Day of Special (Dinvishesh) -December 31
डिसेंबर 31 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटन मध्ये इस्ट इंडिया कंपनी ची स्थापना झाली.
31 डिसेंबर 1781 रोजी अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
31 डिसेंबर 1802 मध्ये यशवंतरावांशी पराभूत होऊन पेशवे दुसरा बाजीराव वसई कडे इंग्रजांच्या आश्रयाला निघाले. त्यावेळेला इंग्रजांनी पेशवे दुसरा बाजीराव सोबत तह केला त्या तहास वसईचा तह असे म्हणतात. या तहाने मराठेशाहीचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व बुडाले व मराठेशाही ने इंग्रजांचे आधिपत्य मान्य केले व लगेच इंग्रजांनी कर्नल वेलस्ली व कर्नल क्लोज यांच्याबरोबर पुण्यास फौज पाठवून बाजीरावास पेशवेगिरीवर स्थापन केले.
31 डिसेंबर 1867 रोजी महादेव गोविंद रानडे यांच्या सहकार्याने डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या घरी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. या प्रार्थना मागील कल्पना बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या कल्पनेवरून सुचली होती.
X X
31 डिसेंबर 1871 रोजी आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 25 मे 1954 रोजी झाला.
31 डिसेंबर 1889 रोजी थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
31 डिसेंबर 1898 रोजी बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म झाला.
X X
31 डिसेंबर 1910 रोजी हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म झाला . (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1992 रोजी झाला.
31 डिसेंबर 1925 रोजी पद्मभूषण पुरस्कार विजेता लेखक श्रीलाल शुक्ला यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1926 रोजी भारतीय इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाड़े यांचे निधन झाले.
31 डिसेंबर 1929 रोजी महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
31 डिसेंबर 1944 रोजी दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
31 डिसेंबर 1955 रोजी जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
X X
31 डिसेंबर 1984 रोजी राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
31 डिसेंबर 1985 रोजी युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
31 डिसेंबर 1990 रोजी हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर त्यांचा जन्म झाला.. ते (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांचे निधन 12 सप्टेंबर 1992 रोजी झाले.
31 डिसेंबर 1999 रोजी बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
31 डिसेंबर 1999 रोजी पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
31 डिसेंबर 2004 रोजी त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (1670 फूट), तैपेइ – 101 या इमारतीचे उद्घाटन झाले.
X X
31 डिसेंबर 2012 रोजी पर्यंत महाराष्ट्र राज्यात 10386 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या 17 विशेष आर्थिक क्षेत्रांची अंमलबजावणी 2.421 हेक्टर क्षेत्रावर झालेली असून त्यात जवळपास 8.50 लाख रोजगार निर्मिती झाली आहे.
31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
31 डिसेंबर 1781 रोजी अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
31 डिसेंबर 1802 रोजी इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
31 डिसेंबर 1879 रोजी थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
31 डिसेंबर 1929 रोजी महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
X X
31 डिसेंबर 1944 रोजी दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
31 डिसेंबर 1955 रोजी जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
31 डिसेंबर 1997 रोजी मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
31 डिसेंबर 1985 रोजी युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
31 डिसेंबर 1984 रोजी राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
31 डिसेंबर 1999 रोजी बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
31 डिसेंबर 1999 रोजी पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
X X
31 डिसेंबर 2004 रोजी त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (1670 फूट), तैपेइ – 101 या इमारतीचे उद्घाटन झाले.
31 डिसेंबर 2008 रोजी ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
31 डिसेंबर 1871 रोजी आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म झाला. 25 मे 1954 रोजी यांचे निधन झाले.
31 डिसेंबर 1910 रोजी हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म झाला. (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. 12 सप्टेंबर 1992 रोजी यांचे निधन झाले.
X X
31 डिसेंबर 1925 रोजी भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म झाला. 28 ऑक्टोबर 2011 रोजी यांचे निधन झाले.
31 डिसेंबर 1934 रोजी भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1947 रोजी सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1948 रोजी अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म झाला. 17 मे 2012 रोजी यांचे निधन झाले.
31 डिसेंबर 1951 रोजी लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1886 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन झाले.
X X
31 डिसेंबर 1898 रोजी बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1926 रोजी धुळे येथे इतिहासाचार्य राजवाडे यांचे निधन झाले.12 जुलै 1964 मध्ये इतिहासाचार्य राजवाडे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म कोकणात वरसई येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. 1882 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे 1890 मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. तत्पूर्वीच 1888 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.1895 मध्ये राजवाडे यांनी 'भाषांतर' हे मासिक सुरू केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून ते 'भाषांतर' या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध करू लागले. त्यांनी प्लेटोच्या 'रिपब्लिक' चे मराठीत भाषांतर करून ते मासिकात छापले. 1896 मध्ये ऐतिहासिक कागदपत्रांचा अमूल्य ठेवा त्यांच्या हाती पडला व त्याची वृत्ती इतिहास संशोधनाकडे वळली. महाराष्ट्राचा इतिहास शोधून काढण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर तहानभूक झोप-विश्रांती पैसा-प्रसिद्धी ह्यांचा जराही न विचार करता ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे अविश्रांत परिश्रम घेऊन गोळा केली. 1998 मध्ये 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या नावाने पहिला खंड प्रसिद्ध झाला, अशा प्रकारे 1998 ते 20 या काळात राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण बावीस प्रसिद्ध केले. तरीदेखील त्यांच्याकडील अनेक कागदपत्रे आर्थिक अडचणीमुळे अप्रकाशि राहिली. वास्तविक त्या काळी इंग्रजीतून ग्रंथ लिहिणे प्रतिष्ठेचे मानले जाई. तसे लेखन करणे राजवाड्यांना सहज शक्य होते पण स्वत्व व मातृभाषेचा अभिमान यामुळे त्यांनी सर्व लेखन मराठीतून केले. संत एकनाथांच्या अगोदर म्हणजे सोळाव्या शतकाच्या अगोदर जी ज्ञाने तयार झाली ती राजवाड्यांना सापडली. ती छापून त्यांनी प्रसिद्ध केली. महानुभाव पंथियांच्या सांकेतिक भाषेचा उलगडा करून त्या पंथाच्या वाङ्मयाचे दालन लोकांना त्यांनी खुले केले. ऐतिहासिक कागदपत्रांच्या संकलनाबरोबर राजवाडे यांनी काही ताम्रपट व शिलालेखही मिळविले होते. महाराष्ट्रात इतिहास संशोधनाला पद्धतशीर चालना मिळावी म्हणून त्यांनी 1910 मध्ये पुण्यात 'भारत इतिहास संशोधन मंडळ' स्थापन केले. या मंडळाच्या इतिवृत्तांतून राजवाड्यांचे अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले.ग्रंथसंपदा: 1. महिकावतीची बखर, 2. राधामाधवविलासचंपू ज्ञानेश्वरी आणि तिचे व्याकरण, 3. मराठी धातुकोश
X X
31 डिसेंबर 1993 रोजी जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन झाले. 31 मार्च 1939 रोजी यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 1997 रोजी ’स्वरराज’ छोटा गंधर्व यांचे निधन झाले. 10 मार्च 1998 रोजी यांचा जन्म झाला.
31 डिसेंबर 2001 रोजी भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-30-day-of-special-dinvishesh-30.html
👆
Day of Special (Dinvishesh) - December 30
डिसेंबर 30 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/blog-post.html
👆
Rajwade Vishwanath Kashinath: Historian
राजवाडे विश्वनाथ काशिनाथ: इतिहासाचार्य
स्मृतिदिन: 31 डिसेंबर
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/january-1-day-of-special-dinvishesh.html
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/january-1-day-of-special-dinvishesh.html
👆
Day of Special (Dinvishesh) -January 1
0 Comments