Subscribe Us

header ads

Geography-5/7 : Maharashtra State

Geography-5 : Maharashtra State

महाराष्ट्राचा भूगोल भाग-5/7





महाराष्ट्रातील प्रमुख स्थळे:

★ अलिबाग येथे चुंबकीय वेधशाळा आहे.

★ अंबोली हे महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण आहे.

★ कोल्हापूर हे चित्रपट व नाटक निर्मितीचे प्र प्रमुख केंद्र आहे.

★ गांधीजींचा सेवाग्राम आश्रम वर्धा येथे आहे. 

★ कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र आहे.

★ आशिया खंडातील सैनिकांची पहिली सहकारी बँक सातारा येथे आहे. 

★ नॅशनल डिफेन्स ॲकेडमी खडकवासला येथे आहे.

★ महाराष्ट्र पोलीस ॲकेडमी नाशिक येथे आहे.

★ ससून हॉस्पिटल पुणे येथे आहे. 

★ कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग दापोडी येथे आहे.

★ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर 

★ राळेगण-शिंदी हे गाव अहमदनगर जिल्हयात आहे. 'येथे आहे. 

★ सोलापूर हे महाराष्ट्रातील नववे आकाशवाणी केंद्र आहे. ★महाराष्ट्रातील देवळाली (नाशिक) या ठिकाणी लष्करी छावणी आहे. 

★ संरक्षण साहित्य उत्पादनाशी निगडीत वरणगाव जळगाव जिल्ह्यात आहे. 

★ वाडी हे ठिकाण संरक्षण साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत आहे. 

★ मधुमक्षिका पालन व्यवसायात प्रसिद्ध असलेले ठिकाण - महाबळेश्वर 

★ ग्रामीण विकासाचे कार्य करणारे युसूफ मेहेर अली सेंटर पनवेल येथे आहे. 

★ भारतीय ॲग्रो फौंडेशन ही संस्था पुण्याजवळ उरळी कांचन येथे आहे. 

★ भारतीय हवामानखात्याची प्रमुख वेधशाळा पुणे येथे आहे. 

★ महाराष्ट्रात न्हावाशेवा येथे नियोजित उपग्रहस्थानक आहे. 

★ रामटेक व चिखलदरा ही पर्यटन केंद्रे विदर्भात आहेत. 

★ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास 'प्रीतिसंगम' या नावाने संबोधले जाते. 

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी तार कचेरी मुंबई येथे आहे.

★ महाराष्ट्रातील सिनेमा उद्योगाचे केंद्र कोल्हापूर येथे आहे.

★ 'आर्वी' हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे.

★ मुंबई शहरास 'भारताचे पॅरिस' असे संबोधले जाते.


X X

महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे:


★ निजामशहाची राजधानी अहमदनगर येथे होती.

★ औरंगजेबचा मुलगा अझमशहा याने बाळापूर किल्ला बांधलेला आहे.

★चिमाजी आप्पा पेशव्यांनी पोर्तुगिजांकडून बसईचा किल्ला जिंकला होता. 

★ चांदबीबीचा मकबरा (चांदबीबीचा महाल) अहमदनगर येथे आहे.

★ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

★ तुकारामाचे निवासस्थान देहू येथे आहे. 

★ पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.

★ इंद्राच्या नगरीचे नाव अमरावती होते. 

★ सोमनाथाचे प्रसिद्ध हेमाडपंथी देऊळ अंबरनाथ येथे आहे.

★ शिवजींचे कुलदैवत भवानी मातेचे देऊळ तुळजापूर येथे आहे.

★ महानुभाव पंथाचे महत्त्वाचे केंद्र नांदेड येथे आहे.

★ परशुरामची माता रेणुका देवीचे देऊळ माहूर येथे आहे.

★ मराठीचे प्राचिन कवी मुकुंदराज यांची समाधी आंबेजोगाई येथे आहे.

★ पुणे जिल्हयातील पुरंदर वाडा सासवड येथे आहे.

★ सेंट मेरी चर्च मुंबई येथे आहे.

★ रामटेक रामगिरी पर्वत ब्राम्ह या टेकड्यांवर बसलेले आहे. 

★ प्राचीन हिंदू संस्कृतीचा सर्वोत्तम नमुना असलेले विदर्भातील देऊळ लोणार येथे आहे.

★ दिगंबर जैनांचे अंतरीक्ष पार्श्वनाथाचे पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे.

★ आगाखान पॅलेस येरवडा (पुणे) येथे आहे. 

★ आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

★ शिवनेरी हे शिवरायांचे जन्म ठिकाण जुन्नर (पुणे) येथे आहे.

★ राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान विदर्भामध्ये सिंदखेड राजा येथे आहे.

★ पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा संत गाडगे महाराजांनी स्थापन केली.

★ शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथे होती. 

★ कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.

★ विश्रामबाग वाडा पुणे येथे आहे.

★ ब्राह्मणकालीन शिल्पकलेचा नमुना असलेली मंदिरे रामटेक (नागपूर) येथे आहे.


X X

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे:


★ महादेवाचे प्राचीन जागृत देवालय शिखर शिंगणापूर या ठिकाणी आहे.

★ समर्थ रामदासांची समाधी सज्जनगढ या ठिकाणी आहे.

★ दत्ताचे जागृतस्थान औदुंबर सांगली जिल्हयात आहे. 

★ हाजीमलंग बाबाची कबर कल्याण शहराजवळ आहे.

★ पैठण हे दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. 

★ अष्टविनायकांपैकी पाच विनायकांची मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत.

★ रांजणगावचा अष्टविनायक श्री महागणपती या नावाने ओळखला जातो. 

★ ओझर येथील अष्टविनायकास विघ्नहर या नावाने ओळखतात.

★ सिद्धटेकचा सिद्धीविनायक अहमदनगर जिल्हयात आहे.

★ थेऊरच्या गणपतीस चिंतामणी या नावाने संबोधले जाते.

★ पालीचा गणपती बल्लाळेश्वर या नावाने ओळखला जातो.

★ मोरगाव येथील गणपतीस मयुरेश्वर या नावाने ओळखले जाते.

★ लेण्याद्रि येथील गणपतीस गिरिजात्मक या नावाने ओळखले जाते. 

★ सुप्रसिद्ध बिठ्ठल-रखुमाई मंदिर पंढरपूर येथे आहे.

★ पंढरपूरला महाराष्ट्राची काशी म्हणतात.

★ प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आहे.

★ संत गोरा कुंभार यांची समाधी तेर येथे आहे. 

★ साईबाबांची समाधी शिर्डी येथे आहे.

★पैठण हे संत एकनाथांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. 

★ जोगेश्वरी देवीचे मंदिर आंबेजोगाई येथे आहे.

★ श्री ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे आहे.

★ तुळजा भवानीचे मंदिर तुळजापूर येथे आहे.

★ अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर येथे आहे.

★ संत तुकारामांची समाधी देहू येथे आहे.

★ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

★ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

★ चिंचवड येथे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. 

★ काशी रिद्धपूर हे महानुभावांचे यात्रास्थान आहे. 

★ प्रसिद्ध दशभूजा गणपती रत्नागिरी जिल्हयात आहे.

★ दत्ताचे जागृत देवस्थान नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्हयात आहे. 

★ जेजूरी येथे खंडोबाचे मंदिर आहे.

★ नारायण महाराज समाधी मंदिर केडगाव या ठिकाणी आहे. 

★ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीविश्वेश्वर व व्यंकटेश मंदिर पुणतांबे या ठिकाणी आहे.

★ उपासनी महाराज समाधी मंदिर साकोरी येथे आहे.

★ श्रीराम मंदिर चाफळ येथे आहे.

★ पुणे जिल्हयातील समाधी मंदिर केडगाव येथे आहे.

★महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

★ गोंदावले महाराज समाधी मंदिर गोंदावले येथे आहे.

★ स्वामी मंदिर अक्कलकोट येथे आहे.

★ पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे माधवराव पेशव्यांची समाधी आहे.

★ भगवान नारायण मंदिर बार्शी येथे आहे. 

★ प्रसिद्ध शनी देवस्थान सोनई शिंगणापूर येथे आहे.

★ गजानन महाराजांचे शेगाव बुलढाणा जिल्हयात आहे.

★ महाडच्या गणपतीस वरद विनायक या नावाने ओळखले जाते.

★ पुणे जिल्हयात शिवापूर येथे शंकराचे पुरातन देवस्थान आहे. 

★ अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे संत कानिफनाथांची समाधी आहे.

★ बाहुबली हे जैनांचे प्रसिद्ध यात्रास्थान आहे.

.★ सती रमाबाई वृंदावन थेऊर येथे आहे.

★ महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा या ठिकाणी नागपंचमीची मोठी यात्रा भरते.

★ चोखामेळा मंदिर देहू येथे आहे.

★ द्वारकाबाई मशिद अहमदनगर जिल्हयात शिर्डी येथे आहे.

★ प्रसिद्ध राममंदिर रामटेक येथे आहे. 

★ प्रसिद्ध टिटवाळा गणपती ठाणे जिल्हयात आहे.

★ दत्तात्रयाचे निद्रास्थान माहूर येथे आहे.

★ गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपतीस्थान रत्नागिरी जिल्हयात आहे.

★ गोपाळपुरा घाट देहू येथे आहे.

★ शेगाव या देवस्थानास विदर्भातील पंढरपूर असे म्हणतात.

★ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 

★महाराष्ट्रात सप्तश्रृंगी (अष्टभूजा) देवीचे मंदिर वणी (नाशिक) येथे आहे.

★ श्री दत्त अवधुताचे जागृतस्थान कारंजा येथे आहे.

★ प्रसिध्द बटेश्वर मंदिर सासवड (पुणे) येथे आहे. 

★ ठाणे जिल्हयात वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आहेत.

★महाराष्ट्रात बारा ज्योतीर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे आहेत.

★ भीमाशंकर हे ज्योतिलिंग पुणे जिल्हयात आहे.'

★ औंढ्या नागनाथ हे ज्योतिलिंग परभणी जिल्ह्यात आहे.

★ त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंग नाशिक जिल्ह्यात आहे.

★ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

★ परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्हयात आहे.


X X

महाराष्ट्रातील लेणी:


★ अजिंठा व वेरूळ लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हयात आहेत.

★ जगप्रसिद्ध अजिंठा चित्रकला व कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

★ वेरूळ-अजिंठा शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. 

★ वेरूळची बौद्ध लेणी औरंगाबाद जिल्हयात आहेत.

★ अखंड शिल्पातील जगप्रसिद्ध कैलास मंदिर वेरूळ लेण्यात आहे. 

★ जैन, बौद्ध व हिंदु संस्कृतीशी संबंधित शिल्पे बेरूळ येथे आढळतात.

★ धारापुरीची एलीफेंटा (हिंदु) शिव लेणी मुंबई शहराजवळ आहेत.

★ एलिफंटा लेणी रायगड जिल्हयात आहेत.

★ बेडसा (कामशेत) येथील हिंदु लेणी पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यात पसरली आहेत.

★ पातूर लेणी अकोला जिल्हयात आहेत. 

★ कान्हेरी लेणी ठाणे जिल्हयात आहेत.

★ खारोसा लेणी उस्मानाबाद जिल्हयात आहेत. 

★ जैन व हिंदु लेण्यासाठी प्रसिद्ध पन्हाळा लेणी कोल्हापूर जिल्हयात आहेत.

★ आंबेजोगाई लेणी बीड जिल्हयात आहेत. 

★ जुन्नर येथील बौद्ध लेणी पुणे जिल्हयात आहेत.

★ रामशब्या लेणी नाशिक जिल्हयात आहेत.

★ तेर लेणी उस्मानाबाद जिल्हयात आहेत.

★ पितळखोरा बौद्ध लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. 

★ जैन लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेली चांभारलेणी नाशिक जिल्हयात आहे.

★ लेण्याद्री बौद्ध लेणी पुणे जिल्हयात आहेत.

★ पाले लेणी रायगड जिल्हयात आहेत.

★ भांडक बौद्ध लेणी चंद्रपूर जिल्हयात आहेत.

★ प्रसिद्ध बौद्ध लेणी पांडवलेणी नाशिक जिल्हयात आहेत.

★ धाराशिव ही जैन व हिंदु लेणी उस्मानाबाद जिल्हयात आहेत.

★ भाजे बौद्ध लेणी पुणे जिल्हयात आहेत. 

★ कुडा जैन लेणी रायगड जिल्हयात आहेत.

★धानले जैन लेणी रायगड जिल्ह्यात आहेत.

★ मावळ (पुणे) या ठिकाणी 'भाजे गुंफा मंदिरे' आहे. 

★ प्रसिद्ध कार्ला लेणी पुणे जिल्ह्यात आहेत.

★ मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख अक्षी येथे सापडला आहे.



महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले:


★ महाराष्ट्रात साधारणपणे प्रमुख २०० किल्ले आहेत.

★ शिवनेरी किल्ला पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यात आहे.

★ जंजिरा हा समुद्र किनान्यावर बांधलेला किल्ला आहे.

★ प्रचंडगड किल्ला पुणे जिल्हयात आहे.

★ देवगिरीचा किल्ला अजिंठ्याच्या डोंगरात आहे. 

★ लिंगाणा हा सागरी किल्ला रायगड जिल्हयात येतो.

★ रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्हयात आहे. 

★ दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला औरंगाबाद जिल्हयात आहे.

★ गावीलगड व नरनाळा हे किल्ले सातपुडा पर्वतात आहेत. 

★ राजगड, पुरंदर, सिंहगड, तोरणा व शिवनेरी हे किल्ले पुणे जिल्हयात आहेत.

★ मुरूड व जंजिरा हे किल्ले रायगड जिल्हयात आहेत. 

★ सज्जनगड, प्रतापगढ व अजिंक्यतारा हे किल्ले सातारा जिल्हयात आहेत.

★ विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे किल्ले सिंधुदुर्ग जिल्हयात आहेत.

★ हरिश्चंद्र व रतनगड हे किल्ले अहमदनगर जिल्हयात आहेत. 

★ ब्रम्हगिरी व अनकाई-टनकाई हे किल्ले नाशिक जिल्हयात आहेत.

★ विशाळगड किल्ला सह्याद्रि पर्वतात आहे.

★ पन्हाळगड व विशाळगड हे किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.

★ सासवड येथील प्रसिद्ध किल्ला पुरंदर या नावाने ओळखला जातो.

★ प्रतापगड किल्ला सह्याद्रि पर्वतात आहे. 

★ वसईचा भुईकोट किल्ला ठाणे जिल्हयात आहे.



महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालये:


★ महाराष्ट्रातील मध्यवर्ती वस्तूसंग्रहालय नागपूर येथे आहे.

★ प्रादेशिक वस्तुसंग्रहालय औरंगाबाद येथे आहे.

★ प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई येथे आहे. 

★ राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय पुणे येथे आहे.

★ महात्मा फुले वस्तुसंग्रहालय पुणे येथे आहे.

★ माहूर वस्तुसंग्रहालय नांदेड जिल्ह्यात आहे.

★ श्री भवानी वस्तुसंग्रहालय (औंध) सातारा जिल्ह्यात आहे.

★ श्री चंद्रकांत मांढरे वस्तुसंग्रहालय कोल्हापूर येथ आहे.

★ तेर वस्तुसंग्रहालय उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

★ सांगली वस्तुसंग्रहालय सांगली येथे आहे.












View, Comments and share 

Post a Comment

2 Comments