Wallpaper Publication ( 15 August 2026) on the occasion of Independence day 15August 2026
Shri Siddheshwar Mahavidyalaya Majalgaon Dist Beed.
15August 2026
ध्वजारोहण सोहळा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन:
महाविद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. मुकुंद देवर्षी यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण झाले.
भित्तिपत्रकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम:
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आठ वाजता भित्तिपत्रकाचे महाविद्यालयात प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व विषयाच्या व्यक्तिपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सहकार्य महाराज माननीय श्री अमरनाथजी खुरपे तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा पालक माननीय श्री प्रकाश भाऊ दुगड हे होते. महाविद्यालय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभय जी कोकड सुद्धा उपस्थित होते. डॉ. स्वानंद कुलकर्णी, गोविंद भाऊ बजाज, एकनाथ रावजी जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी वसंत उपस्थित होते.
1. कला विद्या शाखेतील प्रकाशित झालेले भित्तिपत्रके.
1. इंग्रजी विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. कमल किशोर लड्डा
सहाय्यक प्रा. डॉ. नारायण सोळंके
सहाय्यक प्रा. डॉ. बाबासाहेब भदरगे
सहाय्यक प्रा. डॉ. शिंदे
विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश गटकळ
सहाय्यक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते
3. हिंदी विभाग
विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. युवराज मुळे
4. अर्थशास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. महेश देशमुख
सहाय्यक प्रा. डॉ. सौ मंदा मस्के
विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोरखनाथ फसले
7. राज्यशास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. जिजाराम बागल
सहाय्यक प्रा. डॉ. अन्वय भोले
विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक होके
सहाय्यक प्रा. संभाजी एडके
सहाय्यक प्रा. संदिपान दांडगे
सहाय्यक प्रा. डॉ. स्नेहल दोखणे
3. विज्ञान विद्या शाखा विभागातील व्यक्तिपत्रकांचे प्रकाशन:
1. रसायनशास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. विकास बोरगावकर
सहाय्यक प्रा. डॉ. संजय पवार
सहाय्यक प्रा. डॉ. अक्षय जगताप
विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवशंकर मिटकरी
सहाय्यक प्रा. डॉ. विनायक देशमुख
3. गणित शास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रेमदास राठोड
4. वनस्पती शास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग
सहाय्यक प्राध्यापक उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन होना
5. संगणक शास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन दाभाडे
सहाय्यक प्रा. डॉ. पूजा मस्के
6. प्राणीशास्त्र विभाग
विभाग प्रमुख प्रा. डॉ. सीताराम इंगोले
सहाय्यक प्रा. डॉ. कुमारी राजकन्या सोनसाळे
=====================
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सव आणि स्थानिक हीरक महोत्सवी वर्ष या कार्यक्रमासाठी स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह एडवोकेट विश्वासरावजी जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संस्थेची भूमिका मांडली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सव आणि स्थानिक हीरक महोत्सवी वर्ष महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह श्री संजयजी जवळेकर यांनी पंच परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सव आणि स्थानिक हीरक महोत्सवी वर्ष कार्यक्रमानिमित्त संस्थेचे सभासद माननीय श्री प्रवीण जी सरदेशमुख यांनी संस्थेची भूमिका व त्याबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सव आणि स्थानिक हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समारोप करताना संस्थेचे सदस्य माननीय श्री प्रकाशरावजी आनंदगावकर.
=====================
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सव आणि स्थानिक हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
View, comment and share
















































1 Comments
Very nice
ReplyDelete