NSS- Special Youth Camps - 2025- 26 Adopted Villege Salegaon, Ta. Majalgaon. Dist.Beed.
6 January 2025 - 12 January 2025
Shri Siddheshwar Mahavidyalay Majalgaon Collaboration with
NSS, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Chhatrapati Sambhaji Nagar.
On Theme
"Youth For Sustainable Development With Special Focus on Watershed Management And Wasteland Development"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर व भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, श्री सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना
विशेष युवक - युवती निवासी शिबीर- २०२५ - २६
मौजे साळेगाव, ता. माजलगाव जि. बीड
पौष कृष्ण ०३/०४ शके १९४७ मंगळवार दिनांक ०६ जानेवारी २०२६ ते पौष कृष्ण ०९ शके १९४७ सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६
Not Me But You
शिबीर उद्घाटन:उद्घाटन सोहळा
मंगळवार दि.०६ जानेवारी २०२६, सकाळी १०.०० वा.
उद्घाटक : मा.डॉ. सोमीनाथजी खाडे (संचालक, रासेयो विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, छ. संभाजीनगर)
अध्यक्ष : मा.श्री.डॉ. हेमंतजी वैद्य (कार्यवाह, भा.शि.प्र.सं. अंबाजोगाई)
प्रमुख उपस्थिती:
: मा. श्री. ॲड. विश्वासजी जोशी (कार्यवाह, स्थानिक व्यवस्था मंडळ, माजलगाव)
: मा.श्री.प्रा. चंद्रकांतजी मुळे (मुख्य प्रशासकीय समन्वयक, भा.शि.प्र.सं. अंबाजोगाई)
: मा.श्री. अमरनाथजी खुर्पे (केंद्रीय का. सदस्य, भा.शि.प्र.सं. अंबाजोगाई)
: प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी (प्राचार्य)
: मा. सौ. संगिता राठोड (सरपंच, साळेगाव)
: मा. श्री दिपक कदम (चेअरमन, देवगिरी अर्बन सोसायटी, माजलगाव)
मंगळवार ०६ जानेवारी २०२६
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
आत्मनिर्भर भारत
डॉ. विनायक देशमुख प्रा. अक्षय जगताप
बुधवार 07 जानेवारी 2026
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी
डॉ. गजानन होन्ना, उपप्राचार्य डॉ. युवराज मुळये, उपप्राचार्य
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
शिक्षणासाठी
प्रा. गोरक्षनाथ फसले
गुरुवार 08 जानेवारी 2026
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
पडीक जमीन सुधारणा
डॉ. राजेंद्र सोनवणे
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
वैद्यकिय पशुचिकित्सा
डॉ. रंजित शेजुळ पशुधन विकास अधिकारी, पं. सं. माजलगाव डॉ. अक्षय आवळे पशुधन वैद्यकिय चिकित्सालय, सादोळा
प्रा. सिताराम इंगोले, डॉ. जिजाराम बागल
शुक्रवार ०९ जानेवारी २०२६
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
ग्रामीण अर्थव्यवस्थापन
डॉ. महेश देशमुख
पाणी आडवा पाणी जीरवा
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
डॉ. प्रेम राठोड
श्री पुरूषोत्तम वायाळ जनक जलतारा प्रकल्प, वाटुर
शनिवार १० जानेवारी २०२६
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
डिजीटल शेती
डॉ. विकास जाधव
डॉ. सुनिल पाटील
शेती पुरक उद्योग
डॉ. संजय पवार प्रा. संदिपान गांडगे
रविवार 11 जानेवारी 2026
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ दु.३.०० ते ४.३०)
विषय/मार्गदर्शक/कार्यक्रम (वेळ सायं. ८.३० ते १०.००)
नेत्र तपासणी शिबीर
डॉ. गणेश मस्के, आनंदऋषी नेत्र रूग्णालय, अहिल्यानगर
ग्रामीण लोकसंस्कृती
डॉ. रमेश गटकळ डॉ. कमलकिशोर लड्डा
शिबीर समारोप:
सोमवार दि. १२ जानेवारी २०२६, सकाळी ११.०० वा.
अध्यक्ष : मा.श्री.डॉ. सुरेंद्रजी आलुरकर (अध्यक्ष, भा. शि.प्र.सं. अंबाजोगाई)
प्रमुख उपस्थिती:
मा. श्री. सुरेंद्रजी रेदासणी (अध्यक्ष, स्थानिक व्यवस्था मंडळ, माजलगाव)
: मा.श्री. प्रकाशजी दगड (केंद्रीय का. सदस्य, भा. शि.प्र.सं. अंबाजोगाई तथा पालक श्री.सि.शै.संकुल)
: मा. श्री. अभयजी कोकड (अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती)
: मा. श्री. एकनाथजी जाधव (अध्यक्ष, महाविद्यालय अर्थ समिती)
: मा.श्री.डॉ. अरूण दैतकार (बीड जिल्हा गटसमन्वयक, रासेयो, डॉ.बा.आं.म.वि.छ.संभाजीनगर)
: मा. श्री. प्रभाकर साळेगावकर (सुप्रसिध्द कवी, माजलगाव)
: प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी (प्राचार्य)
प्रो. डॉ. मुकुंद अरविंदराव देवर्षी
प्राचार्य, श्री सिध्देश्वर महाविद्यालय माजलगाव जि. बीड
डॉ. ज्ञानेश्वर गवते
कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना
Mob.:7666292294
प्रा. अशोक होके
कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना
Mob.: 8275942088
डॉ. शिवशंकर मिटकरी
कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना
Mob.: 9067067805
_____________________________________
शिबीरार्थीची दैनंदिनी :
पहाटे ५.०० ते ६.०० : प्रातःविधी
सकाळी ६.०० ते ७.३० ध्यान, प्राणायम व योगासन प्रमाणपत्र अभ्यासक्रम
सकाळी ७.३० ते ८.३० प्रभात फेरी (प्रबोधनावर आधारित)
सकाळी ८.३० ते ९.०० अल्पोपहार व चहा
सकाळी ९.०० ते १.३० : सामुहिक श्रमदान
दुपारी १.३० ते ३.०० : स्नान, भोजन, विश्रांती
दुपारी ३.०० ते ४.३० : बौध्दिक
सायं. ४.३० ते ४.४५ : चहा
सायं. ४.४५ ते ६.०० : गटचर्चा, आंतरसंवाद, गृहभेटी
रात्री ७.०० ते ७.३०: दिवसभराच्या कामाचा आढावा व उद्याचे नियोजन
रात्री ७.३० ते ८.१५ : भोजन
रात्री ८.१५ ते १०.०० सांस्कृतिक कार्यक्रम
रात्री १०.१५ : दीपनिर्वाण
_____________________________________
दत्तक गाव मौजे साळेगाव या ठिकाणी इतर कार्यक्रम राबविण्यात आले.



















0 Comments