Astronomy -1
खगोलशास्त्र- 1/5
पृथ्वी व विश्व
सूर्यासंबंधिची माहिती
1.सूर्य हा आकाशगंगेतील अनेक ताऱ्यापैकी एक तारा आहे.
2.सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर: 149.5 दशलक्ष कि.मी.
3. सूर्याचा व्यास: 13,92,000 कि.मी.
4.सूर्याच्या गाभ्यातील तपमान: 15 दशलक्ष अंश सेंटीग्रेड
5. सूर्याच्या तेजोगोल पृष्ठाचे तपमान: 6000 अंश सेंटीग्रेड
6. सूर्याचे अपेक्षित जीवनमान: 10 अब्ज वर्षे
7.सूर्याचे वय: 5 अब्ज वर्षे
X X
सूर्यमालेतील ग्रह व उपग्रह
1.सूर्यमालेत आजपर्यंत शोध लागलेले नऊ ग्रह आहेत.
2. ब्रॅडी ह्या शास्त्रज्ञाच्या मते सूर्यमालेत पॉसिडॉन नावाचा दहावा ग्रहसुध्दा अस्तित्वात आहे.
3. ग्रह हे परप्रकाशी असतात.
4. सूर्य व पृथ्वी यामध्ये बुध व शुक्र हे ग्रह फिरत असल्याने त्यांना अंतर्ग्रह म्हणतात.
5. पृथ्वी बाहेर मंगळ, गुरू, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लूटो हया अनुक्रमाने फिरणाऱ्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात.
6. सूर्यमालेत 66 उपग्रह आणि शेकडो लहान ग्रह व हजारो धुमकेतू यांचाही समावेश होतो.
7. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे.
8. पृथ्वीस एकच उपग्रह आहे तर बुध आणि शुक्र या ग्रहांस उपग्रह नाहीत.
9.शुक्र सर्वात तेजस्वी निळ्या रंगाचा ग्रह आहे.
10. पॉसिडॉन हा ग्रह घड्याळाच्या दिशेविरूद्ध फिरतो.
11.शनिभोवती वलये आहेत.
12. सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रमुख आधार आहे.
13. शुक्र हा दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे.
14. बुध हा ग्रह सूर्यास सर्वात जवळ असून प्लूटो हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर आहे.
15.गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
पृथ्वी आणि विश्व
1. ग्रहापैकी फक्त पृथ्वी या ग्रहावरच जीवसृष्टी आहे. कारण तेथे वातावरण आहे.
2. पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे.
3.पृथ्वीचा आकार गोल आहे.
4.पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला 'जिऑईड' ही संज्ञा आहे.
5. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह मंगळ आहे.
6.पृथ्वीचा व्यास सुमारे 12050 कि.मी. असून परिघ सुमारे 40,000 कि. मी. आहे.
7. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
8. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. या तिच्या फिरण्याच्या गतीस "परिवलन" असे म्हणतात.
9.पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस-रात्र, संधी प्रकाश, सागरी प्रवाह, वार्याच्या दिशा या घटना घडतात.
10. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 3651/4 दिवस लागतात. या तिच्या फिरण्याच्या गतीस "परिभ्रमण" म्हणतात.
11. पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ 510 दशलक्ष चौ. कि. मी. आहे त्यापैकी 361 दशलक्ष चौ. कि. मी. 30.8 टक्के भाग म्हणजे 70.8% भाग महासागराने (जलावरण) व्यापलेला आहे व बाकीचा 149 चौ. कि. मी. भाग म्हणजे 29.2 टक्के भाग जमिनीचा (शिलावरण) आहे.
12. पृथ्वी ही पूर्णपणे गोल नसून ध्रुवाजवळ चपटी आहे. विषुववृत्ताच्या जवळ पृथ्वीचा परिघ 40,005 कि. मी. आहे.
13. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 14.98 कोटी कि. मी. आहे.
14. एरिस्टोस्थेनिस याने सर्वप्रथम पृथ्वीच्या परिघाचे मोजमाप केले.
X X
पृथ्वीचे रंग
1. पृथ्वीचे क्षेत्रफळ: 13,69,38,500 चौ. मैल
2. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास:12,754 कि. मी.
3. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास: 12,714 कि. मी.
4. पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ:40,077 कि. मी.
5. पृथ्वीचा ध्रुवीय परिध:40,009 कि.मी.
6. पृथ्वीचे वजन:497 x 10 मे. टन.
7. पृथ्वीची घनता:पाण्याच्या घनतेच्या 5.517 पट.
8. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर:14,15,00,000 कि. मी. (अंदाजे)
9. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर:3,82,171 कि. मी. (अंदाजे)
10. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा कालावधी : 24 तास
11. पृथ्वीला सूर्याभोवती फिरावयास लागणारा कालावधी: 3651/4 दिवस
12. उत्तर सर्वात मोठा दिवस:21 जून
13. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस: 22 डिसेंबर
14. पृथ्वीवरील समान दिवस व रात्र:21 मार्च व 23 सप्टेंबर
15. वर्षातील सहा महिने रात्र व सहा महिने दिवस :ध्रुवावर
16. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास लागणारा:आठ मिनिटे (अंदाजे)
17. चंद्राला पृथ्वीभोवती 1 फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी : 29 दिवस, 12 तास
18. चंद्राचा व्यास:3,504 कि. मी. अंदाजे
19. सागराची सर्वात जास्त खोली:35,760 फूट (10,900 मीटर)
20. दर अंशाला हवेचा दाब (सामग्री सपाटी जवळ): चौ. ई. 147 प.- 1 कि. ग्रॅ.
21. खाणीतील तापमान:दर 27 मी. खोलीला 1 अंश फॅ. वाढते
22. पृथ्वीचा सूर्याभोवती प्रदक्षिणेचा वेग:दर सेकंदास 29.5 कि. मी.
23 पृथ्वीवरील भूभाग:29%
24. पृथ्वीवरील जमिनीचे एकूण क्षेत्रफळ:14 कोटी, 50 लाख चौ. कि. मी.
25. पृथ्वीवरील पाण्याचा भाग:71%
26. पृथ्वीवरील सर्व सागरांचे एकूण क्षेत्रफळ:36 कोटी, 17 लाख चौ. कि. मी.
27. पॅसिफिक महासागर:16 कोटी, 52 लाख चौ. कि. मी.
28. अटलांटिक महासागर:1 कोटी 23 लाख चौ. कि. मी.
29. हिंदी महासागर: 7 कोटी, 36 लाख चौ. कि. मी.
30.आर्क्टिक महासागर:1 कोटी, 39 लाख चौ. कि. मी.
31. पृथ्वीवरील इतर समुद्र: 2 कोटी 36 लाख चौ. कि. मी.
पृथ्वीचे अंतरंग
1.पृथ्वीचा गाभा व पृष्ठभाग यातील अंतर साधारण 3500 कि. मी. आहे.
2. पृथ्वीचे सियाल, सायमा व प्रावरण हे तीन थर आहेत.
3. पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडक कमी घनतेचे असून पृथ्वीचे कवच त्यांनी बनले आहे. या कवचाच्या (सर्वात वरच्या थरास 'सिया' म्हणतात. या थरात ॲल्युमिनियम व सीलिकेट या सारखी हलकी द्रव्ये आढळतात.
4. सियालच्या खालील थरास 'सायमा' म्हणतात. या थरातील खडक अधिक घनतेचे असून यात लोखंडासारखे जड धातू आढळतात.
5. सायमाच्या खालील भाग म्हणजे प्रावरण (Mantle) होय. हा भाग भूगर्भाच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेला आहे.
पृथ्वीचे गोलार्ध
1. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात जल व्याप्त प्रदेश जास्त आल्याने त्याला 'जल गोलार्ध' असे म्हणतात.
2. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंतचा गोलार्ध 'उत्तर गोलार्ध' म्हणून ओळखला जातो.
3. उत्तर गोलार्धत जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धास 'भू-गोलार्ध' असे म्हणतात.
4. दक्षिण ध्रुवापर्यंतच्या गोलार्धात 'दक्षिण गोलार्ध' असे म्हणतात.
X X
अंक्षांश, रेखांश, अक्षवृत्ते व रेखावृत्ते
1.अंक्षांश म्हणजे (लॅटिट्युड) या पृथ्वीच्या मध्यावरून पूर्व-पश्चिमेला जाणाच्या समांतर रेषा असतात.
2. स्वतःभोवती फिरतांना पृथ्वीचा आस (कक्ष) परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 661/2° चा कोन करतो.
3. दोन्ही ध्रुवांच्या बरोबर मध्ये दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर भूपृष्ठावरून जाणारी काल्पनिक वर्तुळाकार रेषा म्हणजे 'विषुववृत्त' होय.
4. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 231/2° च्या अक्षवृतास कर्कवृत म्हणतात. तर दक्षिणेकडील 231/2°च्या अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.
5. पृथ्वीया अंतरात्मक येग हा विषुववृत्तावर सर्वात अधिक असतो व विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तो कमी कमी होत जातो.
9. पृथ्वीच्या पृष्ठभागावर , अक्षांशबिंदू सांधणाऱ्या काल्पनिक 'रेषांना 'अक्षवृत्ते' असे म्हणतात.
7.विषुववृत्ता पासून उत्तर ध्रुवापर्यंतच्या अशा रेषांना 'उत्तर अक्षवृत्ते तर विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रेषांना दक्षिण अक्षवृत्ते' असे म्हटले जाते.
8. रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात.
9. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त व ध्रुवाकडे कमी असते.
10. दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त म्हणजे 111 कि. मी. इतके असते.
View, Comments and share.....
2 Comments
Nice
ReplyDeletevery nice
ReplyDelete