Subscribe Us

header ads

Concept of Justice: Nature. न्यायाची संकल्पना: स्वरूप

 Concept of Justice: Nature

न्यायाची संकल्पना: स्वरूप 

न्यायाची संकल्पना लोकशाही शासन व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. राजकीय जीवनातील एक श्रेष्ठ मूल्य म्हणून न्यायाच्या संकल्पनेकडे पाहिले जाते. 

अधिकार, समता, स्वातंत्र्य आणि संपत्तीच्या संकल्पना मध्ये अंतर्भूत असणारी आणि या संकल्पनांमध्ये संश्लेषण (Synthesizes) निर्माण करणारी संकल्पना म्हणून याकडे पाहिले जाते.

 बार्कर या विचारवंतांच्या मते, न्यायाची संकल्पना स्वातंत्र्य आणि समतेला जोडणारी आहे. या दोन्ही संकल्पना मध्ये समतोल साधणारी ही संकल्पना आहे. न्याय या संकल्पनेची चर्चा ग्रीक नगर राज्यापासून होत आली आहे.

न्याय ही संकल्पना बहुआयामी आहे. विचारवंतांनी, अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक विचारसरणीची आपली स्वतंत्र अशी न्यायाची संकल्पना आहे.

X X

 उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, अराजकवादी न्यायाच्या संकल्पनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात.

ग्रीक विचारवंत प्लेटो "न्यायाला एक नैतिक मूल्य मानतो."

प्राचीन ग्रीक नगर राज्यातील विचारवंतांनी न्यायाचा वेगवेगळा अर्थ सांगितला आहे.

 सिफल्स च्या मते, "न्याय म्हणजे प्रत्येकाने आपला शब्द पाळणे." 

पॉलीमार्क्सच्या मते, " न्याय म्हणजे आपल्या मित्राला मदत तर शत्रूला नुकसान पोहोचणे."

 थ्रीसिमेक्सच्या मते, "न्याय म्हणजे सबल आणि दुर्बलांच्या वर आपली इच्छा लादणे."

 तर ग्लाऊकनच्या मते, "न्याय म्हणजे दुर्बलांचे रक्षण करणे."

काही विचारवंत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला न्याय म्हणून संबोधतात. तर काही कायदा आणि शिक्षेच्या व्यवस्थेला न्याय म्हणून संबोधतात.

 कॉलब या विचारवंतांच्या मते, " न्यायाच्या संकल्पनेचा राजकीय सिद्धांतात वापर दोन प्रकारे होत आहे.

1. प्रत्येक व्यक्तीला जे मिळायला हवे ते त्याला देणे.

2. मोबदला किंवा शिक्षेच्या माध्यमातून चुकांची दुरुस्ती करणे.

समकालीन राजकीय विचारांमध्ये वितरणाच्या (Distribution) संदर्भात न्यायाची संकल्पना अधिक वापरली जाते. समता, गुणवत्ता आणि गरजेच्या आधारावर केले जाणारे वितरण न्याय म्हणून संबोधले जाते. 

X X

डी. डी. रफेल यांच्या मते, " न्यायाची दोन रूपे आहेत".

1.  कायदेशीर       2 . नैतिक.

न्यायचा संबंध हा व्यक्तीच्या अधिकाराप्रमाणे समाजाचे अधिकार आणि सामाजिक रचनेशी आहे. न्याय हा पुराणमतवादी पण आहे आणि सुधारणावादी देखील.

न्याय हा सुधारणावादी आहे कारण न्याय राज्याने आणि मानवाने निर्माण केलेली सामाजिक विषमता नष्ट करते. यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होते. समाजातील दुर्बल घटक आहेत त्यांना न्यायाच्या रूपाने सवलती मिळतात आणि त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होतो.

न्याय :अर्थ 

न्याय या संकल्पनेसाठी इंग्रजीत "जस्टीस" (Justice) हा शब्द आहे. जस्टीस हा शब्द जस्टिसियी (Justicia) ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो जोडणे किंवा बंध निर्माण करणे होय. याचा अर्थ असा होतो की, न्यायाचा उद्देश मानवामध्ये परस्पर बंध निर्माण करणे किंवा मानवाला जोडणे असा आहे. 

या बंधनात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा आधार असतो. ही तीन श्रेष्ठ राजकीय मुल्ये न्यायामुळे एकत्रित येतात किंबहुना जेव्हा या तीन मूल्यांना एखाद्या व्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या प्रक्रियेला न्याय प्रस्थापित करणे असे म्हणतात.

बार्कर या विचारवंतांच्या मते, " न्याय म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन श्रेष्ठ राजकीय मूल्यांचे एकत्रीकरण होय".

प्लेटोची न्यायाची संकल्पना:

न्याय हे सर्वोच्च नैतिक मूल्य आहे. त्यामुळे संयम, शहाणपण आणि धाडस (Temperance, Eisdom and Courage) या मूल्यांमध्ये सुसंवाद साधला जातो. 

प्लेटोच्या न्यायाचे दोन उद्दिष्ट आहेत. 

1. सुसंवाद 

2. समतोल 

ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या नैसर्गिक गुणानुसार विशिष्ट कार्यशी बांधील असते. त्यावेळी त्या कार्यात ती प्राविण्य (Specialization) मिळवते आणि ज्या वेळी राज्यातील प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे आपल्या कार्याशी बांधील असते त्यावेळी राज्यात समतोल प्रस्थापित होतो.

अरिस्टॉटलची न्यायाची संकल्पना: 

न्यायाच्या संकल्पनेत समतेचे तत्व अंतर्भूत आहे. समान वागणूक आणि प्रमाणबद्धता यातून न्याय साधला जातो. अरिस्टॉटलने याचे दोन प्रकार सांगितले आहेत.

1. गुणाष्रीत न्याय (Distributive Justice)

2. प्रतिदंडात्मक गुणाष्रीत (Commutative Justice) न्यायदानाचे कार्य कायदेमंडळाकडून होते.

XX

न्यायाची मार्क्सवादी कल्पना:

न्यायाची मार्क्सवादी कल्पना ही न्यायाच्या आर्थिक बाजूशी निगडीत आहे. मार्क्सवादी न्यायाचा संबंध समाजातील आर्थिक व्यवस्थेची लावतात.

 मार्क्सवादी औद्योगिकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेवर बोट ठेवतात. या आर्थिक विषमतेमुळे कामगारांवर अन्याय होतो.

 औद्योगिकरणाच्या प्रक्रियेतून कामगारांच्या आर्थिक शोषणावर आधारलेली भांडवलशाही व्यवस्था निर्माण झालेली आहे. या भांडवलशाही व्यवस्थेत संपत्तीचे आणि उत्पन्नाच्या साधनाचे समान वितरण झालेले आहे.

 या व्यवस्थेत श्रीमंतांसाठी वेगळा न्याय तर गरिबांसाठी वेगळा न्याय असतो. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा उद्गाता कार्ल मार्क्स आपल्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या संकल्पनेद्वारे स्पष्ट करतो की, न्याय सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेतून अस्तित्वात असतो आणि सामाजिक उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर न्यायाची संकल्पना भिन्न होती.

( कार्ल मार्क्स : ( 1818 ते 1883) एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत. विसाव्या शतकात सर्वात प्रभावी ठरलेल्या साम्यवादी विचारसरणीचा जनक. " कॅपिटल " "कम्युनिस्ट मॅनिफेस्टो" प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक.)

Comment and share

X

Post a Comment

9 Comments