Astronomy -5
खगोलशास्त्र- 5/5
पृथ्वी व विश्व
★ खरीप शेती पद्धती म्हणजे पावसाळ्यात केली जाणारी शेती.
★ तांदूळ हे सखोल शेतीतील महत्त्वाचे पीक आहे.
★ तांदळाचे पुनर्रोपण करतात.
★ तांदूळ पिकाला उष्ण व दमट हवामान आणि भरपूर पाऊस लागतो.
★ गहू हे व्यापक शेतीतील महत्त्वाचे पीक आहे.
★ गहू हे प्रेअरी हवामान प्रकारातील योग्य पीक आहे.
★ ज्वारी हे पीक रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात घेतले जाते.
★ रबराचे पीक हे फक्त उष्ण कटिबंधातच घेतले जाणारे पीक आहे.
★ गाळाची जमीन ही सर्वात सुपीक जमीन आहे.
★ मळ्याची शेती ही डोंगराळ प्रदेशात केली जाणारी शेती आहे.
★ मंडई बागायती शेती शहराच्या आसपास आढळते.
★ उदरनिर्वाहाची शेती ही कुटुंब निर्वाहासाठी केली जाणारी शेती आहे.
★ नकाशे बनविणाऱ्या व त्याचा अभ्यास करणाऱ्यास कार्टोग्राफर म्हणतात.
★ दूरून येणाऱ्या आगबोटीचा प्रथम वरचा भाग दिसतो.
X X
★ ब्रह्मदेश हा विषुववृत्तीय हवामान असलेला देश आहे.
★ सागरजलाची घनता क्षारतेवर अवलंबून असते.
★ हिमखंडाचा 10 टक्के भाग पाण्यावर असतो.
★ भूगोलाची सर्व प्रकारची माहिती भौगोलिक ग्रंथात संग्रहित केलेली असते.
★ गतिमानत्व व कल्पनेने जाणावे लागणे हे भूगोलाचे प्रमुख लक्षण आहे.
★ सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 108 पटीने मोठा आहे.
★ सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी घडते.
★ चंद्र सूर्याभोवती 360 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
★ चंद्र परप्रकाशित आहे.
★ चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
★ चंद्र व पृथ्वी यातील सरासरी अंतर 3,84,800 कि. मी. आहे.
★ चंद्राचा 59 टक्के पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसू शकतो.
★ आपणास नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते.
★ पृथ्वीच्या आकाराला गोल कल्प म्हणतात.
★ पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात.
★ पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 29.2 टक्के भाग जमिनीचा आहे.
★ पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2/3 भाग (71 टक्के) पाणी आहे.
★ चंद्राच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर भरती-ओहोटी येते.
★ भरती दिवसातून दोन वेळा येते.
★ ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू यांच्या समुच्चयास सूर्यमाला म्हणतात.
★ मंगळ हया ग्रहावर जीवसृष्टीचा संभव असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
★ बुध हा सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह होय.
★ आकाश जमिनीला जेथे टेकल्यासारखे दिसते त्या काल्पनिक रेषेला क्षितिज म्हणतात.
★ मकरवृत्त दक्षिण गोलार्धातून गेले आहे.
X X
★ कर्कवृत्त उत्तर गोलार्धातून गेले आहे.
★ दोन अक्षवृत्तांमधील अंतर 110 कि. मी. असते.
★ दोन अक्षवृत्ते परस्परांशी समांतर असतात.
★ विषुववृत्तापासून दूर जावे हवामान क्रमशः थंड होत जाते.
★ ध्रुव प्रदेशाजवळ कमी दाबाचे भारपट्टे असतात.
★ विषुववृत्तीय अरण्याच्या प्रदेशात पिग्मी लोक राहतात.
★ भूगोलाचा हवामानाशी सर्वात जवळचा संबंध आहे.
★ स्थूलमानाने आवर्त वारे अनियमित वारे प्रकारात घेतात.
★ पृथ्वीवर वारे लघुभार प्रदेशापासून वाहतात.
★ खारे वारे जेव्हा समुद्रावरून वाहतात तेव्हा समुद्रावर हवेचा फार जास्त असतो.
★ समुद्रसपाटीपासून उंचावर हवेचा भार कमी असतो.
★ दक्षिण गोलार्धात शीत प्रवाह तीनही महासागरात आढळतो.
★ खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते.
★ आंतरराष्ट्रीय वाररेषा पाण्यातून कल्पिलेली आहे.
★ सागरी खोली मोजण्यासाठी फॅदम हे परिमाण वापरले जाते.
★ पाणभिंत ही सर्वसाधारणपणे नदीच्या मुखाशी निर्माण होते.
★ खडकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला भूगर्भशास्त्र असे म्हणतात.
★ ग्रहगोलांच्या अभ्यासास खगोलशास्त्र म्हणतात.
★ जंगले जमिनीची धूप थांबविण्यास मदत करतात.
★ पँसिफिक महासागराची जास्तीत जास्त खोली 11000 मीटर आहे.
★ नित्त्याच्या व्यवहारात स्थानिक वेळेचा उपयोग केला जात नाही.
★ जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहणे, हा हवेचा गुणधर्म आहे.
★ विषुववृत्तीय प्रदेश व्यापारी वाऱ्याच्या पट्ट्यात असल्यामुळे तेथे पतंग उडविता येत नाही.
★ पृथ्वीचे क्षेत्रफळ सुमारे 51 दशलक्ष चौ. कि. मी. आहे.
★ दक्षिण अमेरिकेतील प्रेअरी प्रदेशास 'पंपास' असे म्हणतात.
★ प्रेअरी प्रदेशातील लोकांच्या घरांना ' यूर्त' असे म्हणतात.
★ मेंढ्या पाळणे प्रेअरी प्रदेशातील लोकांचा महत्त्वाचा उद्योगधंदा आहे.
★ पृथ्वीचे परिवलन म्हणजे परिभ्रमण होय.
★ पॅसिफिक महासागर हा सर्वात खोल व सर्वात मोठा महासागर आहे.
★ तपांबर हा वातावरणाच्या भूपृष्ठालगतचा थर आहे.
★ मिठागरे ही कमी दाबाच्या पट्ट्यावर तयार करतात.
★ पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याच्या स्वांग-परिभ्रमण असे म्हणतात.
★ पुरेनसचा (प्रजापतीचा) रंग हिरवा आहे.
★ रवि हा दिवसा उगवणारा तारा आहे.
★ पठारी प्रदेशाचे हवामान सौम्य असते.
★ हॉलीवुड चित्रनगरी भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात आहे.
★ ज्या हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते, त्याला 'कोरडी हवा' म्हणतात.
★ सुचीपर्णी अरण्याच्या प्रदेशास तैगा नाव आहे.
★ एस्किमोच्या उन्हाळयातील घरास 'ट्युपिक' असे म्हणतात.
★ गवताळ प्रदेश 30° ते 55° अक्षवृत्ताच्या दरम्यान येतात.
★ पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस-रात्र निर्माण होतात.
★ विषुववृत्तावर कमी दाबाचे पट्टे असतात.
★ 60° दक्षिणेस 60° उत्तरेस कमी दाबाचे पट्टे असतात.
★ समुद्रसान्निध्यातील हवामान सम असते.
★ ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास 'डाउन्स' म्हणतात.
★ पृथ्वीवरील वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वाहतात.
★ वाळवंटी प्रदेशाचे हवामान कोरडे असते.
X X
★ जगातील बहुतेक वाळवंटे खंडाच्या पश्चिम भागात आहेत.
★ सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान 6000 डिग्री सेंटीग्रेड इतके आहे.
★ पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते यास 'वार्षिक गती' म्हणतात.
★ तारे, ग्रह व कालगणना हे स्पष्ट करणाऱ्या शास्त्रास 'खगोलशास्त्र' म्हणतात.
★ वाळवंटी प्रकारच्या हवामानात उन्हाळा कोरडा व हिवाळाही कोरडा असतो.
★ मोसमी हवामानाचा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5° ते 23.5 अक्षांशापर्यंत पसरला आहे.
★ आफ्रिकेतील पिग्मी लोक काळे व बुटके असतात.
★ डोंगरवारा हा डोंगराकडून दरीकडे वाहतो.
★ उष्ण कटिबंध हा विषुववृत्ताच्या 23.5 उत्तरेस व दक्षिणेस दीशेस असतो.
★ विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5° अक्षवृत्तापर्यंत पसरलेल्या नैसर्गिक विभागास 'विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश' म्हणतात.
★ चंद्र स्वयंप्रकाशित आहे, हे विधान चंद्राच्या संदर्भात असत्य आहे.
★ जेथे चंद्राकर्षणामुळे भरती येते त्याच्या प्रतिपादी ठिकाणी सुद्धा भरती येते कारण पृथ्वीच्या केंद्रभागी शक्तीचा प्रभाव असतो.
★ समुद्राच्या भरती-ओहोटीचे कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती होय.
View, Comments and share........
1 Comments
👍
ReplyDelete