Subscribe Us

header ads

World Geography-1/4 जगाचा भूगोल: सामान्यज्ञान -1/4

World Geography-1

जगाचा भूगोल: सामान्यज्ञान -1/4



जगाची ठळक वैशिष्ट

★ जगाचे क्षेत्रफळ: 51,00,65,600 चौ. कि. मी.

★ जगाची लोकसंख्या : 140.76 बिलीयन (इ. स. 2021 नुसार)

★ जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश: चीन

★ जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश: व्हॅटिकन सिटी

★ जगातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा देश : मकाऊ प्रांत (पोर्तुगाल)

★ जगातील एकूण सार्वभौम देश: 170

★ जगातील सार्वभौम नसलेले एकूण प्रदेश: 63

★ जगातील सर्वात लहान गणतंत्र देश: नारु

★ जगातील सर्वात लहान वसाहत: जिब्राल्टर

★ जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर : टोकियो

★ जगातील सर्वात मोठे (क्षेत्रफळानुसार) डेटटाऊन : माऊंट इसा


जगातील खंड:

1. आशिया

2. आफ्रिका

3. युरोप

4. उत्तर अमेरिका

5. दक्षिण अमेरिका

6. ऑस्ट्रेलिया

7. अंटार्क्टिका

X X

जगातील देशांची राष्ट्रीय चिन्ह:

1. कमळ हे राष्ट्रीय चिन्ह इजिप्त देशाचे आहे.

2.गुलाब हे राष्ट्रीय चिन्ह इंग्लंड व इराण देशाचे आहे.

3. नारसिसस हे राष्ट्रीय चिन्ह चीन देशाचे आहे.

4.लिली हे राष्ट्रीय चिन्ह फ्रान्स देशाचे आहे.

5. कार्नफ्लॉवर हे राष्ट्रीय चिन्ह जर्मनीचे आहे.

6.थिसल हे राष्ट्रीय चिन्ह स्कॉटलंड देशाचे आहे.

7. क्रायनथिमस् हे राष्ट्रीय चिन्ह जपानचे आहे.

8. कॅक्टस हे राष्ट्रीय चिन्ह मेक्सिको देशाचे आहे.

9. डॅफोडिल्स हे राष्ट्रीय चिन्ह वेल्स देशाचे आहे.

10. पोमेग्रेनेट (डाळिंब) हे राष्ट्रीय चिन्ह स्पेन देशाचे आहे

11. गोल्डन बॅटल हे राष्ट्रीय चिन्ह ऑस्ट्रेलिया या देशाचे आहे.

12. मेपल लीफ हे राष्ट्रीय चिन्ह कॅनडा या देशाचे आहे.

13.कमळ हे राष्ट्रीय चिन्ह इटली या देशाचे आहे.

14.लॉरेल हे राष्ट्रीय चिन्ह ग्रीस या देशाचे आहे.

15.फरगेट मी नॉट हे राष्ट्रीय चिन्ह डेन्मार्क देशाचे आहे.

16.ट्यूलिप हे राष्ट्रीय चिन्ह हॉलंड या देशाचे आहे.

17.लंडन हे राष्ट्रीय चिन्ह पर्शिया या देशाचे आहे.

18.शैमरॉक हे राष्ट्रीय चिन्ह आयर्लंड या देशाचे आहे.

19.कांगारू हे राष्ट्रीय चिन्ह ऑस्ट्रेलिया या देशाचे आहे.

20.सिंहस्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह भारत या देशाचे आहे.

21.गरुड हे राष्ट्रीय चिन्ह स्पेन या देशाचे आहे.

22.क्रीसेंट हे राष्ट्रीय चिन्ह पाकिस्तान या देशाचे आहे.

23.गोल्डन रॉड हे राष्ट्रीय चिन्ह अमेरिका या देशाचे आहे.


जगातील प्रमुख पर्वत शिखरे:

(पर्वत शिखरांची उंची फुटामध्ये दिलेली आहे.)

1. मा. एव्हरेस्ट-नेपाळ-29028 फुट

2. मा. गॉडविन-पाकिस्तान-28350 फुट

3. कांचनगंगा-नेपाळ-भारत-28280 फुट

4. धवलगिरी+नेपाळ-26810 फुट

5. नंगापर्वत-भारत-26660 फुट

6. अन्नपूर्णा-नेपाळ-26504 फुट

7. नंदादेवी-भारत-25645 फुट

8. मा. कामेत+भारत-25447 फुट

9. गुलीमंधाता-तिबेट-25355 फुट

10. तिरिशमीर-पाकिस्तान-25263 फुट

11. मिन्याकोन्का-चीन- 24900 फुट

12. मा. कम्युनिझम-रशिया-24590 फुट

13. पोबेदा शिखर- रशिया-24406 फुट

14. मुझ्तागअता-चीन-24388 फुट

15. कोमोल्हारी-भारत-तिबेट-23297 फुट

16. मुक्ताग-चीन-23890 फुट

17. ॲकॉनकागुआ-अर्जेंटिना-22834 फुट

18. हुआस्करन-पेरू-22205 फुट

19. तपनगतो-चिली-अर्जेंटिना- 21489 फुट

20. इल्लंपू-बोलिव्हिया-21276 फुट

21. व्हिलकॅनोटा- पेरू-20664 फुट

22. चिंबोरॅझो-इक्वेडोर-20561 फुट

23. मा. मॉकन्ले - अलास्का-20320 फुट

24. ओजोसडेलसॅलडो-अर्जेंटिना-चिली-22532 फुट

25. सेरो मार्से डेरिओ- अर्जेंटिना-22221 फुट

26. सजामा ज्वालामुखी-बोलिव्हिया-21391 फुट




जगातील मोठी वाळवंटे:

वाळवंटाचे नाव- देश - क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

1. सहारा-आफ्रिका-35,00,000 चौ.कि.मी.



2. लिबियन -उ. आफ्रिका-6,50,000 चौ.कि.मी.

3. ऑस्ट्रेलियन-ऑस्ट्रेलिया-6,00,000 चौ.कि.मी.

4. ग्रेट व्हिक्टोरिया-ऑस्ट्रेलिया-1,25,000 चौ.कि.मी.

5. सिरियन-अरेबिया-50,000 चौ.कि.मी.

6. गोबी-मंगोलिया- 4,00,000 चौ.कि.मी.

7. रुवलखली -अरेबिया-2,50,000 चौ.कि.मी.

8. कलहारी -बोटस्वाना-2,00,000 चौ.कि.मी.

9. ब्रेट सैंडी-ऑस्ट्रेलिया-1,60,000 चौ.कि.मी.

10. टकला मकान-चीन- 1,05,000 चौ.कि.मी.

11. अरूणटा-ऑस्ट्रेलिया- 1,20,000 चौ.कि.मी.

12. काराकुम-नैऋत्य तुर्कस्तान- 1,05,000 चौ.कि.मी.

13. न्यूबियन- उ. आफ्रिका - 1,00,000 चौ.कि.मी.

14. थर - वायव्य भारत -1,00,000 चौ.कि.मी.

15. किझिलकम -मध्य तुर्कस्तान- 90,000 चौ.कि.मी.



जगातील सर्वात मोठी बेटे:

नाव- ठिकाण -चौ. मै.

1. ग्रीनलंड- आर्क्टिक महासागर- 8,40,000 चौ. मै.

2. न्युगिनी- प . पॅसिफिक महासागर-3,17,000 चौ. मै.

3. बोर्निया -हिंदी महासागर-3,87,400 चौ. मै.

४. मॅलॅगॅसे (मादागास्कर)-हिंदी महासागर-2,27,800 चौ. मै.

5. बॅफिनबेट-आर्क्टिक महासागर-1,83,810 चौ. मै.

6. सुमात्रा-हिंदी महासागर-1,82,860 चौ. मै.

7. होन्शू-वायव्य पॅसिफिक-88,019 चौ. मै.

8. ग्रेट ब्रिटन-उत्तर अटलांटिक-84,186 चौ. मै.

9. एलेस्मियर बेट -आर्क्टिक महासागर-82,119 चौ. मै.

10. व्हिक्टोरिया बेट-आर्क्टिक महासागर-81,930 चौ. मै.

11. सेलिबेस-हिंदी महासागर-72,987 चौ. मै.

12. दक्षिण बेट (न्यूझिलंड)-वायव्य पॅसिफिक-58,053 चौ. मै.

13. जावा-हिंदी महासागर-48,783 चौ. मै.

14. लॅझॉन- प. पॅसिफिक महासागर-48,636 चौ. मै.

15. उत्तर बेट (न्यूझिलंड) -वायव्य पॅसिफिक महासागर-44,281 चौ. मै.

16. न्यूफाउंडलंड- उ. अटलांटिक -42,734 चौ. मै.

17. क्यूबा-कॅरिबियन समुद्र-41,634 चौ. मै.

18. आइसलैंड- उ. अटलांटिक-39,698 चौ. मै.

19. मिडॉनॉव- प. पॅसिफिक-39,191 चौ. मै.

20. आयर्लंड (उत्तर)-वायव्य पॅसिफिक-31,839 चौ. मै.

21. होक्काइडो-वायव्य पॅसिफिक-30,007 चौ. मै.

22. डोमिनिकल व हैली-कॅरिबियन समुद्र-29,630 चौ. मै.

23. साखालिन-वायव्य पॅसिफिक-28,597 चौ. मै.

24. टास्मानिया-वायव्य पॅसिफिक-26,218 चौ. मै.

25. श्रीलंका- हिंदी महासागर-25,332 चौ. मै.

X X

जगातील प्रमुख सरोवर

1. कॅस्पियन समुद्र सरोवर हे खाऱ्या पाण्याचे असून रशिया आणि इराण या ठिकाणी आहे त्याचे 39 ,4000 क्षेत्रफळ चौरस किलोमीटर आहे.

2. लेकसुपीरियर हे गोड्या पाण्याचे सरोवर अमेरिका कॅनडा या ठिकाणी असून प्रत्येक क्षेत्रफळ 82 400 चौरस किलोमीटर आहे.

3. व्हिक्टोरिया गोड्या पाण्याचे सरोवर पूर्व आफ्रिकेमध्ये असून त्याचे क्षेत्रफळ 70,000 चौरस किलोमीटर आहे.

4. अरल सागर हे खाऱ्या पाण्याचे सर्व रशियामध्ये असून त्याचे क्षेत्रफळ 65,500 चौरस किलोमीटर आहे.

5. ह्युरोन गोड्या पाण्याचे सरोवर अमेरिका कॅनडा या ठिकाणी असून त्याचे क्षेत्रफळ 60,000 चौरस किलोमीटर आहे.

6. मिशीगण हे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते अमेरिका या ठिकाणी आहे त्याचे क्षेत्रफळ 58,000 चौरस किलोमीटर आहे.

7. टांगणीका गोड्या पाण्याचे सरोवर असून पूर्व आफ्रिका आणि आहे त्याचे क्षेत्रफळ 33 हजार चौरस किलोमीटर आहे.


जगातील सर्वोच्च धबधबे:

1. व्हेनेझुएला येथे एंजल धबधबा हा असून त्याची उंची 963 मीटर आहे.

2. अमेरिका येथे यशोमाईट धबधबा असून त्याची उंची 739 किलोमीटर आहे.

3. नॉर्वे येथे मार्दाल्सफॉल्स असून त्याची उंची 655 मीटर आहे.

4. नॉर्वे येथे युती गार्दनावाचा धबधबा असून त्याची उंची 600 मीटर आहे.

5. न्युझीलँड येथे सदरलैड नावाचा धबधबा असून त्याची उंची 580 मीटर आहे.

6. फ्रान्स येथे गवार्णी धबधबा असून त्याची उंची 422 मीटर आहे.

7. दक्षिण आफ्रिकेमध्ये तूगेला नावाचा धबधबा असून त्याची उंची 411 मीटर आहे.

8. ऑस्ट्रिया येथे क्रीमल नावाचा धबधबा असून त्याची उंची 381 मीटर आहे.


जगातील सर्वात मोठे वस्तू उत्पादक देश

1. गालिचे उत्पादन इराण या देशांमध्ये सर्वाधिक होते.

2. घाना देशात कोकोचे उत्पादन सगळ्यात जास्त होते.

3. जुलिया देशात तांबे या धातूचे उत्पादन सर्वात जास्त होते.

4. ऑस्ट्रेलियामध्ये लोकर चे उत्पादन जास्त होते.

5. चीनमध्ये तांदळाचे उत्पादन सर्वाधिक होते.

6. जपान या देशात रेशीमचे उत्पादन सर्वाधिक होते.

7. अमेरिकेत खव्याचे उत्पादन सर्वाधिक होते.

8. ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन सर्वाधिक होते.

9. चीन मध्ये कापसाचे उत्पादन सर्वाधिक होते.

10. बांगलादेशात तागाचे उत्पन्न सर्वाधिक होते.

11. मलेशियात रबराचे उत्पादन सर्वाधिक होते.

12. पोलाद या धातूचे उत्पादन अमेरिकेमध्ये सर्वाधिक होते.

13. साखरेचे उत्पादन ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक होते.

14. कथिल चे उत्पादन मलेशिया या देशात सर्वाधिक होते.

15. हिरे यांची उत्पन्न सर्वाधिक खैरे आफ्रिका या ठिकाणी सर्वाधिक होते.

16. चहाचे सर्वाधिक उत्पन्न भारतात होते.

17. गव्हाचे उत्पादन सर्वाधिक रशियामध्ये होते.


X X








View, Comments and share.....


Post a Comment

2 Comments