Subscribe Us

header ads

Wallpaper Publication Ceremony :September 17, 2025, Marathwada Liberation Day मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Wallpaper Publication Ceremony :September 17, 2025

Marathwada Liberation Day

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 

September 17, 2025

Shri Siddheshwar Mahavidyalaya Majalgaon



श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव मध्ये हैदराबाद मुक्ती दिन 17 सप्टेंबर 2025 या निमित्ताने महाविद्यालयात ध्वजारोहण व भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

17 सप्टेंबर निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. मुकुंद देवर्षी सर यांच्या हस्ते झाला. 




महाविद्यालयातील भारत माता कक्षामध्ये भीतीपत्रक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.




या सोहळ्यात महाविद्यालयातील सर्व विद्याशाखा अंतर्गत सर्व विभाग यांनी आपले भित्तीपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार करून त्यांचे प्रकाशन केले व प्रमुख माननीय पाहुण्यांच्या समोर त्याचे प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य माननीय श्री अमरनाथजी खुर्पे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय सुरेंद्रजी रेदासनी, कार्यवाह एडवोकेट विश्वासजी जोशी, महाविद्यालय समिती अध्यक्ष श्री अभयाजी कोकड,अर्थ समिती सदस्य माननीय श्री एकनाथजी जाधव, माजी उपप्राचार्य श्रीमती स्नेहलताई पाठक, प्राचार्य प्रोफेसर मुकुंद देवर्षी, श्री बाबासाहेब सरवदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन होणा, प्रा.डॉ. युवराज मुळे.

X  X

1. कला विद्या शाखा

1. मराठी विभाग

प्रा. डॉ. रमेश गटकळ, विभाग प्रमुख- UG 
 प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवते-समन्वयक -PG 


2. हिन्दी विभाग

प्रा. डॉ. युवराज मुळ्येउपप्राचार्य तथा विभाग प्रमुख

प्रा. डॉ. सोनवणे 


3. इंग्रजी विभाग

प्रा. डॉ. कमल किशोर लड्डा -विभाग प्रमुख

प्रा. एन बी सोळंके



4. राज्यशास्त्र विभाग

प्रा. जिजाराम बागल-विभाग प्रमुख

प्रा. अन्वय भोले 

5. समाजशास्त्र विभाग

प्रा. डॉ. बाळासाहेब मुंढे- विभाग प्रमुख

प्रा. नवनाथ खेत्री




6. अर्थशास्त्र विभाग

प्रा. डॉ. महेश देशमुख - विभाग प्रमुख

प्रा. मस्के मॅडम




7. लोकप्रशासन विभाग

प्रा. डॉ. सुनील पाटील- विभाग प्रमुख

प्रा. धम्मानंद बोराडे






X  X

8. इतिहास विभाग
प्रा. डॉ. गोरखनाथ फसले- विभाग प्रमुख
प्रा. डॉ. केदारनाथ मालू




9. क्रीडा विभाग
प्रा. डॉ. उमेश साडेगावकर -विभाग प्रमुख




10. वाणिज्य विभाग-विद्या शाखा
प्रा. डॉ. अशोक. होके -विभाग प्रमुख
प्रा. संभाजी एडके



X  X



10. विज्ञान विद्या शाखा
1. रसायनशास्त्र विभाग
प्रा. डॉ. विकास बोरगावकर- विभाग प्रमुख
प्रा. डॉ. संजय पवार
प्रा. अक्षय जगताप 



2. भौतिकशास्त्र विभाग
प्रा. डॉ. विनायक देशमुख- विभाग प्रमुख 
प्रा. डॉ. शिवशंकर मिटकरी 
प्रा. सुरज कुलकर्णी




3. गणित शास्त्र विभाग
प्रा. डॉ. प्रेमदास राठोड -विभाग प्रमुख
प्रा. निरडे



X  X

4. संगणक शास्त्र विभाग
प्रा. डॉ. सचिन दाभाडे -विभाग प्रमुख
प्रा. पूजा म्हस्के



5. प्राणीशास्त्र विभाग
प्रा. डॉ. सिताराम इंगोले- विभाग प्रमुख
प्रा. पूजा सिंग 





प्राणीशास्त्र विभागाच्या भितीपत्रकाचे सादरीकरण करताना विद्यार्थी 


भित्तीपत्रक प्रकाशाच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व विभागातील भितीपत्रकाच्या सादरीकरणातून महाविद्यालयाने प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषकाने विभागांना सन्मानित केले.

भित्तिपत्रकाच्या पारितोषकाचे वितरण 

1. प्रथम पारितोषक प्राणीशास्त्र विभाग यांना प्रदान करण्यात आले.


2. द्वितीय पारितोषिक वनस्पतीशास्त्र आणि संगणक शास्त्र यांना विभागून देण्यात आले.


2. द्वितीय पारितोषिक वनस्पतीशास्त्र आणि संगणक शास्त्र यांना विभागून देण्यात आले.



3. तृतीय पारितोषिक राज्यशास्त्र विभागास प्रदान करण्यात आले.



17 सप्टेंबर हा महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य तथा प्राध्यापिका स्नेहलताई पाठक यांचा वाढदिवस निमित्त शुभेच्छा देताना माननीय सभासद 

17 सप्टेंबर हा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोरखनाथ फसले यांचा वाढदिवस निमित्त शुभेच्छा देताना माननीय सभासद 

वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रेमनंदा घडसिंग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माननीय सभासद यच्या हस्ते करण्यात आले
X.  X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-17-day-of-special-dinvishesh.html

👆

September 17 - Day of Special (Dinvishesh)

सप्टेंबर 17 : दिनविशेष



https://gyaaniinfo.blogspot.com/2022/11/20-17-1885.html

👆

प्रबोधनकार ठाकरे ऊर्फ केशव सीताराम ठाकरे : 

मराठी पत्रकार,समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार,संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी

जन्मदिन: 17 सप्टेंबर



https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/blog-post_16.html

👆

मराठवाडा मुक्ती संग्राम

Marathwada Liberation War

17 सप्टेंबर







View, Comments and share...

Post a Comment

2 Comments

  1. एकदम जबरदस्त बनवले आहे सर जी 👏 सर्व माहिती व संग्रह खूप छान मनःपूर्वक अभिनंदन आपले.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान एकदम जबरदस्त बनवले आहे सर्व विभागाची माहिती अद्यावत व अपडेट आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन सर जी.

      Delete