August 19 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 19 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
विमान दिन
19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day) म्हणून साजरा केला जातो.
19 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज व पुत्र संभाजी सह आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्यावर प्रतिशिवाजी असलेल्या नेताजी पालकरांच्या अटकेचे फर्मान औरंगजेबाने सोडले.
19 ऑगस्ट 295 ई.पूर्व प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.
19 ऑगस्ट 1856 रोजी गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
X X
19 ऑगस्ट 1909 रोजी इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.
19 ऑगस्ट 1919 रोजी अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
19 ऑगस्ट 1945 रोजी हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
19 ऑगस्ट 1934 रोजी केप कॅनॅवरल येथून डेल्टा डी # 25 या प्रक्षेपण वाहनाने सिंकॉम3 हा पहिला जिओस्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
19 ऑगस्ट 1973 रोजी फ्रांस देशाने आण्विक चाचणी केली.
X X
19 ऑगस्ट 1991 रोजी सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
19 ऑगस्ट 1999 रोजी बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
19 ऑगस्ट 1871 रोजी ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचा जन्म झाला. 30 जानेवारी 1948 रोजी विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचा मृत्यू झाला. दोघेही विमानाचा शोध लावणारे हे सख्खे भाऊ होते. त्यांनी 17 डिसेंबर 1903 रोजी त्यांना सगळ्यात मोठी सफलता मानवासहित करणारे विमान तयार केले आणि त्याचे उड्डाण केले.
19 ऑगस्ट 1878 रोजी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मनुएल क्वेझोन यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1883 रोजी पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसेमेंडेस काबेसादास यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1883 रोजी चॅनेल कंपनी चे संस्थापिका कोको चॅनेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 जानेवारी 1971 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1883 रोजी मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 जानेवारी 1935 मध्ये झाला.
X X
19 ऑगस्ट 1887 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 मार्च 1943 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1903 रोजी गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकारयांचा जन्म झाला. ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 1992 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1907 रोजी सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1994 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1907 रोजी भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 मे 1979 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1908 रोजी पद्मभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1911 रोजी प्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, आणि एकांकीकार आरसी प्रसाद सिंह यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1913 रोजी भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1993 मध्ये झाला.
19 ऑगस्ट 1918 रोजी शंकरदयाळ शर्मा – भारताचे 9 वे राष्ट्रपती व 8 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 डिसेंबर 1999 मध्ये झाला.
X X
19 ऑगस्ट 1921 रोजी स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडेनबेरी यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1922 रोजी मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1928 रोजी प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक,कादंबरीकार, लघुकथा लेखक, व टीकाकार प्राध्यापक शिवप्रसाद सिंह यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1946 रोजी बिल क्लिंटन – अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1920 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष, व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका, आणि कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक सुधा मूर्ती यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1967 रोजी भारतीय आध्यात्मिक नेते खांड्रो रिनपोछे यांचा जन्म झाला.
19 ऑगस्ट 1950 रोजी भारतातील तसेच जगातील सुप्रसिद्ध इन्फोसिस सहसंस्थापक सुधा मूर्ती उर्फ कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्या एक भारतीय शिक्षिका, लेखिका आहेत. ती इन्फोसिस फाउंडेशन या ना-नफा धर्मादाय संस्थेची संस्थापक-अध्यक्षा आहेत .त्यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्याशी झाले. 2024 मध्ये, सामाजिक कार्य आणि शिक्षणातील योगदानासाठी मूर्ती यांना 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन देण्यात आले. 2006 मध्ये भारत सरकारने सामाजिक कार्यासाठी मूर्ती यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान केला. 2023 मध्ये, त्यांना भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
19 ऑगस्ट 14 ई.पुर्व : रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1493 रोजी पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन झाले.
X X
19 ऑगस्ट 1662 रोजी ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 जून 1623 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 14 ई.पुर्व : रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1493 रोजी पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन झाले.
X X
19 ऑगस्ट 1662 रोजी ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 जून 1623 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 1757 रोजी ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकारच्या इस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे एक रुपयाची नाणी तयार केली.
19 ऑगस्ट 1906 रोजी ब्रिटीश कालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैबजी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 1917 रोजी विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्मातेयांचे निधन झाले. त्यांनी 22 चित्रपटातून भूमिका केल्या तर 29 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 1954 रोजी इटलीचे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1975 रोजी डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1916 मध्ये झाला होता.
X
X
19 ऑगस्ट 1983 रोजी भारतीय शिक्षणतज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ ‘अप्पासाहेब’ पेंडसे यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1990 रोजी रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1993 रोजी उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 मार्च 1929 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 1983 रोजी भारतीय शिक्षणतज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ ‘अप्पासाहेब’ पेंडसे यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1990 रोजी रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 1993 रोजी उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 मार्च 1929 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 1994 रोजी लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [1954 – रसायनशास्त्र, 1962 – शांतता]यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1901 मध्ये झाला होता.
19 ऑगस्ट 2000 रोजी भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1948 रोजी झाला.
19 ऑगस्ट 2013 रोजी न्युझीलंड येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यकार, भाषा विज्ञानी, व्याकरणकार तसचं, ऑक्सफोर्ड या हिंदी-इंग्रजी शब्दकोशाचे संपादक रोनाल्ड स्टुअर्ट मेक्ग्रेगॉर यांचे निधन झाले.
19 ऑगस्ट 2015 रोजी भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/august-18-day-of-special-dinvishesh-18.html
👆
August 18 - Day of Special (Dinvishesh)
ऑगस्ट 18 : दिनविशेष
X X
View, Comments and share




0 Comments