राम येथे झाला, तर मृत्यु पावापुरी येथे झाला.
★ महावीरांना जिब्रिक येथे सालवृक्षाखाली दिव्यज्ञान प्राप्त झाले.
★ जैन धर्माचे श्वेतांबर व दिगंबर हे दोन पंथ आहेत. जैन धर्मप्रसार अर्धमागधी भाषेत झाला.
X X
12. इ. पू. 487: गौतम बुद्धांचे महानिर्वाण कुशीनगर येथे झाले.
13. इ. स. पू. 387: वैशाली येथे दुसरी बौद्ध धर्म परिषद भरली.
14. इ. स. पू. 327-326 : अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली.
★ या स्वारीत पोरस राजा पराभूत झाला.
★ अलेक्झांडरचा मृत्यु झाला.
15. इ. स. पू. 322-185: चंद्रगुप्त मौर्य चाणक्य यांच्याकडून मगध साम्राज्याची स्थापन.
★चंद्रगुप्त मौर्य यालाच भारताचा पहिला सम्राट म्हणतात.
★ चंद्रगुप्ताच्या दरबारात मॅगेस्थेनीस हा ग्रीक वकील होता.
★ याच काळात कौटील्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला.
16. इ.स.पू. 306 : ग्रीक सरदार सेल्यूकस निकेटरचे भारतावर आक्रमण.
17. इ. स. पू. 261: कलिंग युद्धात सम्राट अशोकाचा विजय.
★कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मत परिवर्तन होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
18. इ. स. पू. 232: सम्राट अशोक मरण पावला.
19. इ. स. पू. 58 : विक्रम संवत्सरास सुरूवात.
20. इ.स. 1: भारतावर कुशाणांचे आक्रमण.
21. इ. स. 78: कनिष्काचे सिंहासनारोहन,
★ भारतीय कालगणना शक संवत सुरू झाले.
22. इ.स. 320 : गुप्त संवत सुरू झाला.
23. इ. स. 320-475 : गुप्त साम्राज्य काळ.
★ गुप्तकाळालाच भारताचे सुवर्णयुग म्हणतात.
24. इ.स. 330-375 : समुद्रगुप्ताचा काळ.
★ समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हणतात.
25. इ.स. 376-415: या काळात विक्रमादित्य राजाने भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात वाढ केली.
★ कालिदास व विशाखादत्त - नाटककार, आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ, धन्वंतरी-वैद्य, अमरसिंह-अमरकोषकर्ता, वररूची-व्याकरणतज्ञ, क्षपणक- फलज्योतिषी, शंकुस्थापत्यशास्त्रज्ञ, वेताळभट्ट-मांत्रिक हे विद्वान गुप्त घराण्याच्या काळात होऊन गेले.
26. इ. स. 401-405: या काळात चिनी प्रवासी फाहेन याने गुप्त साम्राज्यास भेट दिली.
27. इ.स. 448: हूणांचे प्रथम आक्रमण.
28. इ.स. 480-490 : गुप्त साम्राज्याचा नाश.
29. इ. स. 500 : नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली.
30. इ. स. 606 : सम्राट हर्षवर्धनाचे सिंहासनारोहन
★ सम्राट हर्षवर्धन याने रत्नावली हा ग्रंथ लिहिला.
★ बाणभट्ट याने हर्षचरित्र लिहिले.
★ हर्षवर्धनाच्या कारकीर्दीत (इ. स. 629-645) ह्यू-एन-त्संग ह्या दुसऱ्या चिनी प्रवाशाची भारतभेट.
31. इ.स. 620: सम्राट हर्षवर्धनाचा चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीकडून पराभव.
32. इ. स. 647 : सम्राट हर्षवर्धनाचा मृत्यु.
33. इ. स. 712 : अरबांचे सिंध प्रांतावर आक्रमण व विजय.
34. इ. स. 730: कनोजचा राजा यशोवर्धनचे राज्य.
35. इ. स. 750 : राष्ट्रकुट घराण्यातील राजांनी वेरूळची कैलास लेणी खोदली.
36. इ.स. 780: आदि शंकराचार्यांचा जन्म.
37. इ. स. 778 : कनोजचा राजा भोजचा जन्म.
38. इ. स. 987: भिल्लम यादवाने देवगिरी येथे यादव वंश स्थापन केला.
X X
प्राचीन भारतातील प्रसिद्ध व्यक्ति व टोपण नावे
1. लाईट ऑफ आशिया---गौतमबुद्ध
2. भारतीय नेपोलियन-----समुद्रगुप्त
3. चाणक्य / कौटिल्य-----विष्णु गुप्त
4. दुसरा अशोक-----------कनिष्क
5. हिंदू अकबर------------हर्षवर्धन
6. विक्रमादित्य--------दुसरा चंद्रगुप्त
भारतातील प्रसिद्ध ग्रंथ-ग्रंथकार
1. रामायण---------- वाल्मिकी
2. महाभारत---------वेद व्यास
3. शवरभाष्य-------- शबरमुनी
4. वासवदत्ता-------- भद्रबाहू
5. नाट्यदर्पण-------- रामचंद्र
6. बुद्धचरीत---------- अश्वघोष
7. अर्थशास्त्र----------कौटिल्य
8. विनयपिटक--------उपाली
9. मिलिंद पनाह------मेनेंडर (मिलिंद)
10. कामशास्त्र---------वात्सायन
11. गाथा सप्तशती-----राजा हाल
12. कातंत्र व्याकरण-----सर्ववर्मा
13. काव्यमिमांसा-------राजशेखर
14. सेतुबंध काव्य--------प्रवरसेन
15. मेघदूत-------------कालिदास
16. कुमारसंभव---------कालिदास
17. मालविकाग्निमित्र---कालिदास
18. विक्रमोवंशीय------- कालिदास
19. देवी चंद्रगुप्तम्----- विशाखादत्त
20. उत्तररामचरित------- भवभूती
21. किरातार्जुनीय-------- भारवी
22. पंचतंत्र----------- विष्णु शर्मा
23. न्यायशास्त्र--------दिड नाग
24. बृहदसंहिता-------वराहमिहीर
25. लघुजातक-------वराहमिहीर
26. सूर्यसिद्धांत--------आर्यभट्ट
27. नागानंद-----------हर्षवर्धन
28. हर्षचरित-----------बाणभट्ट
29. नलचंदू------------अमोघवर्ष
30. अष्टांगहृदय--------- वाग्भट
31. रजतरंगिनी---------कल्हण
32. मनुस्मृती--------- मनु
33. शिशुपालवध------माघ
34. नाट्यधारा----------भद्रबाहू
35. नाट्यशास्त्र---------भरतमुनी
36. इंडिका--------मॅगेस्थेनीस
37. महाभाष्य----------पतंजली
38. सुत्तपिटक--------आनंद
39. कथावत्थु-----मोगलीपुतपिसा
40. चरकसंहिता-------चरक
41. बृहत्कथा--------- गुणाढ्य
42. सूर्यशतक----------मयूरकवी
43. हरिविजय काव्य------सर्वसेन
44. कामसूत्र----------वात्सायन
45. ऋतुसंहार---------कालिदास
46. रघुवंश--------- कालिदास
47. शाकुंतल -------- कालिदास
48. मुद्राराक्षस---------विशाखादत्त
49. तातांग सिकी----- ह्यू-एन-त्संग
50. मृच्छकटीक--------- शुद्रक
51. दशकुमारचरित--------- दंडी
52. अधिधर्मकोष-------- वसुबंधु
53. पंचमसिद्धांतिका --- वराहमिहीर
54. बृहज्जातक--------- वराहमिहीर
55. आर्यभट्टीय---------- आर्यभट्ट
56. रत्नावली--------- हर्षवर्धन
57. प्रियदर्शिका----------हर्षवर्धन
58. कादंबरी----------बाणभट्ट
59. कविराजमार्ग------- अमोघवर्ष
60. विक्रमांकदेवचरितम्----बिल्हण
X X
View, Comments and share...............
1 Comments
Nice
ReplyDelete