Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) -December 28 डिसेंबर 28 : दिनविशेष

Day of Special (Dinvishesh) -December 28

डिसेंबर 28 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली व राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा याठिकाणी संपन्न झाले. यासाठी भारतातील विविध प्रांतातून 72 प्रतिनिधी हजर होते. व या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या.

28 डिसेंबर 1612 रोजी गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

28 डिसेंबर 1836 रोजी स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
X X
28 डिसेंबर 1846 रोजी आयोवा हे अमेरिकेचे (USA) 29 वे राज्य बनले.

28 डिसेंबर 1895 रोजी ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त 35 फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला 20 खेळ होऊन दिवसाला 2000 फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.

28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना करण्यात आली.

28 डिसेंबर 1908 रोजी मेसिना, सिसिली येथे भूकंप. 75000 लोकांचे निधन झाले.

28 डिसेंबर 1926 रोजी इंपिरियल एयरवेज ने भारत आणि इग्लंड यांच्या मध्ये पहिली पोस्ट सेवा सुरु केली.

28 डिसेंबर 1948 रोजी मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
X X
28 डिसेंबर 1983 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध 30 वे शतक पूर्ण करून सर डॉन ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड तोडले.

28 डिसेंबर 1884 रोजी राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली.

28 डिसेंबर 1995 रोजी कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस 1-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

28 डिसेंबर 2000 रोजी भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्या सन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटांचा एक सेट 3 रुपयांचे एक सचित्र तिकीट जारी केले.

28 डिसेंबर 2013 रोजी आम आदमी पार्टी ने कॉग्रेस सोबत गठबंधन करून दिल्ली मध्ये सरकार बनविले.
X X
28 डिसेंबर 1856 रोजी वूड्रो विल्सन – अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म झाला. 3 फेब्रुवारी 1924 रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1899 रोजी गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार यांचा जन्म झाला. 27 नोव्हेंबर 1976 रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1900 रोजी मराठी पत्रकार लेखक तसेच कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1903 रोजी हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म झाला.
X X
28 डिसेंबर 1911 रोजी फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचा जन्म झाला. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. 16 मे 1994 रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1922 रोजी अमेरिकन कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1926 रोजी हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म झाला. 10 ऑगस्ट 1942 रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1932 रोजी धीरुभाई अंबानी – उद्योगपती यांचा जन्म झाला. 6 जुलै 2002 रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1937 रोजी जगप्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा जन्म झाला.

X X
28 डिसेंबर 1940 रोजी ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1941 रोजी भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1945 रोजी वीरेंद्र – नेपाळचे राजे यांचा जन्म झाला. 1 जून 2001) रोजी यांचा मृत्यु झाला.

28 डिसेंबर 1952 रोजी अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1969 रोजी लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 2001 रोजी अंडर-19 च्या भातीय टीम चे सदस्य यशस्वी जैसवाल यांचा जन्म झाला.
X X

28 डिसेंबर 1663 रोजी फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. 2 एप्रिल 1618 रोजी यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1971 रोजी पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन झाले.

28 डिसेंबर 1974 रोजी राजस्थान चे पहिले मुख्यमंत्री हीरा लाल शास्त्री यांचे निधन झाले.
X X
28 डिसेंबर 1977 रोजी सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी यांचे निधन झाले. 20 मे 1900 रोजी यांचा जन्म झाला.

28 डिसेंबर 1981 रोजी हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.

28 डिसेंबर 2000 रोजी मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन झाले.

28 डिसेंबर 2000 रोजी ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन झाले. 24 जानेवारी 1924 रोजी यांचा जन्म झाला.
वेंगुर्ला
X X
28 डिसेंबर 2002 रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत कानविंडे यांचे निधन झाले.

28 डिसेंबर 2003 रोजी कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन झाले.

28 डिसेंबर 2006 रोजी प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक यांचे निधन झाले. 30 सप्टेंबर 1933 रोजी यांचा जन्म झाला.

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-27-day-of-special-dinvishesh-27.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 27 

डिसेंबर 27 : दिनविशेष

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/blog-post_83.html 👆 Dhirajlal Hirachand Ambani: Indian businessman who founded Reliance Industries धीरूभाई अंबानी: भारतीय उद्योगपती 28 डिसेंबर - जन्मदिन
X X

X X







View, Comments and Share...........



Post a Comment

0 Comments